ओटीटी प्लॅटफॉर्म

30 कोटींवर अडकली गाडी, ‘कल्की 2898 एडी’चे निर्माते ओटीटी राइट्ससाठी मागत आहेत एवढी मोठी रक्कम

प्रभासचा चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ रिलीज होण्यासाठी 2 महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. हा चित्रपट 9 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित …

30 कोटींवर अडकली गाडी, ‘कल्की 2898 एडी’चे निर्माते ओटीटी राइट्ससाठी मागत आहेत एवढी मोठी रक्कम आणखी वाचा

सरकारचे मोठे पाऊल, अश्लील कंटेंट दाखवल्या प्रकरणी 18 OTT प्लॅटफॉर्म, 19 वेबसाइट आणि 10 ॲप्सवर बंदी

सोशल मीडिया आणि ओटीटी, हे असे प्लॅटफॉर्म आहेत, जे प्रत्येक घरात आहेत. आजकाल वेबसाइट्स आणि ॲप्सच्या माध्यमातून तुम्ही घरात बसून …

सरकारचे मोठे पाऊल, अश्लील कंटेंट दाखवल्या प्रकरणी 18 OTT प्लॅटफॉर्म, 19 वेबसाइट आणि 10 ॲप्सवर बंदी आणखी वाचा

शाहरुख खान देत आहे प्रभासला कडवी झुंज, किंग खानने केला अवघ्या 4 दिवसांत मोठा पराक्रम

गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानचा ‘डंकी’ आणि प्रभासचा ‘सालार’ चित्रपट यांच्यात संघर्ष झाला होता. हे दोन्ही चित्रपट डिसेंबर 2023 …

शाहरुख खान देत आहे प्रभासला कडवी झुंज, किंग खानने केला अवघ्या 4 दिवसांत मोठा पराक्रम आणखी वाचा

या नवीन नियमाला आव्हान देण्यासाठी सरकारशी लढणार नेटफ्लिक्स, डिस्ने आणि अॅमेझॉन

या आठवड्याच्या सुरुवातीला, कुटुंब आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाने OTT प्लॅटफॉर्मसाठी एक निर्देश जारी केला. त्यानुसार व्यासपीठावरील मजकुरात धूम्रपानाच्या दृश्यांवर ‘सिगारेट …

या नवीन नियमाला आव्हान देण्यासाठी सरकारशी लढणार नेटफ्लिक्स, डिस्ने आणि अॅमेझॉन आणखी वाचा

JioCinema vs Disney+Hotstar: किंमत लाभ आणि कंटेंटच्या बाबतीत कोण अधिक चांगले आहे?

भारतात स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म खूप लोकप्रिय होत आहेत, बहुतेक लोक टीव्हीवर OTT पाहण्यास प्राधान्य देतात. या प्लॅटफॉर्मवर, तुम्हाला मनोरंजनासाठी भरपूर कंटेंट …

JioCinema vs Disney+Hotstar: किंमत लाभ आणि कंटेंटच्या बाबतीत कोण अधिक चांगले आहे? आणखी वाचा

Tata Play : Tata Play मध्ये मोफत मिळणार 26 OTT प्लॅटफॉर्म, येथे पहा संपूर्ण यादी

Tata Play Binge एकाच प्लॅटफॉर्मवर 26 हून अधिक OTT प्लॅटफॉर्मवरून चित्रपट, टीव्ही शो, वेब सिरीज, लाइव्ह स्पोर्ट्स आणि इतर सामग्री …

Tata Play : Tata Play मध्ये मोफत मिळणार 26 OTT प्लॅटफॉर्म, येथे पहा संपूर्ण यादी आणखी वाचा

Amazon Prime, Netflix किंवा Disney + Hotstar कोणाची योजना फायदेशीर डील आहे?

स्ट्रीमिंग सेवांसाठी भारत एक मोठी बाजारपेठ बनत आहे. Amazon Prime, Netflix आणि Disney + Hotstar सारखे प्लॅटफॉर्म डिजिटल मनोरंजन लायब्ररी …

Amazon Prime, Netflix किंवा Disney + Hotstar कोणाची योजना फायदेशीर डील आहे? आणखी वाचा

OTT प्लॅटफॉर्मवर सरकारची कारवाई, सर्जनशीलतेच्या नावाखाली चालणार नाही अश्लील मजकूर

ओटीटीमध्ये सर्जनशीलतेच्या नावाखाली काहीही खपवून घेतले जाणार नाही, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. आता या व्यासपीठावरून …

OTT प्लॅटफॉर्मवर सरकारची कारवाई, सर्जनशीलतेच्या नावाखाली चालणार नाही अश्लील मजकूर आणखी वाचा

OTT Release : थिएटरमध्ये फ्लॉप ठरलेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ला OTT चा आधार, जाणून घ्या कधी आणि कुठे रिलीज होणार ते!

