चमत्कार

निसर्गाचा चमत्कार ड्रॅगन ब्लड ट्री

निसर्ग काय चमत्कार करेल हे माणसाच्या आकलनापलीकडचे आहे. यमन मधील साक्रोटा द्वीपसमूहात आढळणारा ड्रॅगन ब्लड ट्री हा वृक्ष याचे उत्तम …

निसर्गाचा चमत्कार ड्रॅगन ब्लड ट्री आणखी वाचा

काही क्षणांसाठी मान सरळ करणारी चमत्कारी कंकाली माता

छत्तीसगढच्या रायसेन जिल्ह्यातील गुडावळ येथील प्राचीन काली मा अथवा कंकाली मातेचे मंदिर दसर्‍याच्या दिवशी भक्तांच्या गर्दीने तुडुंब भरलेले असते कारण …

काही क्षणांसाठी मान सरळ करणारी चमत्कारी कंकाली माता आणखी वाचा

विकीने ‘भूत’च्या सेटवर अनुभवला चमत्कार?

विकी कौशलच्या आगामी ‘भूत द हाँटेड शिप’ बाबत सध्या जोरात चर्चा सुरु आहे. दरम्यान विकी कौशलने या चित्रपटाच्या सेटवर शुटींगच्या …

विकीने ‘भूत’च्या सेटवर अनुभवला चमत्कार? आणखी वाचा

या शनीमंदिरात वर्षातून एक दिवस घडतो चमत्कार

फोटो सौजन्य पत्रिका येत्या २२ जानेवारीपासून शनीदेव मकर राशीत प्रवेश करत आहेत याचा अर्थ मकर राशीला साडेसाती सुरु होत आहे. …

या शनीमंदिरात वर्षातून एक दिवस घडतो चमत्कार आणखी वाचा

या शिवमंदिरात घडतो चमत्कार

केरळच्या एका शिवमंदिरात घडणारा चमत्कार पाहण्यासाठी भाविकांच्या रांगा नेहमीच लागतात आणि श्रावण महिन्यात या रांगा आणखी मोठ्या होतात. किजापेरूपल्लम गावात …

या शिवमंदिरात घडतो चमत्कार आणखी वाचा

‘या’ मंदिरात पाण्यापासुन लागतो दिवा

अनेक असे चमत्कार घडतात की ज्यामुळे आपला देवावरील विश्वास आणखीनच दृढ होतो. असाच एक चमत्कार देवीच्या मंदिरात घडत आहे. या …

‘या’ मंदिरात पाण्यापासुन लागतो दिवा आणखी वाचा

मनुष्याला चमत्कारी शक्ती प्रदान करणारा ‘सुपर सूट’

आजकाल स्मार्ट फोन ही चैनीची वस्तू राहिली नसून, आता ती गरज बनली आहे. इतरांशी संपर्क साधणे एवढेच या फोनचे काम …

मनुष्याला चमत्कारी शक्ती प्रदान करणारा ‘सुपर सूट’ आणखी वाचा

दोन वेळा जन्मली ही मुलगी

आईच्या गर्भातून एकच बालक दोन वेळा जन्म घेणे कधीच शक्य नाही हे विज्ञानालाही मान्य आहे. मात्र टेक्सास मध्ये हा चमत्कार …

दोन वेळा जन्मली ही मुलगी आणखी वाचा

पाकिस्तानी सैनिकांना धडा शिकविणारी घंटीयाळी माता

जैसलमेर पासून १५० किमी वर असणार्‍या चमत्कारी तनोट माता मंदिराची माहिती आपण पूर्वीच घेतली आहे. या देवीची धाकटी बहीण असलेल्या …

पाकिस्तानी सैनिकांना धडा शिकविणारी घंटीयाळी माता आणखी वाचा