पाठदुखी

‘या’ तक्रारींच्या निवारणासाठी ठरतात झोपण्याच्या काही विशिष्ट स्थिती सहायक

रात्री झोपताना प्रत्येकाची स्थिती, म्हणजेच ‘sleeping position’ निराळी असते. पण यामध्येही काही झोपण्याच्या स्थिती अशा आहेत, ज्यामुळे काही तक्रारींचे निवारण …

‘या’ तक्रारींच्या निवारणासाठी ठरतात झोपण्याच्या काही विशिष्ट स्थिती सहायक आणखी वाचा

पाठदुखीवर सोपे व्यायाम

एकाच अवस्थेत दीर्घकाळ बसल्यामुळे पाठदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते. विशेषत: संगणकासमोर बसून काम करणार्‍या लोकांना हा त्रास अधिक संभवतो. त्यांना …

पाठदुखीवर सोपे व्यायाम आणखी वाचा

हालचाली करणे हाच पाठदुखीवरचा इलाज

एखादा माणूस पाठदुखीने त्रस्त झाला की, त्याला डॉक्टर औषधे तरी देतात किंवा पूर्ण विश्रांतीचा सल्ला देतात. एखाद्या माणसाला अशा विश्रांतीमुळे …

हालचाली करणे हाच पाठदुखीवरचा इलाज आणखी वाचा

एखादी वस्तू उचलताना किंवा चालताना कसे असावे आपले पोश्चर?

बऱ्याच वेळी एखादी वजनदार वस्तू उचलताना, किंवा एखादी वस्तू उचलण्यासाठी खाली वाकताना अचानक पाठीमध्ये किंवा कंबरेत वेदना उठते. हे वेदना …

एखादी वस्तू उचलताना किंवा चालताना कसे असावे आपले पोश्चर? आणखी वाचा

पाठदुखीसाठी टेनिस बॉलच्या सहाय्याने व्यायाम

प्रत्येक व्यक्तीच्या उठण्या – बसण्याच्या सवयी वेगवेगळ्या असतात. यातील पुष्कळ सवयी आपल्या दैनंदिन कामामुळे जडलेल्या असतात असे म्हणायला हरकत नाही. …

पाठदुखीसाठी टेनिस बॉलच्या सहाय्याने व्यायाम आणखी वाचा

पाठदुखीपासून असा मिळवा आराम

आजकालच्या धावत्या युगाला अनुसरुन बदललेली आपली जीवनशैली, असंतुलित आहार, जेवण्याचे अनियमित असणारे वेळापत्रक, व्यायामाचा अभाव आणि काम करताना किंवा एरवीही …

पाठदुखीपासून असा मिळवा आराम आणखी वाचा

पाठदुखी, कंबरदुखीने हैराण? मग जमिनीवर झोपून पहा

आजकाल तरुण वर्गातही पाठदुखी, कंबरदुखी, मणक्याच्या वेदना, श्वास घेण्यास त्रास असे विकार वाढत चालले आहेत. सुखासीन जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव …

पाठदुखी, कंबरदुखीने हैराण? मग जमिनीवर झोपून पहा आणखी वाचा

भारतीय मुळाच्या शास्त्रज्ञाने पायदुखी कमी करण्यासाठी तयार केले ‘स्मार्ट सॉक्स’

गरज ही शोधाची जननी असते, हे विधान पुनश्च सिद्ध झाले आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठामध्ये स्कूल ऑफ इंजिनियरिंग मध्ये पीएचडी करीत …

भारतीय मुळाच्या शास्त्रज्ञाने पायदुखी कमी करण्यासाठी तयार केले ‘स्मार्ट सॉक्स’ आणखी वाचा

कंबरदुखी कोणत्या कारणास्तव उद्भवते?

ऑफिसमध्ये तासंतास चुकीच्या पोश्चरमध्ये ( स्थिती ) बसून काम करणे किंवा घरामध्ये देखील सतत उभे राहून किंवा वाकून काम केल्याने …

कंबरदुखी कोणत्या कारणास्तव उद्भवते? आणखी वाचा