महाराष्ट्र

Marathi News,latest and breaking mumbai,pune,nashik,aurangabad,nagpur,solapur,kolhapur and rest of maharashtra news and articles in marathi language

रूपी बँकेवरील निर्बंधामुळे ग्राहकांना झटका

पुणे: कर्जाची थकबाकी आणि संचालकांमध्ये असलेल्या वादामुळे रिझर्व्ह बँकेने रूपी सहकारी बँकेवर निर्बंध लादल्यानंतर ग्राहकांना झटका बसला आहे. बँकेच्या नाजूक …

रूपी बँकेवरील निर्बंधामुळे ग्राहकांना झटका आणखी वाचा

भंडार्‍यात मशाल मोर्चात १५ जण होरपळले

भंडारा: जिल्ह्यातील मुरमाडी येथील तीन चिमुरडींवर बलात्कार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ रविवारी काढलेल्या मोर्चात जळत्या मशालीमुळे एका कार्यकर्त्यांच्या हातातील ध्वजाने …

भंडार्‍यात मशाल मोर्चात १५ जण होरपळले आणखी वाचा

आईबापाकडून मुलीवर सावकाराशी शैय्यासोबतीची जबरदस्ती

ठाणे: कर्जफेड करू न शकल्याने पोटच्या किशोरवयीन मुलीला सावकाराशी शैय्यासोबत करण्याची जबरदस्ती करणार्‍या आई, बापाला पोलिसांनी अटक केली असून सावकार …

आईबापाकडून मुलीवर सावकाराशी शैय्यासोबतीची जबरदस्ती आणखी वाचा

वडिलांच्या निधनाचे पत्र लिहण्याची विद्यार्थ्यांवर पाळी

पुणे: बारावीच्या परीक्षेमागील शुक्लकाष्ठ गेल्या काही दिवसपासून संपण्याचे नाव घेत नाही असे दिसत आहे. इंग्रजीच्या पेपरमध्ये चुकीचा प्रश्न छापल्याने सात …

वडिलांच्या निधनाचे पत्र लिहण्याची विद्यार्थ्यांवर पाळी आणखी वाचा

वाग्युद्ध पुतण्यांचे

सांगली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजितदादा आणि आर. आर. आबा यांच्यावर केलेल्या टीकेचे सांगलीत संतप्त पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादीच्या …

वाग्युद्ध पुतण्यांचे आणखी वाचा

अजित पवार धरणार सोन्याचा नांगर

सिल्लोड: काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य ठगन भागवत मित्रमंडळाच्या वतीने 28 फेब्रुवारी रोजी होणार्‍या शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार सोन्याच्या फाळ …

अजित पवार धरणार सोन्याचा नांगर आणखी वाचा

शिक्षकाने केला विद्यार्थिनीवर बलात्कार

भंडारा: तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांचा खून केल्याची घटना ताजी असतानाच आता भंडारा जिल्ह्यात शिक्षकानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची …

शिक्षकाने केला विद्यार्थिनीवर बलात्कार आणखी वाचा

बोगस डॉक्टरांविरुद्ध मोहीम राबविणारः फौजिया खान

परभणी: जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या डॉक्टरांविरुध्द व्यापक शोध मोहीम राबविणार असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा. …

बोगस डॉक्टरांविरुद्ध मोहीम राबविणारः फौजिया खान आणखी वाचा

रत्नागिरीत विहिरीमध्ये आढळले भुयार

रत्नागिरी: येथील कारवांचीवाडी गावात २१ फूट खोल विहिरीमध्ये सुमारे ६७ फूट लांबीचे भुयार आढळून आले आहे. १२ फूट उंचीच्या या …

रत्नागिरीत विहिरीमध्ये आढळले भुयार आणखी वाचा

महात्मा फुले यांच्या जीवनावर चित्रपट

मुंबई:समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रपटाचे काम लवकरच सुरू होणार आहे. राज्य शासनाने त्यासाठी अनुदान मंजूर केले …

महात्मा फुले यांच्या जीवनावर चित्रपट आणखी वाचा

उजनीचे पाणी बारामतीकरांनी चोरले: राज ठाकरे

सोलापूर: सोलापूर जिल्हयात पुरेसे पाणी आहे परंतु त्याचे नियोजन होत नसल्यामुळे जिल्हयावर दुष्काळाचे संकट आले आहे. उजनीचे पाणी या पूर्वीच …

उजनीचे पाणी बारामतीकरांनी चोरले: राज ठाकरे आणखी वाचा

‘ई- भामट्या’ नायजेरियन नागरिकांसह सहा जण गजाआड

ठाणे – मलेशियामधील एका बेटावर अडकलो असून त्सुनामी आणि समुद्रीचाच्यांनी आपणास घेरले आहे. असा भावनिक ई-मेल करुन एका महिलेची तब्बल …

‘ई- भामट्या’ नायजेरियन नागरिकांसह सहा जण गजाआड आणखी वाचा

महाराष्ट्र पोलिसांचे दुष्काळनिवारणासाठी १५ कोटी

मुंबई दि.२३ – राज्याच्या कांही भागात असलेल्या भयंकर दुष्काळाची दखल घेऊन महाराष्ट्र पोलिसांनी दुष्काळ निवारणासाठी १५ कोटी रूपयांची रक्कम शासनाला …

महाराष्ट्र पोलिसांचे दुष्काळनिवारणासाठी १५ कोटी आणखी वाचा

वनतस्करांच्या हल्ल्यात नऊ जखमी

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील झिंगानूरच्या जंगलात गस्त घालणार्‍या नवविभागाच्या कर्मचार्‍यांवर वनतस्करांनी केलेल्या हल्ल्यात नऊ जण जखमी झाले आहेत. ही …

वनतस्करांच्या हल्ल्यात नऊ जखमी आणखी वाचा

शिक्षणसंस्थाचालकांचे असहकार आंदोलन

कराड: शासन केवळ आश्वासनाशिवाय फारसे काहीही करत नसल्यामुळे संस्थाचालकांना असहकार आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. शासनाकडून मागण्यांच्याबाबतीत निर्णय मिळाले नाहीत …

शिक्षणसंस्थाचालकांचे असहकार आंदोलन आणखी वाचा

औषध विक्रेत्यांनी आंदोलन थांबवावे: राज ठाकरे

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाच्या धोरणांविरोधात राज्यातील औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार विरोध केला आहे. औषध विक्रेत्यांनी …

औषध विक्रेत्यांनी आंदोलन थांबवावे: राज ठाकरे आणखी वाचा

अ‍ॅट्रॉसिटी संदर्भात मानसिकता बदलणे आवश्यक: मोघे

नवी दिल्ली: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटी) हा सामाजिक सुधारणा आणि सामाजिक समतोल साधण्यासाठी तयार झाला आहे. मात्र …

अ‍ॅट्रॉसिटी संदर्भात मानसिकता बदलणे आवश्यक: मोघे आणखी वाचा

दहशतवाद विरोधी पथकाकडे ४० हून अधिक कॉल

मुंबई: दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या यासीन भटकळ आणि त्याच्या साथीदारांची माहिती देणार्‍यांना दहशतवाद विरोधी पथकाने जाहीर केलेल्या १० लाख …

दहशतवाद विरोधी पथकाकडे ४० हून अधिक कॉल आणखी वाचा