नागरी उड्डाण मंत्रालय

Domestic Airfare : लोअर-अपर कॅप प्रणाली संपुष्टात, आजपासून विमान कंपन्या ठरवणार देशांतर्गत उड्डाणांचे भाडे, जाणून घ्या काय होईल परिणाम!

नवी दिल्ली: 31 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच आजपासून देशांतर्गत विमान कंपन्यांना देशांतर्गत उड्डाणासाठी विमान भाडे निश्चित करण्याचा अधिकार मिळाला आहे. …

Domestic Airfare : लोअर-अपर कॅप प्रणाली संपुष्टात, आजपासून विमान कंपन्या ठरवणार देशांतर्गत उड्डाणांचे भाडे, जाणून घ्या काय होईल परिणाम! आणखी वाचा

नव्या नियमावलीनुसार विमानात आता पुन्हा मिळणार या सेवा

नागरी उड्डाण मंत्रालयाने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठीच्या मानक परिचालन प्रक्रियेमध्ये (एसओपी) बदल केले आहेत. आता एअरलाईन्सला विमानात जेवण देण्याची परवानगी …

नव्या नियमावलीनुसार विमानात आता पुन्हा मिळणार या सेवा आणखी वाचा

लवकरच 13 देशांसोबत सुरू होणार विमान सेवा, पुरी यांची माहिती

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर आता हळूहळू आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु होत आहे. नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी …

लवकरच 13 देशांसोबत सुरू होणार विमान सेवा, पुरी यांची माहिती आणखी वाचा

लॉकडाऊनमध्ये बुक केलेल्या विमान तिकिटांचे मिळणार रिफंड

लॉकडाऊनच्या काळात बुकिंग करण्यात आलेल्या सर्व विमानांच्या तिकिटाचे ग्राहकांना रद्द करण्याची विनंती केल्यास 3 आठवड्यांच्या आत रिफंड करण्यात यावे, असे …

लॉकडाऊनमध्ये बुक केलेल्या विमान तिकिटांचे मिळणार रिफंड आणखी वाचा

आता विमानात मिळणार वाय-फाय सुविधा

विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. आता प्रवाशांना विमानात उड्डाणा दरम्यान वाय-फाय सेवेचा लाभ घेता येणार आहे. केंद्र सरकारने भारतात …

आता विमानात मिळणार वाय-फाय सुविधा आणखी वाचा

विमानातील सीट झोपण्यासाठी नाही – नागरी उड्डाण मंत्रालय

काही दिवसांपुर्वी अमेरिकन एअरलाईन्सच्या एका प्रवाशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये प्रवासी आपल्या पुढे बसलेल्या महिलेच्या सीटवर ठोसे …

विमानातील सीट झोपण्यासाठी नाही – नागरी उड्डाण मंत्रालय आणखी वाचा

ड्रोन मालकांना ३१ जानेवारीपर्यंत नोंदणी करावी लागणार

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ड्रोन मालक किंवा ड्रोन उडविणारे या सर्वाना ३१ जानेवारी पर्यंत ड्रोन नोंदणी करण्याचे आदेश जारी केले …

ड्रोन मालकांना ३१ जानेवारीपर्यंत नोंदणी करावी लागणार आणखी वाचा