सुरक्षितता

हॅकिंगपासून बचाव करण्याचे महामंत्र! जर तुम्ही या 5 गोष्टी शिकलात, तर तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत स्कॅमर

आजच्या डिजिटल युगात हॅकिंग ही एक गंभीर समस्या बनत आहे. कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेची माहिती, डेटा किंवा मालमत्ता चोरण्यासाठी हॅकर्स …

हॅकिंगपासून बचाव करण्याचे महामंत्र! जर तुम्ही या 5 गोष्टी शिकलात, तर तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत स्कॅमर आणखी वाचा

राज्यातील या जिल्ह्यात रस्त्यांवर तैनात असलेले वाहतूक पोलिसच नाहीत सुरक्षित, ही आकडेवारी थक्क करणारी

मुंबई : महाराष्ट्रातील रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सुधारण्यात गुंतलेले ठाणे वाहतूक पोलीस कर्तव्य बजावताना सुरक्षित वाटत नाही. ठाणे पोलिस आयुक्तालयाने जाहिर …

राज्यातील या जिल्ह्यात रस्त्यांवर तैनात असलेले वाहतूक पोलिसच नाहीत सुरक्षित, ही आकडेवारी थक्क करणारी आणखी वाचा

घरामधील इलेक्ट्रिक वायरिंगबद्दल अशी घ्या खबरदारी

घरातील इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये दोष असल्याने विजेचा झटका लागून दर वर्षी भारतामध्ये दोन हजारांहूनही जास्त व्यक्ती मृत्युमुखी पडत असतात. घरामध्ये असलेल्या …

घरामधील इलेक्ट्रिक वायरिंगबद्दल अशी घ्या खबरदारी आणखी वाचा

जगभरामध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा आहे हा ‘पासवर्ड’

आजकालच्या डिजिटल दुनियेमध्ये, जगभरातील कोट्यवधी लोक, स्वतःशी निगडीत अत्यंत खासगी स्वरूपाची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड्सचा वापर करीत असतात. हे पासवर्ड्स …

जगभरामध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा आहे हा ‘पासवर्ड’ आणखी वाचा

हँड सॅनिटायझर वापरणे संपूर्णपणे सुरक्षित आहे का?

आजच्या काळामध्ये तंत्रज्ञान वाढले, सोयी वाढल्या, आणि त्याचबरोबर निरनिराळे आजार उद्भविण्याची कारणे ही वाढली. अनेक तऱ्हेच्या बॅक्टेरिया आणि व्हायरस यांच्या …

हँड सॅनिटायझर वापरणे संपूर्णपणे सुरक्षित आहे का? आणखी वाचा

रेल्वे बोगीमधील या खिडक्या का असतात वेगळ्या? कारण ऐकून बसेल तुम्हाला धक्का

भारतीय रेल्वे हे आशिया खंडातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे आणि एकाच सरकारच्या मालकीचे जगातील चौथे सर्वात मोठे रेल्वे …

रेल्वे बोगीमधील या खिडक्या का असतात वेगळ्या? कारण ऐकून बसेल तुम्हाला धक्का आणखी वाचा

फेसबुकने आपल्या अॅपमध्ये केले महत्वपूर्ण बदल!

मुंबई : फेसबुक युजर्सच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेवर केम्ब्रिज अॅनालिटिकामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. ही विश्वासार्हता आता पुन्हा मिळवण्यासाठी फेसबुकने पावले …

फेसबुकने आपल्या अॅपमध्ये केले महत्वपूर्ण बदल! आणखी वाचा

ग्रहण पाहताना घ्या ही काळजी…

चंद्र ग्रहण किंवा सूर्य ग्रहण पहावयाचे असल्यास अनेक सूचना दिल्या जातात. प्रत्येक जण आपापल्या परीने सूचना देत असतो. ग्रहणाच्या दिवशी …

ग्रहण पाहताना घ्या ही काळजी… आणखी वाचा