मासे

China : चिनी शास्त्रज्ञांनी तयार केले असे मासे जे खातात मायक्रोप्लास्टिक, स्वच्छ करणार समुद्र

बीजिंग – चीनमधील शास्त्रज्ञांनी मायक्रोप्लास्टिक खाणारा मासा तयार केला आहे. हा तांदळाच्या दाण्यापेक्षा खूपच लहान प्लास्टिकचे तुकडे खाण्यास सक्षम आहे. …

China : चिनी शास्त्रज्ञांनी तयार केले असे मासे जे खातात मायक्रोप्लास्टिक, स्वच्छ करणार समुद्र आणखी वाचा

दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे, जनावरांचा चारा अत्यावश्यक सेवेत – सुनील केदार

मुंबई : मदत व पुनर्वसन विभागाद्वारे कोव्हिड-१९ रोग प्रसार खंडीत करणे (ब्रेक द चेन) अभियानाअंतर्गत पशुसंवर्धनाशी संबंधित दूध व दुग्धजन्य …

दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे, जनावरांचा चारा अत्यावश्यक सेवेत – सुनील केदार आणखी वाचा

या विशालकाय हिमनगामुळे पेंग्विन, सीलना जीवाला धोका

फोटो साभार जागरण एका अति विशालकाय हिमनगामुळे अन्टार्टीका जवळील ब्रिटीश वसाहतीवर संकटाचे ढग गोळा झाले आहेत. जगातील सर्वात मोठा, ट्रिलियन …

या विशालकाय हिमनगामुळे पेंग्विन, सीलना जीवाला धोका आणखी वाचा

प्राणी देतात भूकंपांचे संकेत

जगभरात नेपाळ, जपानला बसलेल्या भूकंपांची चर्चा जोरात सुरू असताना भूकंपाचे भाकित अगोदर वर्तविता येत नाही असे शास्त्रज्ञ सांगत आहेत. मात्र …

प्राणी देतात भूकंपांचे संकेत आणखी वाचा

जोधपूरच्या या तलावात आढळले शेकडो मृत मासे, उभे राहिले नवे जल संकट

राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील सोयला गावातील एका कोरड्या तलावात शेकडो मृत माशे आढळळ्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील जल संकटाबाबत …

जोधपूरच्या या तलावात आढळले शेकडो मृत मासे, उभे राहिले नवे जल संकट आणखी वाचा

…जेव्हा बदक माशांना दाणे भरवतो, पहा हा मजेशीर व्हिडीओ

सध्या एका बदकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आपल्या स्वतःच्या धान्यातून एक बदक माशांना दाणे भरवत आहे. हा …

…जेव्हा बदक माशांना दाणे भरवतो, पहा हा मजेशीर व्हिडीओ आणखी वाचा

2 माशांमुळे एका रात्रीत लखपती झाला मच्छिमार

नशीब जर सोबत असेल, तर एखादी व्यक्ती देखील क्षणात गरीबाची लखपती होऊ शकते. असेच काहीसे पाकिस्तानमधील एका मच्छिमारासोबत झाले आहे. …

2 माशांमुळे एका रात्रीत लखपती झाला मच्छिमार आणखी वाचा

पावसाळ्यात शक्यतो मच्छी खाणे टाळा

जे लोक आवडीने मासे खातात त्यांना जर तुम्ही सांगितले की मासे खाणे टाळा, तर त्यांना ते शक्य होत नाही. पण …

पावसाळ्यात शक्यतो मच्छी खाणे टाळा आणखी वाचा

नक्की वाचा : ख़ास मासे खाणाऱ्यांसाठी..!

स्पेशल मासे खरेदी संबंधित काही महत्वाच्या टिप्स : कोणत्याही प्रकारचे मासे घेताना घट्ट बघून घ्यावेत. मासे बोटाने दाबल्यास खड्डा पडला …

नक्की वाचा : ख़ास मासे खाणाऱ्यांसाठी..! आणखी वाचा

माशांच्या खवल्यापासून वीज निर्मितीत यश

समुद्र, नद्यातून प्रचंड संख्येने असणारे मासे वीज निर्मितीसाठी उपयुक्त ठरले आहेत. माशांच्या खवल्यांपासून वीज निर्मिती करण्याचे प्राथमिक प्रयोग यशस्वी झाले …

माशांच्या खवल्यापासून वीज निर्मितीत यश आणखी वाचा