दिनेश कार्तिक

MS धोनीला T20 वर्ल्डकप खेळण्यासाठी राजी करण्यावर रोहित शर्मा काय म्हणाला? टीम इंडियाच्या घोषणेपूर्वीची मोठी बातमी

टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली नाही. मात्र, कोणता खेळाडू निवडला जाणार आणि कोणता नाही याबाबत अटकळ सुरू झाली …

MS धोनीला T20 वर्ल्डकप खेळण्यासाठी राजी करण्यावर रोहित शर्मा काय म्हणाला? टीम इंडियाच्या घोषणेपूर्वीची मोठी बातमी आणखी वाचा

दिनेश कार्तिकला मिळाले T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियात स्थान? या खेळाडूंना आहे मोठा धोका

शाब्बास डीके… तुला T20 विश्वचषकात निवडीसाठी पुढे ढकलण्याची गरज आहे. दिनेश कार्तिक मुंबईविरुद्ध खेळत असताना रोहित शर्माने गंमतीत हे वक्तव्य …

दिनेश कार्तिकला मिळाले T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियात स्थान? या खेळाडूंना आहे मोठा धोका आणखी वाचा

Video : दिनेश कार्तिकने मारला IPL 2024 मधील सर्वात मोठा षटकार, 2 तासात तोडला जुना विक्रम

आयपीएलच्या या मोसमात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आपल्या स्फोटक फलंदाजीची शैली कायम ठेवत उद्ध्वस्त केले. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर …

Video : दिनेश कार्तिकने मारला IPL 2024 मधील सर्वात मोठा षटकार, 2 तासात तोडला जुना विक्रम आणखी वाचा

Video : दिनेश कार्तिकने एकाच क्षेत्रात मारले 4 चौकार, रोहित शर्मा म्हणाला – शाब्बास डीके, अजून वर्ल्ड कप खेळायचा आहे

सिंह कितीही म्हातारा झाला, तरी शिकार करायला विसरत नाही… ही ओळ दिनेश कार्तिकला अगदी चपखल बसते. दिनेश कार्तिक 38 वर्षांचा …

Video : दिनेश कार्तिकने एकाच क्षेत्रात मारले 4 चौकार, रोहित शर्मा म्हणाला – शाब्बास डीके, अजून वर्ल्ड कप खेळायचा आहे आणखी वाचा

IPL 2023 : नजर हटी, दुर्घटना घटी, दिनेश कार्तिकची चूक आरसीबीला पडली महागात!

अनेकदा रस्त्यावर आणि महामार्गावर असे फलक असतात, ज्यावर नजर हटी, दुर्घटना घटी असे लिहिलेले असते. IPL 2023 च्या 15 व्या …

IPL 2023 : नजर हटी, दुर्घटना घटी, दिनेश कार्तिकची चूक आरसीबीला पडली महागात! आणखी वाचा

यंदा शेवटचा असेल 50 षटकांचा वनडे विश्वचषक, येणार आहे का क्रिकेटचा नवा फॉरमॅट ?

क्रिकेटमध्ये नवीन फॉरमॅट येणार आहे का? एकदिवसीय क्रिकेटमध्ये बदल होणार आहे का? आता एकदिवसीय सामने 40 षटकांचे होणार का? या …

यंदा शेवटचा असेल 50 षटकांचा वनडे विश्वचषक, येणार आहे का क्रिकेटचा नवा फॉरमॅट ? आणखी वाचा

या क्रिकेटपटूंसाठी शेवटचा ठरणार टी २० वर्ल्ड कप?

१६ ऑक्टोबर पासून सुरु होत असलेल्या टी २० वर्ल्ड कपची चाहते प्रतीक्षा करत आहेत. या स्पर्धेत १६ देश सहभागी झाले …

या क्रिकेटपटूंसाठी शेवटचा ठरणार टी २० वर्ल्ड कप? आणखी वाचा

Watch : ‘खूप खूप धन्यवाद’, रवी शास्त्रीच्या प्रश्नाला दिनेश कार्तिकने दिलेले मजेशीर उत्तर व्हायरल; व्हिडिओ पहा

भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. वास्तविक, दोन्ही संघांमधील हा सामना पावसामुळे केवळ 8-8 षटकांचा होता. …

Watch : ‘खूप खूप धन्यवाद’, रवी शास्त्रीच्या प्रश्नाला दिनेश कार्तिकने दिलेले मजेशीर उत्तर व्हायरल; व्हिडिओ पहा आणखी वाचा