बॉलीवूड सुपरस्टार आमिर खानचा बहुचर्चित चित्रपट लाल सिंग चड्ढा चित्रपटगृहांमध्ये फ्लॉप ठरला. बॉयकॉट ट्रेंडमुळे आमिर आणि करीना कपूर खानचा हा …

OTT Release : थिएटरमध्ये फ्लॉप ठरलेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ला OTT चा आधार, जाणून घ्या कधी आणि कुठे रिलीज होणार ते! आणखी वाचा

लाल सिंग चड्ढा अडचणीत, नेटफ्लिक्सने रद्द केला करार, आमिर खानच्या चित्रपटाला मिळेना OTT रिलीजसाठी खरेदीदार!

लाल सिंग चड्ढाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून आता या चित्रपटासोबतच्या सर्वांच्या आशा भुळीस मिळाल्या आहेत. आमिर खानचा कमबॅक चित्रपट बॉक्स …

लाल सिंग चड्ढा अडचणीत, नेटफ्लिक्सने रद्द केला करार, आमिर खानच्या चित्रपटाला मिळेना OTT रिलीजसाठी खरेदीदार! आणखी वाचा

Top 5 Horror Movies On OTT: हे हॉरर चित्रपट स्वतःच्या जबाबदारीवर पहा

कॉमेडी आणि रोमान्सनंतर हॉरर हा सर्वात जास्त आवडलेला जॉनर आहे. बॉलिवूडमध्येही हॉरर चित्रपट बनू लागले आहेत. आजकाल निर्माते हॉरर चित्रपटांसोबत …

Top 5 Horror Movies On OTT: हे हॉरर चित्रपट स्वतःच्या जबाबदारीवर पहा आणखी वाचा

आपली सबस्क्रिप्शन फी वाढवणार ॲमेझॉन प्राइम

नवी दिल्ली : चित्रपटगृह, नाट्यगृह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्यामुळे लोकांमध्ये ओटीटीबद्दलची क्रेझ वाढत होती. यामुळे, प्रेक्षक आजही चित्रपटगृहांमध्ये जाण्याऐवजी ओटीटीद्वारे …

आपली सबस्क्रिप्शन फी वाढवणार ॲमेझॉन प्राइम आणखी वाचा

एवढ्या कोटींना विकले गेले नागराज मंजूळेंच्या ‘झुंड’चे ओटीटी राइट्स

सिनेचाहते मेगास्टार अमिताभ बच्चन आणि प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजूळे यांच्या आगामी ‘झुंड’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण या …

एवढ्या कोटींना विकले गेले नागराज मंजूळेंच्या ‘झुंड’चे ओटीटी राइट्स आणखी वाचा

ओटीटी प्लॅटफॉर्मवर ऑगस्टमध्ये रिलीज होणार विकी कौशलचा ‘सरदार उधम सिंग’

अभिनेता विकी कौशलच्या आगामी ‘सरदार उधम सिंग’ या चित्रपटाने देखील आता ओटीटी प्लॅटफॉर्मची वाट धरली आहे. गेल्यावर्षीच चित्रपटाचे चित्रीकरण आणि …

ओटीटी प्लॅटफॉर्मवर ऑगस्टमध्ये रिलीज होणार विकी कौशलचा ‘सरदार उधम सिंग’ आणखी वाचा

ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दाखवण्यात येणाऱ्या कंटेंटबद्दल सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली – ओटीटी म्हणजेच ‘ओव्हर द टॉप’ प्लॅटफॉर्म्सवर दाखवण्यात येणाऱ्या कंटेंटबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. पॉर्नोग्राफी काही …

ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दाखवण्यात येणाऱ्या कंटेंटबद्दल सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता आणखी वाचा

OTT प्लॅटफॉर्म्ससाठीही केंद्राची नियमावली जाहिर

नवी दिल्ली – मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ कंटेंट अॅमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, झी ५ अशा प्रकारच्या अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दाखवला जातो. पण, …

OTT प्लॅटफॉर्म्ससाठीही केंद्राची नियमावली जाहिर आणखी वाचा

आता या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार रोहित शेट्टी

आतापर्यंत दिग्दर्शक रोहित शेट्टीने सिंबा, गोलमाल, चेन्नई एक्स्प्रेस, ऑल दी बेस्ट, सिंघम रिटर्नस् अशा अनेक अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा तडका असलेल्या …

आता या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार रोहित शेट्टी आणखी वाचा

जिओचा धमाका, नवीन प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, प्राईम, हॉटस्टार मिळणार मोफत

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवीन पोस्टपेड प्लॅनची घोषणा केली आहे. हे प्लॅन जिओ पोस्टपेड प्लस नावाने आणण्यात आले आहेत.  कंपनीने …

जिओचा धमाका, नवीन प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, प्राईम, हॉटस्टार मिळणार मोफत आणखी वाचा