सोशल मीडिया

मोदींचा सोशल मिडीयाला गुडबाय

सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक सोशल मिडीयाला गुडबाय करण्याचा विचार करत असल्याचे ट्विट केल्यामुळे सोशलमिडीया क्षेत्रात हलकल्लोळ माजला. …

मोदींचा सोशल मिडीयाला गुडबाय आणखी वाचा

डाऊनलोडच्या बाबतीत ‘या’ अॅपची व्हॉट्सअॅपला धोबीपछाड

नवी दिल्ली : फेसबुक, व्हॉट्सअॅपसारखे असंख्य प्लॅटफॉर्म सध्या सोशल मीडिया जगतात प्रसिद्ध आहेत. या अॅप्सना डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या देखील तेवढीच …

डाऊनलोडच्या बाबतीत ‘या’ अॅपची व्हॉट्सअॅपला धोबीपछाड आणखी वाचा

धक्कादायक! कोणीही जॉईन करु शकतो तुमचा व्हॉट्सअॅप ग्रुप…

जरी वारंवार व्हॉटसअॅपकडून सुरक्षिततेचा दावा केला जात असला तरी डेटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. व्हॉटसअॅपचे ग्रुप चॅटिंग सध्या धोक्यात …

धक्कादायक! कोणीही जॉईन करु शकतो तुमचा व्हॉट्सअॅप ग्रुप… आणखी वाचा

आनंद महिंद्रांनी सांगितला कमी जागेत गाडी पार्क करण्याचा जुगाड

आपण नेहमीच पाहत आलो आहोत की, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे ट्विटरवर कायमच आपल्या ट्विटमुळे चर्चेत असतात. …

आनंद महिंद्रांनी सांगितला कमी जागेत गाडी पार्क करण्याचा जुगाड आणखी वाचा

ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरील फेसबुकचे अधिकृत अकाउंट हॅक

सॅन फ्रान्सिस्को – शनिवारी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरील फेसबुकचे अधिकृत अकाउंट हॅक करण्यात आले असून याबाबतची माहिती ट्विटरने स्वतः विधान जारी …

ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरील फेसबुकचे अधिकृत अकाउंट हॅक आणखी वाचा

वादग्रस्त फोटो-व्हिडीओ शेअर केल्यास ट्विटर देणार चेतावणी

सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या बातम्यांचा मोठा प्रसार होतो. सोशल मीडिया कंपन्या देखील अशा खोट्या बातम्या, हिंसा दर्शवणाऱ्या पोस्ट रोखण्यासाठी अनेक …

वादग्रस्त फोटो-व्हिडीओ शेअर केल्यास ट्विटर देणार चेतावणी आणखी वाचा

फेसबुक सीओओ शेरील झाली एंगेज

फोटो सौजन्य न्यूज १८ फेसबुकची चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरील सँडबर्गने तिचा साखरपुडा झाल्याची घोषणा करताना एक सुंदर कृष्णधवल फोटो शेअर …

फेसबुक सीओओ शेरील झाली एंगेज आणखी वाचा

पुणे पोलिसांनी झिरवली ‘खानसाब’ची मस्ती

पुणे : जशी जगभरात पुणेरी स्टाईल आणि भाषेची चर्चा असते, त्याचप्रमाणे पुणे पोलिसांनी केलेले ट्विट देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर …

पुणे पोलिसांनी झिरवली ‘खानसाब’ची मस्ती आणखी वाचा

धक्कादायक! जोडीदाराला फसवून आठ लाख विवाहित लोक डेटिंग अॅप्सवर

मुंबई – डेटिंग या नव्याने आलेल्या संकल्पनेबद्दल आपल्यापैकी अनेकांनी ऐकले असेलच याबद्दल काडीमात्र शंका नाही. सध्याच्या डिजिटल युगात डेटिंग अॅप्सचा …

