कसोटी क्रिकेट

ICC Test Ranking: रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत बनला अव्वल क्रमांकाचा गोलंदाज

आयसीसीने कसोटी गोलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली असून त्यात मोठा बदल करण्यात आला आहे. अश्विन आता कसोटीत जगातील नवा नंबर …

ICC Test Ranking: रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत बनला अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आणखी वाचा

धरमशाला कसोटी जिंकल्यानंतर टीम इंडियाला मिळाली गोड बातमी, बीसीसीआयने वाढवला पगार

धरमशाला येथे झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव करताच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे …

धरमशाला कसोटी जिंकल्यानंतर टीम इंडियाला मिळाली गोड बातमी, बीसीसीआयने वाढवला पगार आणखी वाचा

अश्विन-बेअरस्टो यांच्यानंतर या दोन खेळाडूंनी खेळली आपली 100वी कसोटी, क्रिकेटच्या इतिहासात असे तिसऱ्यांदाच घडले

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना गुरुवारपासून धरमशाला येथे सुरू झाला आहे. भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि इंग्लंडचा जॉनी …

अश्विन-बेअरस्टो यांच्यानंतर या दोन खेळाडूंनी खेळली आपली 100वी कसोटी, क्रिकेटच्या इतिहासात असे तिसऱ्यांदाच घडले आणखी वाचा

6 वर्षांनंतर BCCI आयोजित करणार आहे ही मोठी स्पर्धा, WPL नंतर होणार सुरू

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ देशांतर्गत क्रिकेटवर अधिक भर देत आहे. अलीकडे, जेव्हा काही आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष केले, तेव्हा …

6 वर्षांनंतर BCCI आयोजित करणार आहे ही मोठी स्पर्धा, WPL नंतर होणार सुरू आणखी वाचा

11 डावात 3 शतके, दुहेरी शतकही…. चेतेश्वर पुजाराने पुनरागमन करण्यासाठी आणखी काय करायचे?

सबकी आती नहीं, मेरी जाती नहीं (टायगर श्रॉफचा डायलॉग). कसोटी क्रिकेट खेळण्याची सवय, प्रेमाने- चेतेश्वर पुजारा. वर्ष 2023, जून महिना. …

11 डावात 3 शतके, दुहेरी शतकही…. चेतेश्वर पुजाराने पुनरागमन करण्यासाठी आणखी काय करायचे? आणखी वाचा

कुठे गायब झाला जसप्रीत बुमराह? टीम इंडियाच्या कॅम्पमधून मोठी बातमी

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि उपकर्णधार जसप्रीत बुमराहबाबत मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा वेगवान गोलंदाज अद्याप राजकोटला …

कुठे गायब झाला जसप्रीत बुमराह? टीम इंडियाच्या कॅम्पमधून मोठी बातमी आणखी वाचा

ईशान किशनवर खूश नाही बीसीसीआय? रणजी न खेळल्यामुळे काढण्यात येणार हा आदेश

कसोटी क्रिकेट. फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात खेळला जाणारा खेळाचा सर्वात कठीण फॉरमॅट. फक्त एक सामना 5 दिवस चालतो. प्रत्येक सत्रात …

ईशान किशनवर खूश नाही बीसीसीआय? रणजी न खेळल्यामुळे काढण्यात येणार हा आदेश आणखी वाचा

Test Rankings : जसप्रीत बुमराह बनला नंबर 1 कसोटी गोलंदाज, पहिल्यांदाच झाला क्रिकेटच्या इतिहासात असा विक्रम

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला अखेर जे मिळायला हवे होते, ते मिळालेच. जसप्रीत बुमराह आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा …

Test Rankings : जसप्रीत बुमराह बनला नंबर 1 कसोटी गोलंदाज, पहिल्यांदाच झाला क्रिकेटच्या इतिहासात असा विक्रम आणखी वाचा

शुभमन गिलला टीम इंडियातून वगळण्याची का आहे गरज? ही 4 कारणे आहेत

शुभमन गिल…या फलंदाजाला विराट कोहलीचा उत्तराधिकारी मानला जातो. म्हणजे विराट हा जागतिक क्रिकेटचा बादशहा असेल, तर लोक शुभमन गिलला राजकुमार …

