कोरोना आढावा बैठक

पुणे, पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी

पुणे – पुणे, पिंपरी चिंचवड महानगरातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. …

पुणे, पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी आणखी वाचा

कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी, नियमांचे कठोर पालन करावेच लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्याबाबतच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या …

कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी, नियमांचे कठोर पालन करावेच लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणखी वाचा

बारामती तालुक्यातील कोरोना परिस्थितीसह उपाययोजनांचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

बारामती : बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे. मात्र कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये सातत्य राखा, तसेच कोरोनाच्या …

बारामती तालुक्यातील कोरोना परिस्थितीसह उपाययोजनांचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा आणखी वाचा

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – अजित पवार

पुणे : कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य …

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – अजित पवार आणखी वाचा

पुण्यातील दुकानांच्या वेळेबाबत सकारात्मक निर्णय घेऊ – अजित पवार

पुणे – राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आल्याचे दिसत असल्यामुळे अनेकांकडून निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जावी, अशी मागणी केली जात आहे. त्याबाबतचा …

पुण्यातील दुकानांच्या वेळेबाबत सकारात्मक निर्णय घेऊ – अजित पवार आणखी वाचा

मागील लाटेच्या तुलनेत जिल्ह्याची दुप्पट ऑक्सिजन निर्मितीची क्षमता; छगन भुजबळ

नाशिक : कोरोना काळात मागील लाटेच्या सर्वाधिक वापराच्या तुलनेत यावेळी दुप्पट प्रमाणात ऑक्सिजनची निर्मितीची क्षमता जिल्ह्यात असून सर्व शासकीय नियम, …

मागील लाटेच्या तुलनेत जिल्ह्याची दुप्पट ऑक्सिजन निर्मितीची क्षमता; छगन भुजबळ आणखी वाचा

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरु दे, जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे – मुख्यमंत्र्यांचे पांडुरंगाच्या चरणी साकडे

पंढरपूर – पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरु दे. भक्तिरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. …

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरु दे, जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे – मुख्यमंत्र्यांचे पांडुरंगाच्या चरणी साकडे आणखी वाचा

सोमवारपासून सुरु होणार नाशिकमधील शाळा, सर्व कार्यक्रमांवर बंदी; छगन भुजबळांची घोषणा

नाशिक : नाशिकचे पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी कोरोनाची तिसरी लाट, डेल्टा व्हेरियंट आणि बाधितांच्या संख्येतील …

सोमवारपासून सुरु होणार नाशिकमधील शाळा, सर्व कार्यक्रमांवर बंदी; छगन भुजबळांची घोषणा आणखी वाचा

कोरोना पॉझिटीव्हीटी दर कमी होण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट, टीका या चतुःसूत्रीचा प्रभावी वापर करा – राजेश टोपे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर आणखी कमी होण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट आणि टीका (लसीकरण) या चतुःसूत्रीचा प्रभावी वापर करा, …

कोरोना पॉझिटीव्हीटी दर कमी होण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट, टीका या चतुःसूत्रीचा प्रभावी वापर करा – राजेश टोपे आणखी वाचा

बकरी ईदसाठी गेल्यावर्षी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील – अजित पवार

पुणे – बकरी ईदसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी सारखेच धोरण असेल असे अजित पवारांनी यांनी पुण्यात बोलताना स्पष्ट केले. अजित पवार …

बकरी ईदसाठी गेल्यावर्षी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील – अजित पवार आणखी वाचा

कोरोनाबाधितांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंसमोर व्यक्त केली काळजी

मुंबई – सध्याच्या घडीला संपूर्ण देश कोरोनाच्या विरोधात लढा देत आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. त्यापैकी …

कोरोनाबाधितांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंसमोर व्यक्त केली काळजी आणखी वाचा

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने टेस्टिंगचे प्रमाण वाढवा – हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे जेणेकरुन कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी रेट कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनीही …

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने टेस्टिंगचे प्रमाण वाढवा – हसन मुश्रीफ आणखी वाचा

कोरोना दर कमी करण्यासाठी सद्यस्थितीतील निर्बंधांची अधिक कठोर अंमलबजावणी करा – जयंत पाटील

सांगली : राज्य शासनाच्या धोरणानुसार 10 टक्के पेक्षा कमी कोविड-19 पॉ‍झिटीव्हीटी दर आल्याशिवाय सद्यस्थितीत निर्बंधामध्ये शिथीलता आणता येणार नाही. त्यामुळे …

कोरोना दर कमी करण्यासाठी सद्यस्थितीतील निर्बंधांची अधिक कठोर अंमलबजावणी करा – जयंत पाटील आणखी वाचा

कोरोना संसर्ग संपूर्णपणे रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करावी – अजित पवार

पुणे : कोरोना संसर्ग संपूर्णपणे रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. नियम न पाळणाऱ्‍यांवर काटेकोर कारवाई करावी. त्यामुळे …

कोरोना संसर्ग संपूर्णपणे रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करावी – अजित पवार आणखी वाचा

नागरिकांनी गाफिल राहून गर्दी करु नये – बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे बाधित होण्याचे प्रमाण 10 टक्क्यांच्या आत आल्यामुळे जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. नागरिकांनी गाफील न …

नागरिकांनी गाफिल राहून गर्दी करु नये – बाळासाहेब पाटील यांचे आवाहन आणखी वाचा

म्युकरमायकोसिस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या – अजित पवार

बारामती : बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तथापि कोणीही गाफील राहून …

म्युकरमायकोसिस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या – अजित पवार आणखी वाचा

जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न; तरीही घ्यावी दक्षता : छगन भुजबळ

नाशिक : गेले अनेक महिने शासन प्रशासनाने केलेल्या अविश्रांत प्रयत्नातून व नागरिकांनी पाळलेल्या संयमातून पॉझिटिव्हिटी दर बऱ्यापैकी कमी झालेला असून …

जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न; तरीही घ्यावी दक्षता : छगन भुजबळ आणखी वाचा

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी गाफिल राहू नये – अजित पवार

पुणे : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. परंतू कोरोनाचा धोका अजूनही गेलेला …

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी गाफिल राहू नये – अजित पवार आणखी वाचा