T20 World Cup: पहिल्या विश्वचषकातील तीन खेळाडू 2022 च्या T20 विश्वचषकातही दिसणार, त्यापैकी आहेत दोन भारतीय

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T-20 विश्वचषकासाठी सर्व देश हळूहळू आपापले संघ जाहीर करत आहेत. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण …

T20 World Cup: पहिल्या विश्वचषकातील तीन खेळाडू 2022 च्या T20 विश्वचषकातही दिसणार, त्यापैकी आहेत दोन भारतीय आणखी वाचा

दिनेश कार्तिकचा माजी प्रशिक्षकाबाबत मोठा खुलासा, म्हणाला- अपयश सहन करू शकत नाहीत शास्त्री

अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक हा आशिया कप टी-20 स्पर्धेत भारतीय संघाचे प्रमुख अस्त्र असेल. त्याला टीम इंडियामध्ये फिनिशर ही …

दिनेश कार्तिकचा माजी प्रशिक्षकाबाबत मोठा खुलासा, म्हणाला- अपयश सहन करू शकत नाहीत शास्त्री आणखी वाचा

पत्नी दीपिकाच्या पदकामुळे दिनेश कार्तिक खूष

पत्नी दीपिका पल्लीकलने कॉमन वेल्थ गेम्स २०२२ स्क्वाश खेळात केलेल्या कांस्य पदक कमाईमुळे पती दिनेश कार्तिक अतिशय खूष झाला आहे. …

पत्नी दीपिकाच्या पदकामुळे दिनेश कार्तिक खूष आणखी वाचा

हे भारतीय क्रिकेटवीर दोन वेळा चढले बोहल्यावर

फुटबॉलनंतर क्रिकेट हा दोन नंबरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळ असून भारतात घरोघरी क्रिकेटवेडे पाहायला मिळतात. त्यांच्यासाठी क्रिकेट सामने हा सण तर …

हे भारतीय क्रिकेटवीर दोन वेळा चढले बोहल्यावर आणखी वाचा

धक्कादायक; कसोटी अजिंक्यपद सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेटपटूला झाली शिवीगाळ

नवी दिल्ली: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गेल्या महिन्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमधील साउदम्प्टन येथे पार पडला. न्यूझीलंडने …

धक्कादायक; कसोटी अजिंक्यपद सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेटपटूला झाली शिवीगाळ आणखी वाचा

केकेआरचे कर्णधारपद दिनेश कार्तिकने सोडले

दुबई – कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधार पदाचा कर्णधार दिनेश कार्तिकने राजीनामा दिल्यानंतर कोलकात्याचे नेतृत्व इंग्लडचा स्टार फलंदाज इयॉन मॉर्गनकडे …

केकेआरचे कर्णधारपद दिनेश कार्तिकने सोडले आणखी वाचा

बीसीसीआयला दिनेश कार्तिकची विनंती, धोनीची 7 नंबरची जर्सी रिटायर करा !

नवी दिल्ली – अखेरीस आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने पूर्णविराम दिला असून धोनीच्या निवृत्तीची …

बीसीसीआयला दिनेश कार्तिकची विनंती, धोनीची 7 नंबरची जर्सी रिटायर करा ! आणखी वाचा

VIDEO: कॉफी महागात पडल्यामुळे सध्या ग्रीन टीलचा देतो प्राधान्य

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने विनोदपूर्वक एका कप कॉफी आपल्याला खूपच महागात पडल्यामुळे सध्या मी ग्रीन टीलाच प्राधान्य …

VIDEO: कॉफी महागात पडल्यामुळे सध्या ग्रीन टीलचा देतो प्राधान्य आणखी वाचा

कार्तिकमुळे झाला माझ्या करिअरचा बट्याबोळ – श्रीसंत

नवी दिल्ली : आयपीएल 2013मध्ये सामना फिक्स केल्याचा आरोप भारताचा जलद गोलंदाज एस श्रीसंतवर करण्यात आला होता. या प्रकरणात अडकल्यामुळे …

कार्तिकमुळे झाला माझ्या करिअरचा बट्याबोळ – श्रीसंत आणखी वाचा

हे दिग्गज खेळाडू 2023च्या विश्वचषक संघात नसणार?

मुंबई : भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जाडेजा यांच्या शतकी भागीदारीनंतरही पराभवाचा सामना करावा लागला. यासोबतच भारतीय संघाचा …

हे दिग्गज खेळाडू 2023च्या विश्वचषक संघात नसणार? आणखी वाचा