क्रिकेट

सचिन आत्मचरित्र लिहिणार

मुंबई- चोवीस वर्षांची झळाळती क्रिकेट कारकीर्द संपवून निवृत्ती घेतलेल्या सचिन तेंडुलकरने आपली जीवनकहाणी अर्थात आत्मचरित्र लिहिण्याचा विचार व्यक्त केला आहे. …

सचिन आत्मचरित्र लिहिणार आणखी वाचा

सचिनची तुलना कोणाशीही होत नाही- गांगुली

कोलकाता – मास्टर ब्लास्टार सचिन तेंडुलकरची तुलना इतर कोणाशीही होऊ शकत नाही. फुटबॉलच्या दुनियेत लिजेंड मॅरेडोनाचे जे स्थान आहे, तेच …

सचिनची तुलना कोणाशीही होत नाही- गांगुली आणखी वाचा

भारतरत्न सर्व मातांना समर्पित – सचिन तेंडुलकर

मुंबई- मला मिळालेला भारतरत्न पुरस्कार हा देशातील सर्व माता ज्या आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी झटतात त्यांना मी समर्पित करतो, असे भावपूर्ण …

भारतरत्न सर्व मातांना समर्पित – सचिन तेंडुलकर आणखी वाचा

रजत पडद्यावरचा ‘खेळ’… ‘तेंडुलकर आऊट’

दोन वर्षांपूर्वी तयार होऊनही प्रदर्शनासाठी मात्र काही कारणाने रखडलेला ‘तेंडुलकर आऊट’ आता प्रदर्शित झाला आहे. खरं तर संपूर्ण जगाचे लक्ष …

रजत पडद्यावरचा ‘खेळ’… ‘तेंडुलकर आऊट’ आणखी वाचा

सचिनला अखेर भारत रत्न किताब जाहीर

नवी दिल्ली – लाखो क्रिकेट शौकिनांच्या गळ्यातला ताईत झालेल्या सचिन तेंडुलकरला अखेर भारत रत्न हा सर्वोच्च नागरी किताब जाहीर झाला …

सचिनला अखेर भारत रत्न किताब जाहीर आणखी वाचा

रोहितचेही शतक, भारताकडे आघाडी

मुंबई- भारताने दुस-या कसोटीवर मजबूत पकड मिळवली असून, भारताचा एक गडी बाकी असून, भारताकडे 280 हून अधिक धावांची आघाडी आहे. …

रोहितचेही शतक, भारताकडे आघाडी आणखी वाचा

सचिनला भारतरत्न देण्याबाबत विचार करू- राजीव शुक्ला

मुंबई – आपल्या क्रिकेट कसोटी कारकिर्दीतील अंतिम सामना खेळत असलेल्या सचिनवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी …

सचिनला भारतरत्न देण्याबाबत विचार करू- राजीव शुक्ला आणखी वाचा

फलंदाजीसाठी सचिन तेंडुलकर मैदानात

मुंबई – कारर्कीदीतील अखेरचा 200 वा कसोटी सामना खेळणारा विक्रमादित्य सचिन तेंडुलकर फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. सचिन फलंदाजीसाठी मैदानात येत …

फलंदाजीसाठी सचिन तेंडुलकर मैदानात आणखी वाचा

सचिनच्या मॅचच्या पासेसचा काळा बाजार, तिघांना अटक

मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या कसोटी मॅचच्या तिकिटासाठी चाहत्यांना वानखेडे स्टेडियमवर तासंतास रांगा लावल्यात, दिवसभर ताटकळत तिकिटांसाठी प्रतिक्षा …

सचिनच्या मॅचच्या पासेसचा काळा बाजार, तिघांना अटक आणखी वाचा

अलविदा सचिन

आज जगभरातले क्रिकेटशौकीन कामधाम सारे विसरून मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमकडे डोळे लावून बसले आहेत कारण त्यांचा सर्वात आवडता क्रिकेटपटून सचिन तेंडुलकर …

अलविदा सचिन आणखी वाचा

स्पोर्टस बेटींग कायदेशीर करा – सीबीआय संचालक

नवी दिल्ली – क्रीडा क्षेत्रात बेटींग कायदेशीर करावे असे मत सीबीआयचे संचालक रणजितसिंग यांनी मंगळवारी व्यक्त केले.येथे भरलेल्या तीन दिवसीय …

स्पोर्टस बेटींग कायदेशीर करा – सीबीआय संचालक आणखी वाचा

सचिनच्या सामन्यासाठी आता धुमचे संगीत

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर १४ नोव्हेंबरला सचिन तेंडुलकर अखेरचा सामना खेळणार आहे. गेल्या काही दिवसापासून या सामन्याची जययात तयारी केली जात …

सचिनच्या सामन्यासाठी आता धुमचे संगीत आणखी वाचा

दाऊदचा व्याही म्हणतो, सचिन निवृत्तीने काही फरक पडत नाही !

नवी दिल्ली – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या निवृत्तीने भारताला काही फरक पडणार नाही, असे बेधड वक्तव्य दाऊदचा व्याही आणि …

दाऊदचा व्याही म्हणतो, सचिन निवृत्तीने काही फरक पडत नाही ! आणखी वाचा

सर्व्हर बिझी, सचिनचे चाहते नाराज

मुंबई – सचिन तेंडुलकरच्या 200 व्या अंतिम कसोटीचे ऑनलाईन तिकिट विक्री आज सकाळी 11 वाजता वेबसाईटवर सुरू झाली आहे. मात्र …

सर्व्हर बिझी, सचिनचे चाहते नाराज आणखी वाचा

पर्यटन संस्थेतर्फे केरळचा बहुमान

तिरुवअनंतपुरम् – पर्यटनविषयक माहिती प्रकाशित करणार्‍या लोनली प्लॅनेट या संस्थेने २०१४ साठी जगातल्या उत्तम पर्यटन स्थळांचे मानांकन प्रसिद्ध केले असून …

पर्यटन संस्थेतर्फे केरळचा बहुमान आणखी वाचा

मनमोहनसिंग जगातील प्रभावशाली शिख

लंडन – जगातील सर्वाधिक प्रबळ आणि प्रभावशाली १०० शिखांमध्ये भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांना प्रथम स्थान देण्यात आले आहे. शिख डिरेक्टरी …

मनमोहनसिंग जगातील प्रभावशाली शिख आणखी वाचा

वेस्ट इंडिजवर भारताचा शानदार विजय

कोलकाता – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची निरोपाची मालिका असलेल्या भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर एक …

वेस्ट इंडिजवर भारताचा शानदार विजय आणखी वाचा