अंडर १९ विश्वचषक

जसप्रीत बुमराहकडून घेतले ज्ञान, आता अंतिम फेरीत दाखवणार तुफान, ऑस्ट्रेलियावर संकट निश्चित

नमन तिवारीसाठी 11 फेब्रुवारीचा रविवार खूप महत्त्वाचा असेल. हा दिवस त्याच्यासाठी कसा जातो, हे त्याच्या इतर सहकाऱ्यांचा दिवस कसा जातो, …

जसप्रीत बुमराहकडून घेतले ज्ञान, आता अंतिम फेरीत दाखवणार तुफान, ऑस्ट्रेलियावर संकट निश्चित आणखी वाचा

U-19 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऋषभ पंतचा विश्वविक्रम मोडणारा मोठे आव्हान, टीम इंडियासाठी ठरू शकतो धोका

अंडर-19 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले …

U-19 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऋषभ पंतचा विश्वविक्रम मोडणारा मोठे आव्हान, टीम इंडियासाठी ठरू शकतो धोका आणखी वाचा

आईला त्याला ठेवायचे होते क्रिकेटपासून दूर, वडिलांनी ऐकले नाही, अशा प्रकारे भारताला मिळाला नवा सचिन

एकीकडे सिनियर भारतीय संघ 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा सामना करत असताना दुसरीकडे युवा खेळाडूंचा समावेश असलेला आणखी एक भारतीय …

आईला त्याला ठेवायचे होते क्रिकेटपासून दूर, वडिलांनी ऐकले नाही, अशा प्रकारे भारताला मिळाला नवा सचिन आणखी वाचा

U-19 विश्वचषकात टीम इंडियाचे यश, जिंकला सलग चौथा सामना, कर्णधाराने झळकावले शतक

भारतीय संघाने 19 वर्षांखालील विश्वचषकात सलग चौथा विजय मिळवला आहे. शुक्रवारी टीम इंडियाने नेपाळचा 132 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत …

U-19 विश्वचषकात टीम इंडियाचे यश, जिंकला सलग चौथा सामना, कर्णधाराने झळकावले शतक आणखी वाचा

श्रीलंकेत होणार होता अंडर-19 विश्वचषक, कसा पोहोचला दक्षिण आफ्रिकेत, जाणून घ्या स्पर्धेची संपूर्ण माहिती

आजपासून दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षांखालील विश्वचषकाला सुरुवात होत आहे. अंडर-19 हा टप्पा प्रत्येक क्रिकेटपटूसाठी खूप महत्त्वाचा असतो. हा असा टप्पा …

श्रीलंकेत होणार होता अंडर-19 विश्वचषक, कसा पोहोचला दक्षिण आफ्रिकेत, जाणून घ्या स्पर्धेची संपूर्ण माहिती आणखी वाचा

पुढील वर्षी होणाऱ्या या विश्वचषकात भारत-पाकिस्तानचा होणार नाही आमना-सामना, आयसीसीने घेतला मोठा निर्णय

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा असते. हा असा सामना आहे, ज्यावर संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागलेले असते. या …

पुढील वर्षी होणाऱ्या या विश्वचषकात भारत-पाकिस्तानचा होणार नाही आमना-सामना, आयसीसीने घेतला मोठा निर्णय आणखी वाचा

चालत्या जीपवर डान्स, ढोल-ताशांच्या गजरात वर्ल्ड चॅम्पियनचे स्वागत

दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचणाऱ्या भारतीय मुली मायदेशी परतल्या आहेत. जागतिक क्रिकेट जगतावर भारतीय कन्यांनी आपली छाप सोडली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या …

चालत्या जीपवर डान्स, ढोल-ताशांच्या गजरात वर्ल्ड चॅम्पियनचे स्वागत आणखी वाचा

चॅम्पियन झाल्यानंतर भारतीय कन्यांचा आणखी एक धमाका, आयसीसीच्या सर्वोत्तम संघात एंट्री

नुकताच भारतीय कन्यांनी चमत्कार केला. भारताने इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव करून पहिला अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक जिंकला. या ऐतिहासिक …

चॅम्पियन झाल्यानंतर भारतीय कन्यांचा आणखी एक धमाका, आयसीसीच्या सर्वोत्तम संघात एंट्री आणखी वाचा

IND vs NZ 3rd T20 सामन्यात 15 विश्वविजेते प्रमुख पाहुणे, सचिन तेंडुलकरच्या हस्ते होणार सन्मान

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना अहमदाबादमध्ये 1 फेब्रुवारीला होणार आहे. हा सामना अनेक अर्थाने महत्त्वाचा असेल. …

IND vs NZ 3rd T20 सामन्यात 15 विश्वविजेते प्रमुख पाहुणे, सचिन तेंडुलकरच्या हस्ते होणार सन्मान आणखी वाचा

भारतमातेच्या कन्येंचे अभिनंदन करण्यासाठी पृथ्वी शॉची निवड, द्रविडचा हा व्हिडिओ जिंकेल मन

