वर्षा गायकवाड

लवकरच सुरु होणार महाराष्ट्रातील सर्व शाळा

मुंबई – जवळपास गेल्या दीड वर्षापासून सर्व शाळा, महाविद्यालये कोरोना महामारीच्या संकटामुळे बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे …

लवकरच सुरु होणार महाराष्ट्रातील सर्व शाळा आणखी वाचा

पूरबाधित शाळांतील शिक्षण पूर्ववत करावे – वर्षा गायकवाड

मुंबई : अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थ‍ितीमुळे नुकसान झालेल्या शाळांची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दूरदृष्यप्रणाली मार्फत झालेल्या बैठकीच्या …

पूरबाधित शाळांतील शिक्षण पूर्ववत करावे – वर्षा गायकवाड आणखी वाचा

खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्क्यांची कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: महाराष्ट्र सरकारने राजस्थानप्रमाणे 15 टक्के शुल्क कमी करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसेच कोरोना कालावधीत केलेली फी …

खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्क्यांची कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय आणखी वाचा

पहिली ते बारावी वर्गाच्या अभ्यासक्रमात होणार 25 टक्क्यांची कपात; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई – देशासह राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कायम असल्यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. …

पहिली ते बारावी वर्गाच्या अभ्यासक्रमात होणार 25 टक्क्यांची कपात; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती आणखी वाचा

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला टेम्पोने दिली धडक

हिंगोली – राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातातून त्या थोडक्यात बचावल्या असून, …

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला टेम्पोने दिली धडक आणखी वाचा

राज्यातील शिक्षण सेवक भरतीला हिरवा कंदिल, सुमारे 6 हजार पदे भरणार; वर्षा गायकवाड

मुंबई : राज्यातील शिक्षण सेवकांची सुमारे 6 हजार 100 पदे भरली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड …

राज्यातील शिक्षण सेवक भरतीला हिरवा कंदिल, सुमारे 6 हजार पदे भरणार; वर्षा गायकवाड आणखी वाचा

बारावी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण विभागाने केले जाहीर

मुंबई : एकीकडे शिक्षकांचे दहावीचे अंतर्गत मूल्यमापनाचे काम पूर्ण होत असताना आता दुसरीकडे बारावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर बारावी विद्यार्थ्यांचे अंतर्गत …

बारावी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण विभागाने केले जाहीर आणखी वाचा

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार – शालेय शिक्षणमंत्री

मुंबई : राज्यातील शाळा दरवर्षी सर्वसाधारणपणे १५ जूनला तर विदर्भात २६ जूनपासून सुरु होतात. त्याप्रमाणे राज्यातील काही शाळांची ऑनलाईन सुरुवात …

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार – शालेय शिक्षणमंत्री आणखी वाचा

येत्या १५ ते २० दिवसांमध्ये परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर घेण्यात येईल शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय

मुंबई – १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारने शिक्षण संस्थांना दिले आहेत. पण, कशा पद्धतीने शाळा सुरू करायच्या …

येत्या १५ ते २० दिवसांमध्ये परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर घेण्यात येईल शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय आणखी वाचा

परीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शालेय शिक्षणमंत्री

मुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीचा शासन निर्णय जारी करण्यात …

परीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शालेय शिक्षणमंत्री आणखी वाचा

शालेय शिक्षण विभागाच्या विभागीय शुल्क नियामक समित्यांची स्थापना

मुंबई : ​गेल्या वर्षभरामध्ये कोरोनामुळे शाळा बंद असतानासुद्धा अनेक शाळांनी फी वाढ केल्याबाबतच्या अनेक तक्रारी शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडे …

शालेय शिक्षण विभागाच्या विभागीय शुल्क नियामक समित्यांची स्थापना आणखी वाचा

अशा प्रकारे होणार दहावीच्या विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेश; सरकारने दिली माहिती

मुंबई – महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पण, सरकारच्या या निर्णयावर मुंबई …

अशा प्रकारे होणार दहावीच्या विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेश; सरकारने दिली माहिती आणखी वाचा

पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, शालेय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून 23 मे रोजी …

पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, शालेय शिक्षणमंत्र्यांची घोषणा आणखी वाचा

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन

मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या …

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन आणखी वाचा

दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करणार नाही; वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई – केंद्र सरकारने नुकताच सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बारावीच्या …

दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करणार नाही; वर्षा गायकवाड यांची माहिती आणखी वाचा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलले

मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. आज शिक्षणमंत्री वर्षा …

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलले आणखी वाचा

इयत्ता 10 वी, 12 वीच्या परीक्षेचा आगामी 5 दिवसांत निर्णय – वर्षा गायकवाड

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात दररोज हजारोंच्या संख्येने नव्या कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. …

इयत्ता 10 वी, 12 वीच्या परीक्षेचा आगामी 5 दिवसांत निर्णय – वर्षा गायकवाड आणखी वाचा

दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षण विभागाची उद्या महत्वपूर्ण बैठक

मुंबई : देशातील आणि राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पास करण्याचा …

दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षण विभागाची उद्या महत्वपूर्ण बैठक आणखी वाचा