डुक्कर

शास्त्रज्ञांनी माणसाच्या शरीराला यशस्वीरित्या जोडले डुकराचे मूत्रपिंड

डुकराचे मूत्रपिंड शास्त्रज्ञांनी तात्पुरते मानवी शरीराशी जोडले आणि हा प्रयोग यशस्वी ठरला. अनेक दशके चाललेल्या शोधातील एक लहान पाऊल म्हणजे …

शास्त्रज्ञांनी माणसाच्या शरीराला यशस्वीरित्या जोडले डुकराचे मूत्रपिंड आणखी वाचा

पिगकॅसो डुकराने केलेल्या प्रिन्स हॅरीच्या पेंटिंगला मिळाले २.३५ लाख

जगभरातील कलाकारांच्या विविध कलाकृती रसिक लाखो रुपये मोजून विकत घेत असतात. पण एका डुकराने केलेल्या पेंटींग्सची सुद्धा हातोहात विक्री होते …

पिगकॅसो डुकराने केलेल्या प्रिन्स हॅरीच्या पेंटिंगला मिळाले २.३५ लाख आणखी वाचा

आशेचा किरण; डुक्करांच्या शरीरात लिव्हर विकसित करण्यात वैज्ञानिकांना यश

यकृत अर्थात लिव्हर शरीरातील एक महत्त्वाचे अवयव आहे. अनेकदा आजारमुळे लिव्हर खराब झाल्याने प्रत्यारोपण केले जाते. मात्र भविष्यात असे करण्याची …

आशेचा किरण; डुक्करांच्या शरीरात लिव्हर विकसित करण्यात वैज्ञानिकांना यश आणखी वाचा

डुक्कराच्या मदतीने या विमानतळावर तणाव दूर करण्यासाठी देण्यात येते थेरपी

डुक्कर उडू तर शकत नाही, मात्र सॅन फ्रॅन्सिस्कोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एक डुक्कर उड्डाण घेणाऱ्या प्रवाशांचा तणाव दूर करण्यास मदत करत …

डुक्कराच्या मदतीने या विमानतळावर तणाव दूर करण्यासाठी देण्यात येते थेरपी आणखी वाचा

डुकराने दिला चिम्पाझीला जन्म

एका शेतकऱ्याच्या डुकराने चिम्पाझीसारख्या दिसणाऱ्या पिलाला जन्म देण्याची धक्कादायक क्यूबात समोर आली आहे. पश्चिम क्यूबातील पिनार डेल रिओप्रांतातील सान जुआन …

डुकराने दिला चिम्पाझीला जन्म आणखी वाचा

स्वाईन फीव्हरच्या भीतीने चीनमध्ये 10 लाख डुकरांची कत्तल !

आफ्रिकन स्वाईन फीव्हरवर नियंत्रण मिळविण्यासाठी चीनने सुमारे दहा लाख डुकरांची कत्तल केली आहे. चीनच्या कृषी व ग्रामीण मंत्रालयाने ही माहिती …

स्वाईन फीव्हरच्या भीतीने चीनमध्ये 10 लाख डुकरांची कत्तल ! आणखी वाचा

मनुष्य व डुकराच्या अंशापासून बनला नवा जीव

माणूस आणि डुकराचे मिश्रण असलेल्या एका नव्या जीवाला जन्म देण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. मनुष्याच्या पेशी कमी प्रमाणात असलेला भ्रूण …

मनुष्य व डुकराच्या अंशापासून बनला नवा जीव आणखी वाचा