धक्कादायक! जोडीदाराला फसवून आठ लाख विवाहित लोक डेटिंग अॅप्सवर आणखी वाचा

भारतातील महिला नेत्या होत आहेत सर्वाधिक ट्रोल, अहवालात आले समोर

सोशल मीडियावर ट्रोलिंगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याचा सर्वाधिक परिणाम राजकीय महिला नेत्यांवर होताना दिसतो. अ‍ॅमनेस्टी इंडिया इंटरनॅशनलने केलेल्या …

भारतातील महिला नेत्या होत आहेत सर्वाधिक ट्रोल, अहवालात आले समोर आणखी वाचा

लवकरच तीन नव्या फिचर्सचा होणार व्हॉटसअॅपमध्ये समावेश

नवी दिल्ली: सध्याच्या घडीला तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या व्हॉटसअॅपमध्ये लवकरच तीन नव्या फिचर्सचा समावेश करण्यात येणार आहे. टेस्टर्ससाठी अॅण्ड्राइड बीटा …

लवकरच तीन नव्या फिचर्सचा होणार व्हॉटसअॅपमध्ये समावेश आणखी वाचा

तुमची खासगी माहिती लीक करत आहेत डेटिंग अ‍ॅप

आपण सध्या डिजीटल युगात वावरत आहोत. त्याच परिस्थिती अनुरुप आपल्यापैकी अनेकजण ऑनलाईन पद्धतीच्या मदतीने एकमेकांना डेट करतात आणि विविध अॅप …

तुमची खासगी माहिती लीक करत आहेत डेटिंग अ‍ॅप आणखी वाचा

सुरु झाले व्हॉट्सअॅपचे डार्क मोड

व्हॉट्सअॅपकडून आपल्या युझर्ससाठी डार्क मोड आणणार असल्याची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा होती. त्यानुसार व्हॉट्सअॅपकडून बिटा व्हर्जन वापरणाऱ्यांसाठी डार्क मोड उपलब्ध …

सुरु झाले व्हॉट्सअॅपचे डार्क मोड आणखी वाचा

फेसबुकवर या चुका केल्यास अकाउंट होईल ब्लॉक

आज सोशल मीडियाचा वापर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण करत आहेत. सोशल मीडियावर युजर्स आपली खाजगी माहिती देखील शेअर …

फेसबुकवर या चुका केल्यास अकाउंट होईल ब्लॉक आणखी वाचा

ट्रोलर्सला रोखण्यासाठी ट्विटर आणत आहे हे खास फीचर

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर लवकरच एक खास फीचर लाँच करणार आहेत. या फीचरद्वारे युजर्स आपल्या पोस्टवर येणारे रिप्लाय कंट्रोल करू शकतील. …

ट्रोलर्सला रोखण्यासाठी ट्विटर आणत आहे हे खास फीचर आणखी वाचा

व्हॉट्सअ‍ॅपवर आला New Year व्हायरसचा हल्ला!

नव्या वर्षामध्ये एका नव्या व्हायरसद्वारे लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवर हल्ला केला जात असल्याचे समोर आले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर New Year …

व्हॉट्सअ‍ॅपवर आला New Year व्हायरसचा हल्ला! आणखी वाचा

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीयांची 20 अब्ज मेसेजची देवाण-घेवाण

नवीन वर्षाच्या दिवशी तुम्हीसुद्धा एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला नववर्षाच्या शुभेच्छा देणार मेसेज पाठवला असेलच. पण नवीन वर्षाच्या निमित्ताने भारतीयांनी किती …

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीयांची 20 अब्ज मेसेजची देवाण-घेवाण आणखी वाचा

टेलीग्रामचे खास फिचर देणार व्हाट्सअॅपला टक्कर

नवी दिल्ली : व्हाट्सअॅपला टक्कर देण्यासाठी मॅसेजिंग अॅप टेलीग्रामने खास फिचर आणले आहे. युजर्सला या फिचर्सनुसार आपल्या मनानुसार थीमसोबत मॅसेज …

टेलीग्रामचे खास फिचर देणार व्हाट्सअॅपला टक्कर आणखी वाचा