आरोग्य

बालपणातील लठ्ठपणा गंभीर समस्या

लहान वयातील लठ्ठपणा ही अमेरिकेसह सर्वच संपन्न देशातील एक गंभीर समस्या ठरली आहे. अमेरिकेत तर प्रत्येक पाच मुलामागे एक मुलगा …

बालपणातील लठ्ठपणा गंभीर समस्या आणखी वाचा

ऍरोबिक व्यायाम सर्वात उपयुक्त

वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातल्या ङ्गॅटस्चे ज्वलन करण्यासाठी नेमका कोणता व्यायाम करावा याबाबत नेहमीच चर्चा चालते आणि चर्चेत सहभागी होणारे …

ऍरोबिक व्यायाम सर्वात उपयुक्त आणखी वाचा

मातृत्व मिळताना घ्यावयाची काळजी

कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यामध्ये मातृत्व प्राप्त होणे ही एक अनोखी घटना असते. परंतु माता होताना स्त्रियांनी काही पथ्ये पाळण्याची गरज असते. …

मातृत्व मिळताना घ्यावयाची काळजी आणखी वाचा

वजन घटवण्याचे साधे सोपे उपाय

सातत्याने कामाच्या निमित्ताने होणारा प्रवास, दररोज प्रवास करून कामाला जाणे, कामाचा दबाव, चरबीयुक्त पदार्थांसाठी अनारोग्यकारक खाणे, साखर, मिठाचे अधिक प्राशन, …

वजन घटवण्याचे साधे सोपे उपाय आणखी वाचा

दिवाळीचा फराळ, जरा जपून

दिवाळी आलेली आहे. घरोघर लाडू, करंज्या, शंकरपाळी, चकल्या इत्यादी तळलेल्या खाद्य पदार्थांची रेलचेल होणार आहे. सुट्टी असल्यामुळे सारे लोक घरातच …

दिवाळीचा फराळ, जरा जपून आणखी वाचा

उच्च रक्तदाबासाठी आहार

उच्च रक्तदाब हा एक असा आजार आहे की ज्यात रक्तवाहिन्यांतून रक्त वेगाने धावायला लागते. हा वेग आणि त्यामुळे येणारा रक्तवाहिन्यांवरील …

उच्च रक्तदाबासाठी आहार आणखी वाचा

स्थलपद्म फुलांचा अर्क मधुमेहावर गुणकारी

नवी दिल्ली – मधुमेह हा विकार कधीच दुरुस्त होत नाही. मात्र तो नियंत्रणात ठेवला तर मधुमेहीचे जीवन सुखकर होऊ शकते. …

स्थलपद्म फुलांचा अर्क मधुमेहावर गुणकारी आणखी वाचा

अस्थमा नियंत्रणात ठेवण्याचे पाच उपाय

अस्थमा म्हणजे दमा. हा श्‍वासाचा विकार आहे. या विकारामध्ये कफ दाटून येणे, छाती भरून येणे, श्‍वासाला त्रास होणे आणि खोकला …

अस्थमा नियंत्रणात ठेवण्याचे पाच उपाय आणखी वाचा

स्थूलपणाचे असेही फायदे

वॉशिंग्टन- भारतीय वंशाच्या संशोधकाने त्याच्या सहकार्‍यासमवेत केलेल्या संशोधनात स्थूल असलेल्या व्यक्तींना हृदयरोगामुळे येणर्‍या मृत्यूपासून अधिक संरक्षण मिळते असे दिसून आले …

स्थूलपणाचे असेही फायदे आणखी वाचा

शारीरिक हालचाली नसल्यामुळे अनेक समस्या

भारतात करण्यात आलेल्या एका नव्या अभ्यासामध्ये शारीरिक हालचाली नसल्यामुळे सर्वसाधारण लठ्ठपणा वाढत चालला असल्याचे दिसून आले आहे. बैठी कामे आणि …

शारीरिक हालचाली नसल्यामुळे अनेक समस्या आणखी वाचा

बायकोचे ऐका, हृदयविकाराचा टाळा धोका

कॅलिफोर्निया विद्यापीठातील हृदयविकाराच्या संशोधिका नटारिया जोसेफ यांनी हृदयविकार कमी करण्यासाठी जगातल्या सगळ्या नवर्‍यांना एक चांगला सल्ला दिला आहे. हृदयविकारापासून दूर …

बायकोचे ऐका, हृदयविकाराचा टाळा धोका आणखी वाचा

चोंदलेले नाक मोकळे करण्यासाठी…

पावसाळ्याच्या दिवसात आणि नंतरच्या हिवाळ्यात सुद्धा कधी तरी फार सर्दी झालेली नसतानाही अचानकपणे झोपेत नाक बंद होऊन जाते. त्याला नाक …

चोंदलेले नाक मोकळे करण्यासाठी… आणखी वाचा

डोळ्यांच्या आरोग्यासाठी योग्य आहार

आपले डोळे हे किती महत्वाचे असतात हे आपल्या लक्षात येत नाही. परंतु हे महत्व कळणे आवश्यक आहे. त्यासाठी दहा मिनिटे …

डोळ्यांच्या आरोग्यासाठी योग्य आहार आणखी वाचा

मलेरियापासून बचाव करण्यासाठी

परतीच्या पावसाळामुळे अनेक ठिकाणी अद्याप पाण्याची डबकी तयार झाली आहेत. त्यात डास होतात आणि मलेरिया होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे मलेरियापासून …

मलेरियापासून बचाव करण्यासाठी आणखी वाचा

अनेक रोगांवर फायदेशीर लसूण

लसूण भारतीय जवळजवळ प्रत्येक घरात भाज्यांत वापरली जाते. लसूण हिचा गुणधर्म पदार्थाची चव वाढविण्यासाठी आहे. बहुतेक लोक फक्त अन्न शिजविण्यासाठी …

अनेक रोगांवर फायदेशीर लसूण आणखी वाचा