चित्रपट

तुमचा आवडता चित्रपट विनामूल्य पाहण्यासाठी वापरून पहा ही वेबसाइट, तुम्हाला काही मिनिटांत मिळतील डिटेल्स

तुम्हाला तुमचा आवडता चित्रपट किंवा वेबसिरीज मोफत बघायची असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. तुमचा आवडता चित्रपट किंवा वेबसिरीज तुम्ही …

तुमचा आवडता चित्रपट विनामूल्य पाहण्यासाठी वापरून पहा ही वेबसाइट, तुम्हाला काही मिनिटांत मिळतील डिटेल्स आणखी वाचा

म्हणून पुढे ढकलल्या जात आहेत चित्रपटांच्या रिलीज डेट

बॉलीवूडसाठी २०२२ वर्ष सरत आले असूनही फारसे फायद्याचे ठरलेले नाही. करोना काळ ओसरल्यावर धडाक्याने अनेक बिग बजेट चित्रपट रिलीज झाले …

म्हणून पुढे ढकलल्या जात आहेत चित्रपटांच्या रिलीज डेट आणखी वाचा

काश्मिर मध्ये सुरु होतेय पहिले मल्टीप्लेक्स

पृथ्वीवरचे नंदनवन मानल्या जाणाऱ्या काश्मीर मध्ये ३० वर्षानंतर प्रथमच मल्टीप्लेक्स थियेटर सुरु होत असून श्रीनगरच्या शिवपोरा भागात हे तीन स्क्रीनचे …

काश्मिर मध्ये सुरु होतेय पहिले मल्टीप्लेक्स आणखी वाचा

बिग बी बनले संगीतकार

बॉलीवूड मधील सुमारे ५४ वर्षांच्या कारकिर्दीत बिगबी म्हणजे अमिताभ बच्चन यांनी अनेक ध्येये गाठली, अनेक क्षेत्रे गाजवली. अभिनय, गायक, चित्रपट …

बिग बी बनले संगीतकार आणखी वाचा

राजकारणात येणार नाही – अक्षयकुमार

बॉलीवूड खिलाडी नावाने प्रसिद्ध असलेला अक्षय कुमार त्याचे चित्रपट, विविध वेगळी मते, त्याचे परदेशी नागरिकत्व यामुळे नेहमी चर्चेत असतो. अनेकदा …

राजकारणात येणार नाही – अक्षयकुमार आणखी वाचा

शाहरुखच्या चित्रपटाना ‘मुंह मांगा दाम’ देण्यास ओटीटी प्लॅटफॉर्म तयार

तब्बल पाच वर्षांच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या अभिनयाचा जलवा घेऊन शाहरुख खान वापसी करत आहे. त्याचे पठाण, डंकी आणि …

शाहरुखच्या चित्रपटाना ‘मुंह मांगा दाम’ देण्यास ओटीटी प्लॅटफॉर्म तयार आणखी वाचा

कतरिनाच्या भुताचा थरार लवकरच

कतरिना कैफ विक्की कौशल बरोबर विवाहबद्ध झाल्यापासून मोठ्या पडद्यावर फारशी दिसली नसल्याने तिचे चाहते तिच्या दर्शनासाठी उत्सुक झाले आहेत. मात्र …

कतरिनाच्या भुताचा थरार लवकरच आणखी वाचा

हे असते चित्रपटापूर्वी दाखविल्या जाणाऱ्या प्रमाणपत्राचे महत्व

आपण सर्व आवडीने चित्रपट पाहतो. चित्रपट गृहात किंवा टीव्हीवर सुद्धा आपण अनेक चित्रपटांचा आस्वाद घेतो. कोणताही चित्रपट सुरु होण्यापूर्वी एक …

हे असते चित्रपटापूर्वी दाखविल्या जाणाऱ्या प्रमाणपत्राचे महत्व आणखी वाचा

ऋषी कपूरच्या अखेरच्या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज

बॉलीवूड अभिनेता दिवंगत ऋषी कपूर यांच्या अखेरच्या चित्रपटाचे, ‘शर्माजी नमकीन’ चे ट्रेलर रिलीज झाले आहे. या चित्रपटात ऋषी कपूर यांच्या …

