पूरस्थिती

भारताकडून पाकिस्तानला हव्यात  ७१ लाख मच्छरदाण्या

अगोदरच अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जात असलेल्या शेजारी देश पाकिस्तानची हालत पूरस्थिती मुळे आणखी बिकट झाली आहे. देशात मलेरियाचा उद्रेक …

भारताकडून पाकिस्तानला हव्यात  ७१ लाख मच्छरदाण्या आणखी वाचा

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील पूरस्थितीचा अजित पवारांनी घेतला आढावा

मुंबई :- बंगाल उपसागरातल्या गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी, पुरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून आढावा …

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील पूरस्थितीचा अजित पवारांनी घेतला आढावा आणखी वाचा

पंचनामे पूर्ण झाल्यानंतर वाढीव मदतीचा प्रस्ताव आणणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे नैसर्गिक आपत्ती आली आहे. मुख्यमंत्री उद्धव …

पंचनामे पूर्ण झाल्यानंतर वाढीव मदतीचा प्रस्ताव आणणार आणखी वाचा

चिपळूण शहराच्या स्वच्छतेसाठी २ कोटी रुपयांच्या निधीची एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा

मुंबई : चिपळूण शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर तात्काळ स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी रुपयांच्या मदत देण्याची घोषणा नगरविकासमंत्री …

चिपळूण शहराच्या स्वच्छतेसाठी २ कोटी रुपयांच्या निधीची एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा आणखी वाचा

अशोक चव्हाण यांचे पावसामुळे झालेल्या रस्ते व पुलांच्या हानीची पाहणी करण्याचे निर्देश

मुंबई : राज्यातील कोकण व पुणे विभागात पडलेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता …

अशोक चव्हाण यांचे पावसामुळे झालेल्या रस्ते व पुलांच्या हानीची पाहणी करण्याचे निर्देश आणखी वाचा

कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढावा घेऊन आर्थिक मदतीबाबत घोषणा करणार मुख्यमंत्री

रत्नागिरी :- केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात …

कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढावा घेऊन आर्थिक मदतीबाबत घोषणा करणार मुख्यमंत्री आणखी वाचा

मुख्यमंत्री राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर साजरा करणार नाहीत वाढदिवस

मुंबई : कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पुरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबियांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र …

मुख्यमंत्री राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर साजरा करणार नाहीत वाढदिवस आणखी वाचा

पूरग्रस्तांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – बाळासाहेब पाटील यांचे आदेश

सातारा : तारळी धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तारळी नदीला पूर आला. या पुराचे पाणी गावात शिरल्याने दुकानांची तसेच …

पूरग्रस्तांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – बाळासाहेब पाटील यांचे आदेश आणखी वाचा

सातारा जिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर

सातारा : गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमध्ये जिल्ह्यातील 379 गावे बाधित झाली असून 18 …

सातारा जिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर आणखी वाचा

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी शंभूराज देसाई यांचा तारळे, चाफळ व मोरणा विभागाचा दौरा

सातारा : गेली दोन तीन दिवस पाटण तालुक्यामध्ये पडलेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने अतिवृष्टीमुळे …

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी शंभूराज देसाई यांचा तारळे, चाफळ व मोरणा विभागाचा दौरा आणखी वाचा

चिपळूणमधील स्थिती सुरळीत होण्यासाठी युद्धपातळीवर पुनर्वसन कार्य सुरू

रत्नागिरी :- चिपळुणातील परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी युद्धपातळीवर पुनर्वसनाचे काम सुरू करण्यात आले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत …

चिपळूणमधील स्थिती सुरळीत होण्यासाठी युद्धपातळीवर पुनर्वसन कार्य सुरू आणखी वाचा

चिपळूणचे नागरिक संकटात असताना पालकमंत्री पळ काढतात; चित्रा वाघ यांची अनिल परब यांच्यावर टीका

मुंबई – कोकणासाठी गुरुवारची पहाट दहशतीची ठरली. कोकणातील जनजीवन बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने पार कोलमडून गेले. पावसाने मुंबईनंतर कोकणात …

चिपळूणचे नागरिक संकटात असताना पालकमंत्री पळ काढतात; चित्रा वाघ यांची अनिल परब यांच्यावर टीका आणखी वाचा

दुर्घटनाग्रस्त गावांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री ठाकरे रवाना, दुपारी तळीये, महाडला पोहोचणार

मुंबई – मुसळधार पावसाने संपूर्ण राज्यभरात हाहाकार माजवला आहे. संततधार पावसामुळे रायगड, सातारा जिल्ह्यात दरडी कोसळण्याच्या घटनेत अनेक जणांचा मृत्यू …

दुर्घटनाग्रस्त गावांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री ठाकरे रवाना, दुपारी तळीये, महाडला पोहोचणार आणखी वाचा

सांगली शहरात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर पसरू नये यासाठी धरणातून होणारा विसर्ग नियंत्रित – जयंत पाटील

सांगली : काल सकाळी 8 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत साधारणपणे 100 मि.मी. पाऊस पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सांगली आर्यविन …

सांगली शहरात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर पसरू नये यासाठी धरणातून होणारा विसर्ग नियंत्रित – जयंत पाटील आणखी वाचा

बच्चू कडू यांचे पूर परिस्थिती निर्माण होणार नाही याकरीता उपाययोजना राबवण्याचे निर्देश

अकोला – जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोर्णा नदीला पूर येवून नदीकाठच्या गावांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. पूरग्रस्त भागातील खडकी, हरिहर पेठ, …

बच्चू कडू यांचे पूर परिस्थिती निर्माण होणार नाही याकरीता उपाययोजना राबवण्याचे निर्देश आणखी वाचा

पूराचा संभाव्य धोका ओळखून नदीकाठच्या १८९ कुटुंबातील ७५५ जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

सातारा : गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या लोकांचे पूराचा संभाव्य धोका ओळखून एकूण …

पूराचा संभाव्य धोका ओळखून नदीकाठच्या १८९ कुटुंबातील ७५५ जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर आणखी वाचा

नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षिततेसाठी स्थलांतरीत व्हावे – जलसंपदामंत्री जयंत पाटील

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील परिस्थिती …

नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षिततेसाठी स्थलांतरीत व्हावे – जलसंपदामंत्री जयंत पाटील आणखी वाचा

राज ठाकरे यांनी मनसैनिकांना राज्यातील पुरपरिस्थितीत केले ‘हे’ आवाहन

मुंबई – मागील काही दिवसांपासून राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक दुर्घटना घडत असून यात अनेकांना …

राज ठाकरे यांनी मनसैनिकांना राज्यातील पुरपरिस्थितीत केले ‘हे’ आवाहन आणखी वाचा