उंची

गिनीज रेकॉर्डवाला हा लंबूटांग करतोय जगप्रवास

जगातील सर्वात उंच माणूस अशी नोंद गिनीज बुक मध्ये झालेला सुलतान कोसेन जगप्रवासात असून नुकतीच त्याने ब्रिटन, रोमानिया, अरिका येथे …

गिनीज रेकॉर्डवाला हा लंबूटांग करतोय जगप्रवास आणखी वाचा

अटारी वाघा बॉर्डरवर फडकणार ४१८ फुट उंचीचा तिरंगा

देशात सर्वाधिक उंचीचा तिरंगा भारत पाक सीमेवरील अटारी वाघा बॉर्डर येथे उभारला जात असून हा तिरंगा ४१८ फुट उंचीचा असेल. …

अटारी वाघा बॉर्डरवर फडकणार ४१८ फुट उंचीचा तिरंगा आणखी वाचा

पॅरीसच्या प्रसिद्ध आयफेल टॉवरची  ६ मीटरने वाढली उंची 

जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि लाखो पर्यटक आवर्जून ज्याला भेट देतात असा पॅरीसनगरीचे भूषण असलेला आयफेल टॉवर मंगळवारी अवघ्या १० मिनिटात …

पॅरीसच्या प्रसिद्ध आयफेल टॉवरची  ६ मीटरने वाढली उंची  आणखी वाचा

हा होता जगातील सर्वाधिक उंच माणूस- २२ व्या वर्षीच आला होता मृत्यू

जागतिक विक्रम नोंदविणाऱ्यांच्या विक्रमाच्या नोंदी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये केल्या जातात. या नोंदी नवीन विक्रम झाला की बदलतात. मात्र …

हा होता जगातील सर्वाधिक उंच माणूस- २२ व्या वर्षीच आला होता मृत्यू आणखी वाचा

कोण म्हणतं चीनी बुटके असतात?

सर्वसाधारणपणे आशियाई उंचीला कमी असतात असे दिसते. त्यातही चीन व जपानची माणसे जरा जास्तच बुटकी असतात असा आजपर्यंतचा अनुभव, अर्थात …

कोण म्हणतं चीनी बुटके असतात? आणखी वाचा

पाकिस्तानी क्रिकेटमध्ये साडेसात फुटी खेळाडूची एन्ट्री

फोटो साभार एसेम पाकिस्तान क्रिकेट मध्ये लवकरच एका अतिउंच म्हणजे साडेसात फुटी गोलंदाजाची एन्ट्री होणार आहे. मुदस्सर गुज्जर नावाचा हा …

पाकिस्तानी क्रिकेटमध्ये साडेसात फुटी खेळाडूची एन्ट्री आणखी वाचा

नेपाळ आणि चीन पुन्हा मोजणार एव्हरेस्टची उंची

नेपाळ आणि चीन या दोन्ही देशांनी पुन्हा एकदा जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टची उंची मोजण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. चीनचे …

नेपाळ आणि चीन पुन्हा मोजणार एव्हरेस्टची उंची आणखी वाचा

कमी उंचीच्या लोकांसाठी ‘वन फूट टॉलर’ नावाचा अनोखा चष्मा

कमी उंचीच्या लोकांना अनेकदा त्यांच्या उंचीवरुन डिवचले जाते. त्यांना आपल्या लहान उंचीमुळे अनेक ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो. लहान उंचीमुळे …

कमी उंचीच्या लोकांसाठी ‘वन फूट टॉलर’ नावाचा अनोखा चष्मा आणखी वाचा

माउंट एव्हरेस्टची उंची नेपाळ सरकार पुन्हा मोजणार

जगातील सर्वोच्च उंचीचे शिखर हिमालयातील माउंट एव्हरेस्टच्या उंचीवरून निर्माण झालेल्या वादाला पूर्णविराम देण्यासाठी या शिखराची उंची पुन्हा एकदा मोजण्याचा निर्णय …

माउंट एव्हरेस्टची उंची नेपाळ सरकार पुन्हा मोजणार आणखी वाचा

बुर्ज खलीफाच्या उंचीचे रेकॉर्ड ब्रेक होणार

जगातील सर्वात उंच इमारत असा लौकिक मिळविलेल्या दुबईतील बुर्ज खलिफाच्या उंचीचे रेकॉर्ड ब्रेक करण्याची स्पर्धा सध्या दोन इमारतीमध्ये सुरु असून …

बुर्ज खलीफाच्या उंचीचे रेकॉर्ड ब्रेक होणार आणखी वाचा

जगातील सर्वाधिक उंच रेल्वे पुल मणिपूरमध्ये होणार

जगातील सर्वधिक उंचीचा रेल्वे पुले मणिपूर मध्ये बांधला जात असून नॉर्थइस्ट फ्रंटीअर रेल्वेकडून हे काम सुरु आहे. हा पूल १४१ …

जगातील सर्वाधिक उंच रेल्वे पुल मणिपूरमध्ये होणार आणखी वाचा

पंजाब पुत्तर जगदीपसिंग आहे जगातला सर्वात उंच पोलीस

पंजाब पोलिसांच्या वाहतूक शाखेतील पोलीस जगदीपसिंग जगातील सर्वात उंच पोलीस ठरला आहे. जगदीपची उंची आहे ७ फुट ६ इंच. भारताचा …

पंजाब पुत्तर जगदीपसिंग आहे जगातला सर्वात उंच पोलीस आणखी वाचा

दरवर्षी या हनुमानाची वाढते उंची

बजरंगबली हनुमानाची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. हिंदू संस्कृतीत लक्षावधी देव आहेत. देशभरात कोणत्या देवाची मंदिरे सर्वाधिक आहेत …

दरवर्षी या हनुमानाची वाढते उंची आणखी वाचा

या जगप्रसिद्ध शिवलिंगाची उंची गेली ७० फुटांवर

जगातले सर्वात मोठे नैसर्गिक शिवलींग अशी ओळख असलेले छत्तीसगढच्या गरीयाबंद भागातील भूतेश्वरनाथ महादेव शिवलिंग ७० फूट उंचीचे झाले असून महाशिवरात्रीनिमित्त …

या जगप्रसिद्ध शिवलिंगाची उंची गेली ७० फुटांवर आणखी वाचा

वय पाच वर्षे, उंची ५ फूट ७ इंच

मेरठ – उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात राहणारे सिंग कुटुंब मुळातच उंच. त्यांची ही परंपरा त्यांचा छोटा मुलगा करण यानेही कायम …

वय पाच वर्षे, उंची ५ फूट ७ इंच आणखी वाचा