ऋषी कपूरच्या अखेरच्या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज आणखी वाचा

चित्रपट रसिकांना मार्च मध्ये चित्रपटांची मेजवानी

करोना संकटामुळे गेली दोन वर्षे थियेटर मध्ये सिनेमे पाहण्याची संधी हुकलेल्या चित्रपट रसिकांना मार्च २०२२ मध्ये दर आठवड्याला बड्या कलाकारांचे …

चित्रपट रसिकांना मार्च मध्ये चित्रपटांची मेजवानी आणखी वाचा

सदाबहार अभिनेते रमेश देव काळाच्या पडद्याआड

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ६० वर्षाची कारकीर्द गाजविलेले सदाबहार, रसिकमान्य अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास मुंबईच्या …

सदाबहार अभिनेते रमेश देव काळाच्या पडद्याआड आणखी वाचा

प्रभासचा आदिपुरुष एकाचवेळी २० हजार स्क्रीनवर होणार रिलीज

हिंदी चित्रपट क्षेत्रात कमाईमध्ये अव्वल ठरलेल्या दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या बाहुबली नंतर आता पुन्हा एकदा नवे रेकॉर्ड नोंदविले जाणार असल्याचे वृत्त …

प्रभासचा आदिपुरुष एकाचवेळी २० हजार स्क्रीनवर होणार रिलीज आणखी वाचा

गुगल सीईओ, पद्मभूषण सुंदर पिचाई यांच्याविरोधात एफआयआर

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना नुकताच देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण दिला गेला असला तरी पिचाई यांच्या अडचणी …

गुगल सीईओ, पद्मभूषण सुंदर पिचाई यांच्याविरोधात एफआयआर आणखी वाचा

विक्की कतरिना प्रथमच पडद्यावर एकत्र येणार

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल यांच्या विवाहाच्या बातम्या जोरदार गाजल्या. अनेक दिवस त्याचे फोटो, समारंभ वर्णन, उपस्थित …

विक्की कतरिना प्रथमच पडद्यावर एकत्र येणार आणखी वाचा

ओमिक्रॉनमुळे बॉलीवूडचे ३ हजार कोटी टांगणीला?

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोट्यावधीचे नुकसान सोसावे लागलेल्या बॉलीवूडला आत्ताच कुठे जरा बरे दिवस दिसू लागले असताना नवीन आलेल्या ओमिक्रॉनमुळे पुन्हा …

ओमिक्रॉनमुळे बॉलीवूडचे ३ हजार कोटी टांगणीला? आणखी वाचा

सूर्यवंशी चित्रपटावर भडकली दाऊड इब्राहीमची गर्लफ्रेंड महविश

अक्षयकुमारची प्रमुख भूमिका असलेला सूर्यवंशी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र पाकिस्तानी अभिनेत्री आणि …

सूर्यवंशी चित्रपटावर भडकली दाऊड इब्राहीमची गर्लफ्रेंड महविश आणखी वाचा

संजय दत्त ‘गुड महाराजा’, प्रीती बनणार महाराणी

बॉलीवूड मुन्नाभाई संजय दत्त आणि प्रीती झिंटा यांच्या भूमिका असलेला आगामी चित्रपट सध्या बराच चर्चेत आला आहे. यात संजय दत्त …

संजय दत्त ‘गुड महाराजा’, प्रीती बनणार महाराणी आणखी वाचा

अंतराळ स्थानकावर सुरु होतेय पहिल्या चित्रपटाचे शुटींग

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जगात प्रथमच चित्रपट शुटींग सुरु होत असून रशियन अभिनेत्री युलिया परेसिल्ड व दिग्दर्शक क्लीस शिपेन्को रशियन सोयुज …

अंतराळ स्थानकावर सुरु होतेय पहिल्या चित्रपटाचे शुटींग आणखी वाचा