भारताचे ब्रिटनला जशास तसे उत्तर; भारतात येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांचे सक्तीचे विलगीकरण आणि कोरोना चाचणीही अनिवार्य
नवी दिल्ली : आता दहा दिवसांच्या सक्तीच्या विलगीकरणात भारतात येणाऱ्या सर्वच ब्रिटिश नागरिकांना राहावे लागेल. त्याचबरोबर आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर …