करोना

करोनाने काढले चीनचे दिवाळे?

करोनाने चीन मध्ये कहर करतानाच देशाचे प्रचंड आर्थिक नुकसान केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांना पगार मिळालेले नाहीत आणि त्यामुळे …

करोनाने काढले चीनचे दिवाळे? आणखी वाचा

ब्रिटन मध्ये करोनाची पाचवी लाट, पण जाहीर केला जाणार नाही डेटा

नववर्षाचे आगमन होत असतानाच ब्रिटन मध्ये पुन्हा कोविड साथीने धोक्याची घंटा वाजविली असून ब्रिटन मध्ये करोनाची पाचवी लाट आली आहे. …

ब्रिटन मध्ये करोनाची पाचवी लाट, पण जाहीर केला जाणार नाही डेटा आणखी वाचा

या देशाने ‘करोना’ला एकदाही दिली नाही एन्ट्री

जगाला गेली तीन वर्षे वेठीला धरलेल्या कोविड १९ने पुन्हा एकदा जगप्रवास सुरु केला आहे. चीन पासून सुरवात करून आता पुन्हा …

या देशाने ‘करोना’ला एकदाही दिली नाही एन्ट्री आणखी वाचा

जगातल्या पहिल्या नेझल करोना लसीला भारत सरकारची मंजुरी

जगातील पहिली नाकावाटे देण्यात येणारी करोना लस,कोवॅक्सीन बनविणाऱ्या हैद्राबादच्या भारत बायोटेकने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या सहकार्याने तयार केली असून …

जगातल्या पहिल्या नेझल करोना लसीला भारत सरकारची मंजुरी आणखी वाचा

करोना साठी राज्य सज्ज, टास्क फोर्स स्थापणार- देवेंद्र फडणवीस

भारतात चीन मध्ये दहशत माजविलेल्या ओमिक्रोन करोना व्हेरीयंट बीएफ .७ चे तीन रुग्ण मिळाले आहेत. महाराष्ट्र सरकार त्या संदर्भात सावध …

करोना साठी राज्य सज्ज, टास्क फोर्स स्थापणार- देवेंद्र फडणवीस आणखी वाचा

चीन करोना उद्रेक, भारतात अॅलर्ट

चीन मध्ये करोना बॉम्ब फुटला असताना जपान, द.कोरिया, हॉंगकॉंग, तैवान आणि आता अमेरिकेत सुद्धा करोना पुन्हा हातपाय पसरू लागल्याची गंभीर …

चीन करोना उद्रेक, भारतात अॅलर्ट आणखी वाचा

म्हणून चीन पेक्षा भारतात करोना वेगाने होतोय कमी

चीन मध्ये कोविड १९ चा प्रसार वेगाने होऊ लागला असताना भारतात मात्र कोविड केसेस लक्षणीय रित्या कमी होत आहेत आणि …

म्हणून चीन पेक्षा भारतात करोना वेगाने होतोय कमी आणखी वाचा

चीन मध्ये पुन्हा करोनाचे थैमान, एका दिवसात ३१ हजार संक्रमित

चीनच्या राष्ट्रीय स्वास्थ्य ब्युरोने प्रसिद्ध केलेली आकडेवारी धक्कादायक असून चीन मध्ये पुन्हा नव्याने करोना बॉम्ब फुटल्याचे समोर येत आहे. बुधवारी …

चीन मध्ये पुन्हा करोनाचे थैमान, एका दिवसात ३१ हजार संक्रमित आणखी वाचा

अमेरिकन संशोधकांनी जन्माला घातला करोनाचा अतिघातक स्ट्रेन

अमेरिकेच्या बोस्टन येथील वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत करोनाचा नवा स्ट्रेन जन्माला घातला असून त्याचा मृत्युदर ८० टक्के इतका आहे. फॉक्स न्यूजच्या बातमीनुसार …

अमेरिकन संशोधकांनी जन्माला घातला करोनाचा अतिघातक स्ट्रेन आणखी वाचा

हा देश ५ लाख विमान तिकिटे देणार मोफत

हॉंगकॉंग सरकारने परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ५ लाख विमान तिकिटे मोफत देण्याची घोषणा केली आहे. हॉंगकॉंग हा पर्यटकांसाठी अतिशय आवडते …

हा देश ५ लाख विमान तिकिटे देणार मोफत आणखी वाचा

डॉ. टेड्रोस घेब्रेसास यांच्या मते करोनाचा अंत नजीक

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेसास यांच्या म्हणण्यानुसार आता करोनाचा अंत जवळ आला आहे. बुधवारी या संदर्भात त्यांनी घेतलेल्या …

डॉ. टेड्रोस घेब्रेसास यांच्या मते करोनाचा अंत नजीक आणखी वाचा

चीन मध्ये ६.५ कोटी नागरिक लॉकडाऊनमध्ये

झिरो कोविड पॉलिसी धोरणावर ठाम असलेल्या चीन सरकारने आगामी काळात येत असलेल्या मोठ्या सुट्टी मध्ये नागरिकांनी प्रवासासाठी बाहेर पडू नये …

चीन मध्ये ६.५ कोटी नागरिक लॉकडाऊनमध्ये आणखी वाचा

जपानचे पंतप्रधान फ़ुमिओ करोनाग्रस्त

जपानचे पंतप्रधान फ़ुमिओ किशिदा यांना करोना संसर्ग झाला आहे. त्यांचा कोविड चाचणी अहवाल सकारात्मक आला असून ते विलगीकरणात असल्याचे पंतप्रधान …

जपानचे पंतप्रधान फ़ुमिओ करोनाग्रस्त आणखी वाचा

शाओमीने ९०० कर्मचाऱ्यांना कामावरून केले कमी

केवळ चीनच नव्हे तर भारतासह जगाच्या स्मार्टफोन बाजारात दबदबा असलेल्या चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने ९०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी गेले आहे. …

शाओमीने ९०० कर्मचाऱ्यांना कामावरून केले कमी आणखी वाचा

भारत बायोटेकच्या, नाकातून देण्याच्या करोना लस चाचण्या यशस्वी

भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने तयार केलेल्या नाकावाटे देण्याच्या करोना लस चाचण्या पूर्ण आणि अतिशय यशस्वी झाल्याचे म्हटले असून सरकार लवकरच …

भारत बायोटेकच्या, नाकातून देण्याच्या करोना लस चाचण्या यशस्वी आणखी वाचा

करोना मुक्त झाला किम जोंग उन

उत्तर कोरियाचा सर्वोच्च नेता किम जोंग उन करोना मधून बाहेर आला आहे. किम जोंग उनला करोनाची लागण झाल्याच्या आणि त्यातून …

करोना मुक्त झाला किम जोंग उन आणखी वाचा

अमरनाथ यात्रेत यंदा विक्रमी ३.६५ लाख भाविक

करोना मुळे दोन वर्षे बंद राहिलेल्या आणि या वर्षी पुन्हा सुरु केल्या गेलेल्या अमरनाथ यात्रेसाठी यंदा २०१६ नंतर प्रथमच यात्रेकरूंच्या …

अमरनाथ यात्रेत यंदा विक्रमी ३.६५ लाख भाविक आणखी वाचा

मंकीपॉक्स करोना प्रमाणेच होतोय बहुरूपी

जगावरून करोनाचे संकट पूर्ण गेले नसतानाचा मंकीपॉक्सच्या फैलावामुळे नवी चिंता निर्माण केली आहे. विशेष म्हणजे करोना प्रमाणेच मंकीपॉक्स  त्याचे रूप …

मंकीपॉक्स करोना प्रमाणेच होतोय बहुरूपी आणखी वाचा