गृहमंत्री

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचे मुंबई पोलीस पाळत ठेवत असल्याच्या समीर वानखेडेंच्या आरोपांवर स्पष्टीकरण

मुंबई – मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूजवर एनसीबीने छापा टाकून आर्यन खानसह एकूण ८ आरोपींना अटक केल्यापासून हे प्रकरण राज्यात चर्चेत …

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचे मुंबई पोलीस पाळत ठेवत असल्याच्या समीर वानखेडेंच्या आरोपांवर स्पष्टीकरण आणखी वाचा

एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत सर्वतोपरी सहकार्य – दिलीप वळसे-पाटील

मुंबई : एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. सध्या चित्रपटगृह परवाना अहस्तांतरणीय आहे. हा परवाना हस्तांतरणीय व …

एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत सर्वतोपरी सहकार्य – दिलीप वळसे-पाटील आणखी वाचा

अंमली पदार्थ तस्करीवरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना भाजपने केले लक्ष्य

मुंबई – भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी अंमली पदार्थांच्या तस्करीवरून राज्य सरकारवर नायनाट बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. राष्ट्रीय अंमली …

अंमली पदार्थ तस्करीवरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना भाजपने केले लक्ष्य आणखी वाचा

दि चिल्ड्रन्स एड सोसायटीला सर्वतोपरी सहकार्य – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई : बालकामगार, अनाथ, आपदग्रस्त आणि वंचित मुलांसाठी कार्यरत ‘दि चिल्ड्रन्स एड सोसायटी’ मुंबईला गृह विभागामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, …

दि चिल्ड्रन्स एड सोसायटीला सर्वतोपरी सहकार्य – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणखी वाचा

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे गृहमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृती करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. …

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे गृहमंत्र्यांचे निर्देश आणखी वाचा

महाराष्ट्रातील माता-भगिनी सुरक्षित राहिल्याच पाहिजेत; अत्याचारातील नराधमांना वचक बसवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : माता-भगिनींची टिंगल-टवाळी, त्यांच्यावरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित …

महाराष्ट्रातील माता-भगिनी सुरक्षित राहिल्याच पाहिजेत; अत्याचारातील नराधमांना वचक बसवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणखी वाचा

गणेशोत्सवाबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे – दिलीप वळसे-पाटील

पुणे : गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश काळात जनजागृती करण्यासाठी, अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी, लोकांना संघटित करण्यासाठी केली. आपला कोरोनाच्या संकटाशी …

गणेशोत्सवाबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे – दिलीप वळसे-पाटील आणखी वाचा

गृहमंत्र्यांनी दिले मनसे नेते गजानन काळे यांच्या अटकेचे आदेश

नवी मुंबई : नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नी संजीवनी काळे यांनी शारिरीक, मानसिक छळवणूक करणे, जातीवाचक शिवीगाळ …

गृहमंत्र्यांनी दिले मनसे नेते गजानन काळे यांच्या अटकेचे आदेश आणखी वाचा

नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या गरजा पूर्ण करू – उद्धव ठाकरे

नाशिक : महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांचे संरक्षण करणारे अधिकारी तयार होतात. नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना अधिक …

नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या गरजा पूर्ण करू – उद्धव ठाकरे आणखी वाचा

कोरोना निर्बंधात शिथिलतेसाठी पुणेकरांना अजून काही दिवस वाट पहावी लागणार

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती तसेच पॉझिटिव्हिटी रेट नियंत्रणात असला तरी तो खाली न आल्यामुळे जिल्ह्यात लागू …

कोरोना निर्बंधात शिथिलतेसाठी पुणेकरांना अजून काही दिवस वाट पहावी लागणार आणखी वाचा

‘बिर्याणी’ ऑडिओ क्लिपमुळे पुणे पोलीस दलात खळबळ; गृहमंत्र्यांनी घेतली दखल

पुणे – सध्या एका ऑडिओ क्लिपमुळे पुणे पोलीस दलात खळबळ माजली आहे. पुणे पोलीस दलातील महिला अधिकारी कर्मचाऱ्याला जेवणाची ऑर्डर …

‘बिर्याणी’ ऑडिओ क्लिपमुळे पुणे पोलीस दलात खळबळ; गृहमंत्र्यांनी घेतली दखल आणखी वाचा

कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करण्याची ‘सरहद’ची भूमिका कौतुकास्पद – गृहमंत्री

पुणे : कोणतीही अपेक्षा न ठेवता देशासाठी, देशप्रेमासाठी, राष्ट्रभक्तीसाठी, वंचितांसाठी काम करण्याची सरहदची भूमिका महत्त्वाची आहे, असे कौतुकोद्वार गृहमंत्री दिलीप …

कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करण्याची ‘सरहद’ची भूमिका कौतुकास्पद – गृहमंत्री आणखी वाचा

महाराष्ट्र पोलीस दल हे सर्वोत्तम – दिलीप वळसे पाटील यांचे गौरवोद्गार

पुणे : सन १९६० पासून ते आजतागायत संप्रेषण क्षेत्रात विविध बदल झालेले आहेत. त्यानुसार राज्याचे पोलीस दल नेहमी तत्पर, कार्यक्षम, …

महाराष्ट्र पोलीस दल हे सर्वोत्तम – दिलीप वळसे पाटील यांचे गौरवोद्गार आणखी वाचा

डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती करणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

औरंगाबाद :- डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे 7 हजार पोलिसांची भरती करण्यात येईल …

डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती करणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणखी वाचा

चित्रपट सृष्टीतील गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी कठोर कारवाई – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील वाढलेली गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी गृह विभागाने कठोर पाऊल उचलले असून यापुढे अशाप्रकारची गुंडगिरी …

चित्रपट सृष्टीतील गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी कठोर कारवाई – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणखी वाचा

गृहविभागाच्या प्रस्तावामुळे पोलीस शिपाई होणार उपनिरिक्षक; दिलीप वळसे पाटील यांची माहिती

मुंबई – पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्त होताना आता थेट पोलीस उपनिरिक्षक पदापर्यंत पोहोचता येणार आहे. अनेकांना …

गृहविभागाच्या प्रस्तावामुळे पोलीस शिपाई होणार उपनिरिक्षक; दिलीप वळसे पाटील यांची माहिती आणखी वाचा

अवघ्या २९ दिवसात अवसरी खुर्द येथे उभे राहिले २८८ बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटल

पुणे – शिवनेरी जम्बो कोविड हॉस्पिटलचा उपयोग खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. अवघ्या २९ दिवसात प्रशासन …

अवघ्या २९ दिवसात अवसरी खुर्द येथे उभे राहिले २८८ बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटल आणखी वाचा

पोलीस उप निरीक्षकांना मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय – गृहमंत्री

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक सरळसेवा परीक्षा-2018 आणि खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2017 मधील …

पोलीस उप निरीक्षकांना मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय – गृहमंत्री आणखी वाचा