भारतमातेच्या कन्येंनी इतिहास रचला आहे. टीम इंडियाने अंडर-19 टी-20 वर्ल्ड कपवर कब्जा केला आहे. इंग्लंडचा 7 विकेट्सने पराभव करून भारताने …

भारतमातेच्या कन्येंचे अभिनंदन करण्यासाठी पृथ्वी शॉची निवड, द्रविडचा हा व्हिडिओ जिंकेल मन आणखी वाचा

टीम इंडियाचे बडे मियाँ अयशस्वी, तर छोटे मियाँनी केले काम तमाम, 10 वर्षांत 3 वेळा यशस्वी

बडे मियाँ, छोटे मियाँ तसे, हे एका बॉलिवूड चित्रपटाचे नाव आहे. या ओळीवर एक गाणेही तयार केले आहे. पण, आम्ही …

टीम इंडियाचे बडे मियाँ अयशस्वी, तर छोटे मियाँनी केले काम तमाम, 10 वर्षांत 3 वेळा यशस्वी आणखी वाचा

चॅम्पियन बनल्यानंतर भारतीय कन्यांचा जोरदार डान्स, पाहा ICC चा VIDEO

भारतीय संघ 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीत चॅम्पियन बनला आहे. टीम इंडियाने फायनलमध्ये इंग्लंडचा सात गडी राखून पराभव …

चॅम्पियन बनल्यानंतर भारतीय कन्यांचा जोरदार डान्स, पाहा ICC चा VIDEO आणखी वाचा

कुलदीप यादवने दाखवले मोठ्या कारचे स्वप्न, ‘बहिणी’ने दक्षिण आफ्रिकेत केला चमत्कार

कुलदीप यादव सध्या न्यूझीलंडसोबत टी-20 मालिका खेळण्यात व्यस्त आहे. यादरम्यान, जेव्हा त्याला थोडा मोकळा वेळ मिळाला, तेव्हा त्याने एका बहिणीचे …

कुलदीप यादवने दाखवले मोठ्या कारचे स्वप्न, ‘बहिणी’ने दक्षिण आफ्रिकेत केला चमत्कार आणखी वाचा

शेफाली वर्माने केले असे खास काम, जोडले गेले विराट कोहलीसोबत नाव

जी संधी आतापर्यंत फक्त मुलांनाच मिळत होती, ती पहिल्यांदाच मुलींना मिळाली. ज्यामध्ये आतापर्यंत भारतातील मुले प्रसिद्ध होती, आता त्यात भारतातील …

शेफाली वर्माने केले असे खास काम, जोडले गेले विराट कोहलीसोबत नाव आणखी वाचा

नवा भारत सामर्थ्य सांगत नाही, तर दाखवतो, आम्हाला नडू नका

कुणी दिल्लीतून, कुणी यूपीतून, कुणी हरियाणातून तर कुणी बंगालमध्ये वाढलेले. पण, जेव्हा ते तिरंग्याच्या अभिमानासाठी आणि गौरवासाठी एकत्र आले, तेव्हा …

नवा भारत सामर्थ्य सांगत नाही, तर दाखवतो, आम्हाला नडू नका आणखी वाचा

कपडे धुण्याच्या धोपटण्याने केली सुरुवात, जिद्दीने संधी मिळाली, आता विश्वचषकात विजयी फटकेबाजी

पॉचेफस्ट्रूम, दक्षिण आफ्रिकेतील सेनवेस पार्क, भारताची फलंदाजी सुरू होती. हॅना बेकरने 14व्या षटकाचा शेवटचा चेंडू टाकला, जो कव्हर्सच्या दिशेने सौम्या …

कपडे धुण्याच्या धोपटण्याने केली सुरुवात, जिद्दीने संधी मिळाली, आता विश्वचषकात विजयी फटकेबाजी आणखी वाचा

वयाच्या 15व्या वर्षी पदार्पण, मोडला सचिनचा विक्रम, आता 19व्या वर्षी भारताला बनवणार चॅम्पियन!

सचिन तेंडुलकरने लहान वयातच आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले होते. या फलंदाजाने वयाच्या 16 व्या वर्षी पाकिस्तानच्या घातक गोलंदाजीसमोर पदार्पण केले. …

वयाच्या 15व्या वर्षी पदार्पण, मोडला सचिनचा विक्रम, आता 19व्या वर्षी भारताला बनवणार चॅम्पियन! आणखी वाचा

अंडर-19 विश्वचषकाने या भारतीय मुलीला बनवले स्टार, आतापर्यंत सर्वाधिक धावा, लिलावात देणार दिग्गजांना टक्कर

भारतीय ज्युनियर महिला संघाने दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जात असलेल्या पहिल्या अंडर-19 टी-20 विश्वचषकात शुक्रवारी न्यूझीलंडचा आठ विकेट्स राखून पराभव करत …

अंडर-19 विश्वचषकाने या भारतीय मुलीला बनवले स्टार, आतापर्यंत सर्वाधिक धावा, लिलावात देणार दिग्गजांना टक्कर आणखी वाचा