कोव्हिड – 19

कोरोनात ‘मायक्रो वेडिंग’चा ट्रेंड, आता 2 लाखात आटोपा लग्न

लग्न समारंभाच्या हंगामात कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे वेडिंग इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सूट देत लग्नास परवानगी दिल्यानंतर वेडिंग प्लॅनर्स …

कोरोनात ‘मायक्रो वेडिंग’चा ट्रेंड, आता 2 लाखात आटोपा लग्न आणखी वाचा

आता झाडांमध्ये देखील पसरला हा भयानक ‘बनाना कोव्हिड’ रोग

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, या महामारीमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे मनुष्य जातीवर या महामारीचे संकट …

आता झाडांमध्ये देखील पसरला हा भयानक ‘बनाना कोव्हिड’ रोग आणखी वाचा

सावधान ! कोरोनाच्या नावाखाली चोरी होत आहे आर्थिक माहिती – सीबीआय

कोव्हिड-19 च्या नावाखाली सर्बेरस नावाचे सॉफ्टवेअर क्रेडिट कार्डसारखी आर्थिक माहिती चोरी करत असल्याची माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिली आहे. …

सावधान ! कोरोनाच्या नावाखाली चोरी होत आहे आर्थिक माहिती – सीबीआय आणखी वाचा

लाखो रिलायन्स जिओ युजर्सचा डेटा लीक

कोरोना व्हायरसची लक्षणे जाणून घेण्यासाठी रिलायन्स जिओने मागील मार्च महिन्यात एक टूल लाँच केले होते. या टूलच्या मदतीने कोरोनाची लागण …

लाखो रिलायन्स जिओ युजर्सचा डेटा लीक आणखी वाचा

या पठ्ठ्याने बनवली सोशल डिस्टेंसिंगसाठी ‘कोव्हिड-19’ बाईक

देशभरात कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका वाढत चालला आहे. हे संक्रमण पसरू नये यासाठी लॉकडाऊन, सोशल डिस्टेंसिंगचे पालन केले जात आहे. …

या पठ्ठ्याने बनवली सोशल डिस्टेंसिंगसाठी ‘कोव्हिड-19’ बाईक आणखी वाचा

स्पर्श केल्याने होतो का कोरोना ?

कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला असून, भारतात या व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 200 च्या पुढे गेली आहे. या व्हायरसच्या …

स्पर्श केल्याने होतो का कोरोना ? आणखी वाचा