शेअर घसरण

अदानींचे 66,000 कोटी, तर अंबानींचे 30,000 कोटी रुपयांचे नुकसान, ज्यामुळे किती कमी झाली एकूण संपत्ती

शेअर बाजारात दिवसाच्या व्यवहाराच्या शेवटी मोठी घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. या घसरणीमुळे …

अदानींचे 66,000 कोटी, तर अंबानींचे 30,000 कोटी रुपयांचे नुकसान, ज्यामुळे किती कमी झाली एकूण संपत्ती आणखी वाचा

रतन टाटा या कंपन्यांसमोर हरले! टाटा टेकला करता आले नाही स्वप्नवत पदार्पण

जवळपास 20 वर्षांनंतर टाटा समूहाची कंपनी म्हणजेच टाटा टेक शेअर बाजारात पदार्पण करत आहे. टाटा टेकने गुंतवणूकदारांना 140 टक्के परतावा …

रतन टाटा या कंपन्यांसमोर हरले! टाटा टेकला करता आले नाही स्वप्नवत पदार्पण आणखी वाचा

अंडरगारमेंट उत्पादक कंपन्यांना मोठा झटका, लक्स, जॉकी आणि रूपा यांचा 365 दिवसांत 11 हजार कोटी रुपयांचा तोटा

जॉकी, रुपा आणि लक्स या केवळ अंडरगारमेंट उत्पादक कंपन्याच नाही, तर देशातील विक्रीतही घट झाली आहे. या कंपन्यांचे शेअर्सही घसरले …

अंडरगारमेंट उत्पादक कंपन्यांना मोठा झटका, लक्स, जॉकी आणि रूपा यांचा 365 दिवसांत 11 हजार कोटी रुपयांचा तोटा आणखी वाचा

100 Days of 2023 : गौतम अदानींच्या आयुष्यात आला मोठा भूकंप, वेगाने थांबली प्रगती

2023 वर्षातील जवळपास 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून देशात अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची …

100 Days of 2023 : गौतम अदानींच्या आयुष्यात आला मोठा भूकंप, वेगाने थांबली प्रगती आणखी वाचा

अदानीच्या गोंधळात LIC ला झटका, बुडाले 30000 कोटी, काय होणार पॉलिसीधारकांचे ?

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या खुलाशानंतर अदानी समूहाला मोठा धक्का बसला आहे. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील कंपनी अदानी समूहाचे शेअर्स 80 …

अदानीच्या गोंधळात LIC ला झटका, बुडाले 30000 कोटी, काय होणार पॉलिसीधारकांचे ? आणखी वाचा

अदानींना पुन्हा धक्का, बुडाले 55 हजार कोटी, दोन दिवसांत टॉप-20 मधून

या आठवड्याचे पहिले तीन दिवस गौतम अदानी किंवा अदानी समूहाला थोडासा दिलासा देणारे ठरले असतील, पण गुरुवारी आणि आता शुक्रवारी …

अदानींना पुन्हा धक्का, बुडाले 55 हजार कोटी, दोन दिवसांत टॉप-20 मधून आणखी वाचा

मुकेश अंबानींच्या रिलायन्सचे 3 दिवसात 84,000 कोटी रुपयांचे नुकसान

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सलग तीन दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे. सोमवारपासून म्हणजेच मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी कंपनीच्या शेअर्समध्ये …

मुकेश अंबानींच्या रिलायन्सचे 3 दिवसात 84,000 कोटी रुपयांचे नुकसान आणखी वाचा

गौतम अदानी यांच्या संपत्तीत 6.9 अब्ज डॉलरची घट, श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर घसरण, मुकेश अंबानी टॉप 10 मधून बाहेर

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत …

गौतम अदानी यांच्या संपत्तीत 6.9 अब्ज डॉलरची घट, श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर घसरण, मुकेश अंबानी टॉप 10 मधून बाहेर आणखी वाचा

Novavax Shares : COVID-19 लसीची मागणी अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने Novavax चे शेअर्स घसरले

मुंबई : नोव्हाव्हॅक्स इंक.ने सोमवारी एक अंदाज वर्तवला असून, त्या आधारे काल अमेरिकेच्या बाजारात कंपनीच्या समभागांनी मोठी घसरण नोंदवली आहे. …

Novavax Shares : COVID-19 लसीची मागणी अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने Novavax चे शेअर्स घसरले आणखी वाचा

Spicejet Share Down : डीजीसीएच्या आदेशानंतर स्पाइसजेटचे शेअर्स घसरले; स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर

जर तुमच्यापैकी कोणी स्पाइसजेट स्टॉकमध्ये पैसे गुंतवले असतील, तर गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला आहे. भारतीय विमान कंपनी स्पाईसजेटच्या शेअर्समध्ये आज …

Spicejet Share Down : डीजीसीएच्या आदेशानंतर स्पाइसजेटचे शेअर्स घसरले; स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आणखी वाचा

गौतम अदानींना मोठा धक्का: जगातील अव्वल श्रीमंतांच्या टॉप-10 मधून मुकेश अंबानी बाहेर

नवी दिल्ली – यावर्षी कमाईच्या बाबतीत जगातील अव्वल श्रीमंतांना मागे टाकणारे भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना एकापाठोपाठ एक मोठे धक्के …

गौतम अदानींना मोठा धक्का: जगातील अव्वल श्रीमंतांच्या टॉप-10 मधून मुकेश अंबानी बाहेर आणखी वाचा

गौतम अदानींना झटका: एका दिवसात गमावले 50 हजार कोटी, टॉप-10 यादीत सहाव्या स्थानावर घसरण

नवी दिल्ली : आशियातील सर्वात श्रीमंत भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा झटका बसला आहे. समूह कंपन्यांच्या समभागांच्या घसरणीचा परिणाम …

गौतम अदानींना झटका: एका दिवसात गमावले 50 हजार कोटी, टॉप-10 यादीत सहाव्या स्थानावर घसरण आणखी वाचा