महाराष्ट्र

Marathi News,latest and breaking mumbai,pune,nashik,aurangabad,nagpur,solapur,kolhapur and rest of maharashtra news and articles in marathi language

मनसेच्या विलास सुद्रीकची उचलबांगडी

मुंबई – राज कुंद्रा यांच्या सेटच्या तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या उपाध्यक्ष विलास सुद्रिक याला मोठी किंमत चुकवावी लागली …

मनसेच्या विलास सुद्रीकची उचलबांगडी आणखी वाचा

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी जातीने लक्ष घालू – शरद पवार

मुंबई – शिवसेनाप्रमुख आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची मैत्री जगप्रसिद्ध आहे, त्यांनी राजकारणावरून एकमेकांवर टीका केली असली तरी त्यांनी …

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी जातीने लक्ष घालू – शरद पवार आणखी वाचा

थंडीमुळे राज्यभरात ‘हुडहुडी’

पुणे- गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांचे किमान तापमान झपाटय़ाने खाली आले आहे. त्यामुळे राज्याला ‘हुडहुडी’ भरली आहे. पुण्यातही तापमान …

थंडीमुळे राज्यभरात ‘हुडहुडी’ आणखी वाचा

सातार्‍यात गर्भलिंग चाचणी करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

सातारा – सातारा जिल्ह्यात गर्भलिंग चिकित्सा करणारं रॅकेट उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका डॉक्टरला अटक केली आहे. बनावट दाम्पत्यांच्या …

सातार्‍यात गर्भलिंग चाचणी करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश आणखी वाचा

मोदींनी बांधले गुडघ्याला बाशिंग – मुख्यमंत्री

लातूर- निवडणुका आपल्या समोर आल्या आहेत, त्याचबरोबर नविन नेतेही आले आहेत. ते गुडघ्याला बाशिंग बांधुन देशात फिरत आहेत. पण हा …

मोदींनी बांधले गुडघ्याला बाशिंग – मुख्यमंत्री आणखी वाचा

शिवाजी पार्कात बाळासाहेबांच्या पुतळ्याची गरज नाही – जयदेव

मुंबई – शिवाजी पार्क हे मैदानच राहिले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांनी मांडली …

शिवाजी पार्कात बाळासाहेबांच्या पुतळ्याची गरज नाही – जयदेव आणखी वाचा

बाळासाहेबांना सेनेच्या ‘सरां‘नीही वाहिली आदरांजली!

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम स्मृतीदिनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी हेही शिवतिर्थावर दाखल झाले. …

बाळासाहेबांना सेनेच्या ‘सरां‘नीही वाहिली आदरांजली! आणखी वाचा

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त शिवतिर्थावर गर्दी

मुंबई- प्रखर हिंदूत्वाचे स्फुल्लिंग चेतवणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा रविवारी प्रथम स्मृतिदिन आहे. ज्या शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक …

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त शिवतिर्थावर गर्दी आणखी वाचा

पंचगंगा नदीचा घाट पणत्यांनी उजळला

कोल्हापूर – त्रिपुरारी पोर्णिमेच्या निमित्ताने रविवारी पहाटे कोल्हापूरातील पंचगंगा नदी घाट परिसर हजारो पणत्यांनी उजळून निघाला. याठिकाणी गेल्याा काही दिवसांपासून …

पंचगंगा नदीचा घाट पणत्यांनी उजळला आणखी वाचा

राज्यात १५ हजार युवतींना मिळणार आत्मसंरक्षणाचे धडे

पुणे – केंद्राच्या नॅशनल सव्र्हिस स्कीम कार्यक्रमानुसार राज्यभरातील १५ हजार कॉलेज युवतींना आत्मसंरक्षणासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण दिले जाणार आहे. पुणे …

राज्यात १५ हजार युवतींना मिळणार आत्मसंरक्षणाचे धडे आणखी वाचा

पश्चिम घाटातील विकासकामांवर बंदी

नवी दिल्ली – महाराष्ट्राला समृद्ध असा लाभलेया पश्चिम घाटातल्या विकास कामांवर बंदी घालण्याचा आदेश पर्यावरण मंत्रालयाने दिला आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने …

पश्चिम घाटातील विकासकामांवर बंदी आणखी वाचा

राज्यातील नेत्यांची सुरक्षेत कपात

मुंबई – राज्यातील बर्‍याच राजकीय नेत्यांना त्यांच्या पदानुसार सुरक्षा पुरवली जाते. मात्र गेल्या काही दिवसात घेतलेल्या आढाव्यानुसार काही नेत्यांना सुरक्षेची …

राज्यातील नेत्यांची सुरक्षेत कपात आणखी वाचा

श्रीकांत मोघे, गुरू ठाकूर, विभावरी जोशी यांना गदिमा पुरस्कार जाहीर

पुणे, ( प्रतिनिधी): मराठीतील ज्येष्ठ कवी ग दि माडगूळकर यांच्या स्मरणार्थ समाजातील विविध क्षेत्रात व्यक्तींना दिल्या जाणार्‍या ‘गदिमा पुरस्कारां’ची आज …

श्रीकांत मोघे, गुरू ठाकूर, विभावरी जोशी यांना गदिमा पुरस्कार जाहीर आणखी वाचा

प्रसिद्ध लेखक सदानंद मोरे यांना जीवे मारण्याच्या धमक्या

पुणे – नामवंत लेखक व कवी सदानंद मोरे यांना अज्ञात लोकांकडून गेल्या कांही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे समजते. …

प्रसिद्ध लेखक सदानंद मोरे यांना जीवे मारण्याच्या धमक्या आणखी वाचा

सोनोग्राफ मशीनला देणार ‘युनिक कोड’

पुणे – एकविसाव्या शतकातील एक मोठी समस्या म्हणजे सोनोग्राङ्गी मशीनमुळे होणारे गर्भलिंगनिदान आणि त्यातून होणार्‍या स्त्रीगर्भहत्या. याला आळा घालण्यासाठी रुग्णालयातील …

सोनोग्राफ मशीनला देणार ‘युनिक कोड’ आणखी वाचा

लता दिदींच्या वादात शिवसेनेची उडी

मुंबई – भारत सरकारने दिलेला भारतरत्न किताब स्वीकारला म्हणून कोणीही कॉंग्रेसचा राजकीय दास होऊ शकत नाही, असे सडेतोड उत्तर देऊन …

लता दिदींच्या वादात शिवसेनेची उडी आणखी वाचा

पुण्यात चार तासांत उकलले भूतबंगल्यातील हत्येचं रहस्य

पुणे – बाईकला कट मारल्याबद्दल पुण्यानजीक भोसरीतील चक्रपाणी वसाहतीमधील भूतबंगल्यात एका तरुणाचा डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. हा प्रकार …

पुण्यात चार तासांत उकलले भूतबंगल्यातील हत्येचं रहस्य आणखी वाचा

स्वत:च्या आईला विकून येणार्‍यापासून देश वाचवण्यासाठी मोदींनाच निवडून द्या: भैरप्पा

पुणे , स्वत:च्या आईलाˆआणि देशालाही विकून खाणार्‍यापासून देश वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना दोन तृतियांश मताधिक्याने पंतप्रधान बनविण्याची आवश्यकता आहे. त्या …

स्वत:च्या आईला विकून येणार्‍यापासून देश वाचवण्यासाठी मोदींनाच निवडून द्या: भैरप्पा आणखी वाचा