सोशल मीडिया

सोशल नेटवर्किंगवरील जाहिरातबाजीसाठी नियमावली

नवी दिल्ली- सोशल नेटवर्किंग वेबसाइटच्या माध्यमातून जाहिरातकरून मतदारांपर्यंत पोहचणा-या उमेदवारांना आता ऑनलाइन जाहिरातबाजीचा सर्व खर्च निवडणूक आयोगाला सादर करावा लागणार …

सोशल नेटवर्किंगवरील जाहिरातबाजीसाठी नियमावली आणखी वाचा

बनावट समर्थकांची राजकीय नेत्यांकडून जोरदार खरेदी

भोपाळ – आधुनिक युगातील निवडणूकाही आता अत्याधुनिक माध्यमांच्या सहाय्याने लढणे सर्वच राजकीय पक्षांना कर्मप्राप्त बनते आहे आणि त्यात आपल्याला किती …

बनावट समर्थकांची राजकीय नेत्यांकडून जोरदार खरेदी आणखी वाचा

एसटी बस आता फेसबुकवर

पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) अधुनिकिकरणाचा रस्ता पकडला आहे. नेटकरांना आपलेल्से करण्यासाठी एसटी सोशल नेटवर्किंगमध्ये उतरली असून …

एसटी बस आता फेसबुकवर आणखी वाचा

भारतीय विद्यार्थ्यास सव्वा आठ लाख देणार फेसबुक

चेन्नई – एका भारतीय विद्यार्थ्याने फेसबुकला चूक लक्षात आणून दिली आहे. फेसबुकवर कोणीही कोणाच्या खात्यावरील छायाचित्र काढून टाकू शकतो, हे …

भारतीय विद्यार्थ्यास सव्वा आठ लाख देणार फेसबुक आणखी वाचा

अमर्त्य सेन यांच्यावर मोदी समर्थकांचा व्यक्तिगत हल्ला

नवी दिल्ली – गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल माफी मागण्यास नकार देणारे नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन …

अमर्त्य सेन यांच्यावर मोदी समर्थकांचा व्यक्तिगत हल्ला आणखी वाचा

सोशल मिडिया शिकवण्यासाठी गंमत जम्मत योजना

पुणे,दि. १ ७ : मोबा इल आणि सोशल मिडिया सेवा देत असलेल्या कंपन्यांना देशा च्या ग्रामीण भागात व्यवसाय वाढीस मोठा …

सोशल मिडिया शिकवण्यासाठी गंमत जम्मत योजना आणखी वाचा

फेसबुक अकौंट कॅन्सल करा – मरिया वरेला

कॅराकस दि.११ – व्हेनेझुएलाच्या तुरुंगमंत्री मरिया इरिस वरेला यांनी देशातील नागरिकांनी त्यांची फेसबुक अकौंट बंद करून टाकावीत अशी विनंती जनतेला …

फेसबुक अकौंट कॅन्सल करा – मरिया वरेला आणखी वाचा

गुगल, फेसबुकने एनएसए ला दिला थेट अॅक्सिस- स्नोडेन

वॉशिंग्टन दि.९ – अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण संस्थेचा माजी कंत्राटदार एडवर्ड स्नोडेन याने गार्डीयन या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध …

गुगल, फेसबुकने एनएसए ला दिला थेट अॅक्सिस- स्नोडेन आणखी वाचा

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनीही खोलले फेसबुक अकौंट

मुंबई दि.२ – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फेसबुक या सोशल साईटच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधण्यास सिद्ध झाले असल्याचे समजते. गेल्याच आठवड्यात …

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनीही खोलले फेसबुक अकौंट आणखी वाचा

फेसबुक, ट्विटर ला मागे टाकून स्नॅपचॅट आघाडीवर

लंडन दि.२८ – लोकप्रिय फोटो शेअरिंग अॅप स्नॅपचॅटची आजची किंमत ८०० दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली असल्याचे आणि या बाबत त्यांनी फेसबुक …

फेसबुक, ट्विटर ला मागे टाकून स्नॅपचॅट आघाडीवर आणखी वाचा

पुणे तरूणाई फेसबुक वापरात देशात नंबर वनवर

पुणे दि. १८- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ने देशभरातील प्रमुख चौदा शहरात ट्वीटर सॅव्ही, फेसबुक फ्रेडली आणि हेवी इंटरनेट युजर्स संबंधी …

पुणे तरूणाई फेसबुक वापरात देशात नंबर वनवर आणखी वाचा

तार करायची आहे ? १५ जुलैपूर्वी करा

मुंबई, दि.१४ – पोस्ट खात्याची महत्त्वाची असलेली तार सेवा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे कडकट कडकट …

तार करायची आहे ? १५ जुलैपूर्वी करा आणखी वाचा

अमेरिकन टिन्स ट्वीटरच्या प्रेमात

वॉशिग्टन दि.२३ – सोशल मिडीया साईटमध्ये फेसबुकची ग्राहक संख्या सर्वाधिक असली तरी अमेरिकन टीन्स म्हणजे अमेरिकेची युवा पिढी मात्र फेसबुकऐवजी …

अमेरिकन टिन्स ट्वीटरच्या प्रेमात आणखी वाचा

फेसबुकवरील तक्रारीचा असाही परिणाम

 मदुराई, दि.१५ -फेसबुकवरून ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर वीज मंडळात काम करणार्‍या एका अधिकार्‍याला लाचेची रक्कम परत करावी लागल्याची घटना तामीळनाडूत घडली. …

फेसबुकवरील तक्रारीचा असाही परिणाम आणखी वाचा

मोबाईलची चाळीशी साधेपणाने साजरी

वॉशिग्टन दि.५ – आयफोन, फेसबुक, सॅमसंग गॅलॅक्सी सारख्या स्मार्टफोनने जगाची बाजारपेठ ओसंडून वाहत असताना आणि मोबाईल हे आता सर्वसामान्यांच्या हातातही …

मोबाईलची चाळीशी साधेपणाने साजरी आणखी वाचा

नवा फेसबुकचा स्मार्टफोन

आजकाल बरेच लोक एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मोबाइल पेक्षा फेसबुकचाच जास्त वापर करताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर अनेक स्मार्टफोन्सनी फेसबुक ऍप्स तयार …

नवा फेसबुकचा स्मार्टफोन आणखी वाचा

सोशल मिडिया युजर्स जाणार ६ .६० कोटींवर

नवी दिल्ली दि.१३- नागरी भारतात २०१३ च्या जूनपर्यंत सोशल मिडिया साईट वापरणार्यांदची संख्या तब्बल ६ कोटी ६० लाखांवर जाईल असा …

सोशल मिडिया युजर्स जाणार ६ .६० कोटींवर आणखी वाचा

निम्मी फेसबुक अकाऊण्ट्स बोगस

नवी दिल्ली: सोशल नेटवर्कींगच्या दृष्टीने फेसबुक जगभरात लोकप्रिय संकेतस्थळ ठरले असले तरी त्यावरील अकाऊण्ट्सधारकांच्या माहितीच्या सत्यतेबाबत मात्र खात्री देत येत …

निम्मी फेसबुक अकाऊण्ट्स बोगस आणखी वाचा