पुजारी

पुजाऱ्याची असीम भक्ती, हात मोडलेल्या मूर्तीला डॉक्टरनी केले प्लास्टर

आग्रा शहरातील शहागंज भागात असलेल्या पटवारी टेम्पल ऑफ खासपुरा येथे एक अनोखी घटना घडली. मंदिरातील लड्डू गोपाल मूर्तीचा हात मोडल्यावर …

पुजाऱ्याची असीम भक्ती, हात मोडलेल्या मूर्तीला डॉक्टरनी केले प्लास्टर आणखी वाचा

पुजाऱ्याने दिली स्वतः चीच सुपारी; राजकीय डाव असल्याचा पोलिसांचा दावा

लखनौ: राजकीय वैमनस्यातून माजी सरपंचाला अडकविण्यासाठी राम जानकी मंदिराच्या पुजाऱ्याने मारेकऱ्यांना स्वतः चीच सुपारी दिल्याचा दावा गोंडा जिल्हाधिकारी आणि पोलीस …

पुजाऱ्याने दिली स्वतः चीच सुपारी; राजकीय डाव असल्याचा पोलिसांचा दावा आणखी वाचा

सॅनिटायझर लावून मंदिरात येण्यास या पुजाऱ्यांचा विरोध

सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथिल करत 8 जूनपासून धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. धार्मिक स्थळांसाठी सरकारने गाईडलाईन देखील जारी केली …

सॅनिटायझर लावून मंदिरात येण्यास या पुजाऱ्यांचा विरोध आणखी वाचा

अयोध्या राममंदिरात दलित पुजारी नेमला जाण्याची शक्यता

अयोध्येत राम जन्मभूमीच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरात पहिला पुजारी दलित असू शकतो असे संकेत दिले गेले आहेत. रामजन्मभूमी …

अयोध्या राममंदिरात दलित पुजारी नेमला जाण्याची शक्यता आणखी वाचा

आता धार्मिक कार्ये करण्यासाठी पुजाऱ्यांनाही मिळत आहे मासिक वेतन

आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने होम-हवन, इतर धार्मिक कार्ये कधी ना कधी होतच असतात. या कार्यांसाठी पुजाऱ्यांना किंवा …

आता धार्मिक कार्ये करण्यासाठी पुजाऱ्यांनाही मिळत आहे मासिक वेतन आणखी वाचा

महिला पूरोहित – बदलत्या काळाचे चिन्ह

महिला पुरोहितांच्या दृष्टीने पुणे ही भारताची राजधानी झाली आहे.गेल्या पंचवीस वर्षांत पुण्यात जवळ जवळ दहा हजार महिला पुरोहित तयार झाल्या.आज …

महिला पूरोहित – बदलत्या काळाचे चिन्ह आणखी वाचा

देशातील काही मंदिरात आहेत दलित पुजारी

आपल्या कित्येकांचा आजही असा समज आहे की, ब्राम्हण हेच मंदिरात पुजारी असतात. पण सुरूवातीपासूनच देशात कर्मावरून वर्णव्यवस्था निर्माण झाली. जे …

देशातील काही मंदिरात आहेत दलित पुजारी आणखी वाचा