Asian Games 2023 : आधी शेफालीचे वादळ, नंतर पावसाने धुतले आणि मलेशियाचा पराभव, टीम इंडियाने गाठली सेमीफायनल
भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई खेळ-2023 मधील पहिला सामना जिंकला आहे. टीम इंडियाने गुरुवारी खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाचा पराभव …