मक्का

मुसळधार पावसाने मक्का मशिदीत भरले पाणी, पुरात वाहून गेली वाहने

सौदी अरेबियातील इस्लामधर्मियांचे पवित्र स्थळ मक्का येथे गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने अचानक पूर आल्याने अनेक वाहने वाहून गेली …

मुसळधार पावसाने मक्का मशिदीत भरले पाणी, पुरात वाहून गेली वाहने आणखी वाचा

पवित्र मक्केत ज्यू पत्रकार, मुस्लीम जगतात हाहाकार

सौदी अरेबियातील मुस्लीम समाजाच्या पवित्र मक्का या ठिकाणी हज यात्रा नुकतीच पार पडली. जगभरातील मुस्लीम सुख, शांती साठी हज यात्रा …

पवित्र मक्केत ज्यू पत्रकार, मुस्लीम जगतात हाहाकार आणखी वाचा

हे आहेत निळ्या रस्त्यांचे देश

भारत किंवा जगात कुठेही गेलो तरी रस्ते सारखेच असतात. म्हणजे काही देशात रस्ते अगदी गुळगुळीत असतील तर काही ठिकाणी खडबडीत …

हे आहेत निळ्या रस्त्यांचे देश आणखी वाचा

मक्का, मदिना पवित्र स्थळी प्रथमच महिला गार्ड तैनात

युएईच्या क्राऊन प्रिन्सने सौदी मध्ये महिलांना अधिक स्वातंत्र देण्यासाठी अनेक सुधारणा करणारे व्हिजन २०३० अभियान सुरु केल्याचा परिणाम म्हणून या …

मक्का, मदिना पवित्र स्थळी प्रथमच महिला गार्ड तैनात आणखी वाचा

मक्केतील पवित्र ‘काला पत्थर’चे फोटो प्रथमच प्रसिध्द

मक्केतील काबा मधील पवित्र ‘काला पत्थर’ म्हणजे ब्लॅक स्टोनचे अद्भूत फोटो प्रथमच जगासमोर आले असून सौदी शाही मशिदीने ४९ हजार …

मक्केतील पवित्र ‘काला पत्थर’चे फोटो प्रथमच प्रसिध्द आणखी वाचा

मक्का ७ महिन्यांनंतर भाविकांसाठी खुली

फोटो साभार भास्कर सौदी अरेबियाने करोना मुळे गेले सात महिने बंद असलेली मक्का रविवार पासून मुस्लीम समाजाच्या पवित्र उमरासाठी खुली …

मक्का ७ महिन्यांनंतर भाविकांसाठी खुली आणखी वाचा

सौदीचा मोठा निर्णय, हज दरम्यान विना परमिट मक्कामध्ये प्रवेश नाही

कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. विना परमिटचे पवित्र स्थळ मक्कामध्ये प्रवेश करण्यावर बंदी …

सौदीचा मोठा निर्णय, हज दरम्यान विना परमिट मक्कामध्ये प्रवेश नाही आणखी वाचा

हज यात्रेसाठी २० लाख यात्रेकरू मककेत दाखल

हज यात्रेसाठी यंदा पहिल्या टप्प्यात जगभरातून २० लाखांहून अधिक यात्रेकरू मक्केत दाखल झाले आहेत. गतवर्षी यात्रेंत चेंगराचेंगरीमुळे २३०० यात्रेकरूंना प्राण …

हज यात्रेसाठी २० लाख यात्रेकरू मककेत दाखल आणखी वाचा

तब्बल १० हजार खोल्यांचे हॉटेल

लग्झरी हॉटेल्स उभारण्यात अग्रणी असलेल्या दुबईला मागे टाकत सौदी अरेबियात जगातले सर्वात मोठे व आलिशान हॉटेल बांधले जात असून ते …

तब्बल १० हजार खोल्यांचे हॉटेल आणखी वाचा