रामलीला

या गावात झाला होता लंकेशाधिपती रावणाचा जन्म

उत्तरप्रदेशातील गौतम बुद्ध नगर पासून काही अंतरावर असलेले  बिसरख हे गाव भारतातील असे एक ठिकाण आहे जेथे दसऱ्याला रावण दहन …

या गावात झाला होता लंकेशाधिपती रावणाचा जन्म आणखी वाचा

‘हनुमान’नंतर ‘रावण’च्या पात्राचा मृत्यू, रामलीलादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

अयोध्या : उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रामलीलाच्या रंगमंचावर भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. फतेहपूरमधील हनुमानाची भूमिका करणाऱ्या …

‘हनुमान’नंतर ‘रावण’च्या पात्राचा मृत्यू, रामलीलादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू आणखी वाचा

जगातील सर्वात मोठी रामलीला अयोध्येत सुरु

रामनगरी अयोध्येत फिल्मी कलाकारांच्या सहभागाने सादर होत असलेल्या १० दिवसांच्या रामलीलेची सुरवात ६ ऑक्टोबर पासून झाली असून १५ ऑक्टोबर पर्यंत …

जगातील सर्वात मोठी रामलीला अयोध्येत सुरु आणखी वाचा

रामलीलाची चाइल्ड पॉर्नशी तुलना केल्याने प्रकाश राज वादाच्या भोवऱ्यात

विविध राजकीय विषयांवर भाष्य करणारे अभिनेता प्रकाश राज पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी रामलीलाची तुलना चाइल्ड …

रामलीलाची चाइल्ड पॉर्नशी तुलना केल्याने प्रकाश राज वादाच्या भोवऱ्यात आणखी वाचा

यंदाची अयोध्येतील दिवाळी नोंदविणार नवे रेकॉर्ड

रामनगरी अयोध्येत दिवाळीच्या खास उत्सवाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. यंदाची दिवाळी अनेक अर्थानी खास असेल असे सांगितले जात आहे. …

यंदाची अयोध्येतील दिवाळी नोंदविणार नवे रेकॉर्ड आणखी वाचा

‘या’ जत्रेत तयार झाला सिमेंट मिक्सरमध्ये मालपुआ आणि ट्रॉलीत खीर

मध्य प्रदेशातील एका हनुमान मंदिरात रामलीला उत्सवाची समाप्ती झाली तेव्हा वेगळेच चित्र पाहायला मिळाले. या जत्रेत चक्क सिमेंट मिक्सरमध्ये मालपुआ …

‘या’ जत्रेत तयार झाला सिमेंट मिक्सरमध्ये मालपुआ आणि ट्रॉलीत खीर आणखी वाचा

मागील तीन पिढ्यांपासून हे मुस्लीम कुटुंब सादर करत आहे ‘रामलीला’

लखनऊ – मागील तब्बल तीन पिढ्यांपासून बक्शी का तालाब परिसरातील एका मुस्लीम कुटुंबातर्फे ‘रामलीला’ सादर केली जात आहे. या कार्यक्रमाचे …

मागील तीन पिढ्यांपासून हे मुस्लीम कुटुंब सादर करत आहे ‘रामलीला’ आणखी वाचा

२३५ वर्षात प्रथमच खंडित झाली रामलिला

वाराणसीत रामनगर येथे गेली २३५ वर्षे आयोजित केली जात असलेली रामलिला यंदा प्रथमच खंडित झाली आहे. सतत ४५ दिवस चालणाऱ्या …

२३५ वर्षात प्रथमच खंडित झाली रामलिला आणखी वाचा

जगभरात १२० देशात होणारया रामलीलेचा विशाल संग्रह होणार

भारत ही रामभूमी असली तरी जगातील विविध १२० देशात रामलीला विविध स्वरुपात साजरी केली जाते. काही देशात ती भव्य स्वरुपात …

जगभरात १२० देशात होणारया रामलीलेचा विशाल संग्रह होणार आणखी वाचा