स्तनांचा कर्करोग

Breast cancer : एम्सच्या अभ्यासानुसार या वयातील महिलांना असते स्तनाचा कर्करोग होण्याची सर्वाधिक शक्यता

दरवर्षी कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या आजाराने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आता चांगल्या उपचाराच्या सुविधा येत असल्या, तरी …

Breast cancer : एम्सच्या अभ्यासानुसार या वयातील महिलांना असते स्तनाचा कर्करोग होण्याची सर्वाधिक शक्यता आणखी वाचा

Report : झोपेत असताना वेगाने पसरतात कर्करोगाच्या पेशी, स्विस शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून आले समोर

बर्न – स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये कर्करोगाच्या पेशी रक्ताद्वारे इतर अवयवांपर्यंत सहज पोहोचतात. वास्तविक, झोपेत असताना या रुग्णांच्या शरीरात ट्यूमर सक्रिय …

Report : झोपेत असताना वेगाने पसरतात कर्करोगाच्या पेशी, स्विस शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून आले समोर आणखी वाचा

स्तनाचा कर्करोग कसा ओळखावा?

भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण दिसून येत आहे. २०२० सालापर्यंत दर वर्षी ७६, ००० महिला स्तनाच्या कर्करोगाला बळी पडतील …

स्तनाचा कर्करोग कसा ओळखावा? आणखी वाचा

अनिवासी भारतीयाने शोधला स्तनाच्या कर्करोगावर रामबाण उपचार

लंडन – ब्रिटनमध्ये राहणार्‍या अवघ्या १६ वर्षीय भारतीय मुलाने जगभरातील औषधानांही आजवर प्रतिसाद न देणार्‍या स्तनाच्या अतिशय घातक कर्करोगावर रामबाण …

अनिवासी भारतीयाने शोधला स्तनाच्या कर्करोगावर रामबाण उपचार आणखी वाचा

कर्करोगग्रस्त स्तनांचे संरक्षण आवश्यक: डॉ कोप्पीकर

पुणे: सध्या कर्करोगग्रस्त स्तन शस्त्रक्रिया करून काढून टाकण्याची पारंपारिक पद्धत सर्रास अवलंबिली जाते. मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रोगग्रस्त स्तनांचे संरक्षण करणे …

कर्करोगग्रस्त स्तनांचे संरक्षण आवश्यक: डॉ कोप्पीकर आणखी वाचा

स्तनाचा कर्करोग वाढत आहे

महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे जगभर ऑक्टोबर महिन्यात स्तन कर्करोग जागृती मोहीम आखली जात आहे. …

स्तनाचा कर्करोग वाढत आहे आणखी वाचा