आरोग्य

प्लॅस्टिकचे दुष्परिणाम

प्लॅस्टिकच्या बाटलीत भरलेले पाणी पिणे आरोग्याला चांगले असते, म्हणून लोक भराभर पैसे खर्च करून बाटल्यातले पाणी प्यायला लागले आहेत. परंतु …

प्लॅस्टिकचे दुष्परिणाम आणखी वाचा

फास्ट फूडने दम्याचा धोका

फास्ट फूड खाण्याने जाडी वाढते, हे तर आता लक्षात आलेलेच आहे. त्यामुळे १० ते १५ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये अनेक प्रकारचे …

फास्ट फूडने दम्याचा धोका आणखी वाचा

चेहरा आरोग्याचा आरसा

आपली त्वचा हा आपल्या आरोग्याचा आरसा असतो. त्यातल्या त्यात चेहर्‍याची त्वचा आपले आरोग्य कसे आहे हे दर्शवीत असते. जुन्या काळातील …

चेहरा आरोग्याचा आरसा आणखी वाचा

पॅसिव्ह स्मोकिंगने निद्रानाश

धूम्रपान करणारा धूम्रपी अनेक रोगांना बळी पडतो. विशेषत: त्याला कर्करोग होण्याची शक्यता असते. परंतु पॅसिव्ह स्मोकर म्हणजे धूम्रपान करणार्‍याच्या शेजारी …

पॅसिव्ह स्मोकिंगने निद्रानाश आणखी वाचा

लठ्ठपणातून वाढत आहे वंध्यत्व

वाढत्या समृद्धीबरोबर लोकांचे वजनही वाढत चालले आहे आणि लठ्ठपणाही वेगाने गती घेत आहे. वाढत्या जाडीमुळे अनेक विकारांना निमंत्रण मिळते. पण …

लठ्ठपणातून वाढत आहे वंध्यत्व आणखी वाचा

हा रक्तगट असेल तर टक्कल पडण्याचे चान्सेस जादा

जमशेदपूर – टक्कल अनुवंशीक असते असा समज आहे. गळणारे केस आणि पडलेले टक्कल ही जगातील असंख्य पुरूष आणि महिलांची समस्या …

हा रक्तगट असेल तर टक्कल पडण्याचे चान्सेस जादा आणखी वाचा

व्यायामाने बुद्धीही तल्लख होते

प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे असे अनेक वेळा सांगितले जाते. साधारणत: शरीराला आकार देण्यासाठी, ते पिळदार होण्यासाठी किंवा ते तंदुरुस्त होण्यासाठी …

व्यायामाने बुद्धीही तल्लख होते आणखी वाचा

बहिरेपणात वाढ होत आहे

जागतिक आरोग्य संघटनेेने केलेल्या एका पाहणीत जगातले ३६ कोटी लोक बहिरे होत असल्याचे आढळले आहे. येत्या ३ मार्च रोजी जागतिक …

बहिरेपणात वाढ होत आहे आणखी वाचा

बदामाचा उपयोग

गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये पाश्‍चात्य जगात आधुनिक वैद्यक शास्त्रावर प्रयोग करणार्‍या शास्त्रज्ञांनी सुक्या मेव्यावर बरेच प्रयोग करायला सुरुवात केली आहे. त्यातून …

बदामाचा उपयोग आणखी वाचा

स्मरणशक्तीच्या गोळ्या विसरा

शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा जवळ आल्या की, औषधांच्या दुकानात स्मरण शक्तीच्या गोळ्याना प्रचंड मागणी येते. विशेषत: गणिताच्या परीक्षेच्या दिवशी किंवा रसायन …

स्मरणशक्तीच्या गोळ्या विसरा आणखी वाचा

वजन घटवण्याबाबत काही तथ्ये

आरोग्याच्या क्षेत्रात सर्वाधिक चर्चा कशाची होत असेल याचा अंदाज घेतला तर असे लक्षात येते की, वजन उतरवणे हा विषय सर्वाधिक …

वजन घटवण्याबाबत काही तथ्ये आणखी वाचा

सप्तगुणी आवळा

आवळा या वनस्पतीला आणि ङ्गळांना आयुर्वेदात ङ्गार महत्त्व दिलेले आहे. आवळा तर गुणकारी असतोच पण वर्षातून एकदा आवळ्याच्या झाडाखाली बसून …

सप्तगुणी आवळा आणखी वाचा

सर्दीवर साधेच पण सोपे उपाय

बहुतेकांना आयुष्यात कधीना कधी सर्दी होतेच आणि सर्दी झाली की सर्वच जण कसली ना कसली गोळी किंवा औषध घेतातच. मात्र …

सर्दीवर साधेच पण सोपे उपाय आणखी वाचा

महिलांमध्ये गुडगेदुखीचे प्रमाण अधिक

पुणे – बदलत्या जीवनशैलीचे जे अनेक तोटे आज माणसाला सोसावे लागत आहेत त्यात गुडघेदुखी सर्वात आघाडीवर आहे. चाळीस वर्षांवरील नागरिकांत …

महिलांमध्ये गुडगेदुखीचे प्रमाण अधिक आणखी वाचा

औषध घ्या आणि दीडशे वर्षे जगा

माणसाचे कमाल आयुष्य किती? ङ्गार वर्षांपूर्वीपासून ते १०० वर्षे असल्याचे मानले जाते. निरोगी आयुष्य जगणारे लोक १०० वर्षे जगू शकतात. …

औषध घ्या आणि दीडशे वर्षे जगा आणखी वाचा

महागड्या पेयांपेक्षा शुद्ध पाणी प्या

नवी दिल्ली – थोडा घसा कोरडा पडला आणि काही तरी पिण्याची गरज भासली की, आपण एखाद्या दुकानात किंवा हॉटेलात शिरून …

महागड्या पेयांपेक्षा शुद्ध पाणी प्या आणखी वाचा

निकोटीनचा असाही उपयोग

तंबाखूत निकोटीन असते. त्यामुळे तंबाखू खाऊ नये हा सल्ला आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत. त्यामुळे आपल्या मनावर निकोटीन हे …

निकोटीनचा असाही उपयोग आणखी वाचा