शुभमन गिलला टीम इंडियातून वगळण्याची का आहे गरज? ही 4 कारणे आहेत आणखी वाचा

6 सामने खेळणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजाने श्रीलंकेच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणले, स्वस्तात माघारी पाठवला संघ

क्रिकेटमध्ये असे म्हटले जाते की, कोणत्याही संघाला त्याच्या घरी अडचणीत आणणे, त्याला दडपणाखाली आणणे सोपे काम नाही. पण पाकिस्तानने हे …

6 सामने खेळणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजाने श्रीलंकेच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणले, स्वस्तात माघारी पाठवला संघ आणखी वाचा

Cricketers Lunch Menu : कसोटी क्रिकेटमध्ये लंच ब्रेकदरम्यान काय खातात क्रिकेटपटू? आणि न थकता खेळत राहतात

कसोटी क्रिकेटमध्ये तीन सत्रे असतात, ज्यामध्ये लंच ब्रेक आणि चहाचा ब्रेक असतो. कसोटी क्रिकेटमधला लंच ब्रेक हा इतर सर्व ब्रेक्सपेक्षा …

Cricketers Lunch Menu : कसोटी क्रिकेटमध्ये लंच ब्रेकदरम्यान काय खातात क्रिकेटपटू? आणि न थकता खेळत राहतात आणखी वाचा

ODI ला टेस्ट क्रिकेट करा, ODI वाचवण्यासाठी हे काय म्हणाला सचिन तेंडुलकर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना झाला आहे. पण यादरम्यान …

ODI ला टेस्ट क्रिकेट करा, ODI वाचवण्यासाठी हे काय म्हणाला सचिन तेंडुलकर आणखी वाचा

हा खेळाडू वयाच्या 50 व्या वर्षी बनला नंबर 1 गोलंदाज, जेम्स अँडरसनपण आहे खूप मागे

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने मंगळवारी आश्चर्यकारक कामगिरी केली. हा अनुभवी खेळाडू आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. …

हा खेळाडू वयाच्या 50 व्या वर्षी बनला नंबर 1 गोलंदाज, जेम्स अँडरसनपण आहे खूप मागे आणखी वाचा

ICC Test Ranking : विराट सहा वर्षांनंतर टॉप 10 मधून बाहेर, पंत पहिल्यांदाच दाखल, बेअरस्टोने कोहलीला टाकले मागे

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन कसोटीनंतर आयसीसी कसोटी क्रमवारीत बरेच बदल झाले आहेत. विराट कोहली पहिल्यांदाच कसोटी …

ICC Test Ranking : विराट सहा वर्षांनंतर टॉप 10 मधून बाहेर, पंत पहिल्यांदाच दाखल, बेअरस्टोने कोहलीला टाकले मागे आणखी वाचा

IND vs ENG : कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराह हा पहिला वेगवान गोलंदाज

एजबॅस्टन – जसप्रीत बुमराहने एजबॅस्टन कसोटीत कर्णधार म्हणून प्रवेश केला. शुक्रवारी (1 जुलै) बुमराहने सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक होताच एक …

IND vs ENG : कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराह हा पहिला वेगवान गोलंदाज आणखी वाचा

Test Rankings : कसोटी क्रमवारीत रोहित-कोहली पिछाडीवर, जो रुटचा अव्वल स्थानावर कब्जा

इंग्लंड कसोटी संघाचा माजी कर्णधार जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत जो रूटने धावा …

Test Rankings : कसोटी क्रमवारीत रोहित-कोहली पिछाडीवर, जो रुटचा अव्वल स्थानावर कब्जा आणखी वाचा

बेन स्टोक्स, इंग्लंड कसोटी संघाचा नवा कर्णधार

लंडन – अष्टपैलू बेन स्टोक्स इंग्लंड कसोटी संघाचा नवा कर्णधार असेल. जो रूटने कर्णधारपद सोडल्यानंतर स्टोक्सचे नाव आघाडीवर होते. 15 …

बेन स्टोक्स, इंग्लंड कसोटी संघाचा नवा कर्णधार आणखी वाचा

कसोटी क्रिकेटमधून मोईन अलीची निवृत्ती

आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या पर्वामध्ये चेन्नईचा संघ गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी असतानाच महेंद्र सिंग धोनीच्या संघातून खेळणारा एक खेळाडू निवृत्ती घेणार …

कसोटी क्रिकेटमधून मोईन अलीची निवृत्ती आणखी वाचा