उज्ज्वला योजना

मोदी सरकारची मोठी घोषणा, उज्ज्वला योजनेंतर्गत आता फक्त 600 रुपयांना मिळणार सिलेंडर

मोदी सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत करोडो लाभार्थ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने गॅस सिलेंडरवरील अनुदान 200 रुपयांऐवजी 300 रुपयांपर्यंत वाढवले ​​आहे. …

मोदी सरकारची मोठी घोषणा, उज्ज्वला योजनेंतर्गत आता फक्त 600 रुपयांना मिळणार सिलेंडर आणखी वाचा

सरकारची मोठी घोषणा, 75 लाख महिलांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर

केंद्रातील मोदी सरकारने देशातील 75 लाख महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात …

सरकारची मोठी घोषणा, 75 लाख महिलांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर आणखी वाचा

देशातील भगिनींना पंतप्रधान मोदींचे ‘राखी भेट’, LPG सिलिंडर होणार 200 रुपयांनी स्वस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने देशातील तमाम भगिनींना मोठी भेट दिली आहे. मोदी सरकारने घरगुती गॅस …

देशातील भगिनींना पंतप्रधान मोदींचे ‘राखी भेट’, LPG सिलिंडर होणार 200 रुपयांनी स्वस्त आणखी वाचा

देशातील 9.59 कोटी कुटुंबांना मोठा दिलासा, सिलिंडरवर मिळणारे अनुदान आणखी एक वर्ष

केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत दरवर्षी 12 गॅस सिलिंडरवर मिळणारे अनुदान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी एक वर्षासाठी वाढवले ​​आहे. देशातील 9.5 …

देशातील 9.59 कोटी कुटुंबांना मोठा दिलासा, सिलिंडरवर मिळणारे अनुदान आणखी एक वर्ष आणखी वाचा

अशा प्रकारे तुम्हाला मिळेल सरकारच्या उज्ज्वला योजनेचा लाभ, ही आहे प्रोसेस

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत LPG कनेक्शन देण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत, तुम्हाला प्रत्येक कनेक्शनसाठी …

अशा प्रकारे तुम्हाला मिळेल सरकारच्या उज्ज्वला योजनेचा लाभ, ही आहे प्रोसेस आणखी वाचा

PM Ujjwala Yojana : या ग्राहकांना पुन्हा मिळू लागली आहे गॅस सिलिंडरवर सबसिडी, जाणून घ्या कसा घ्याल फायदा

काही वर्षांपूर्वीपर्यंत, विशेषतः खेड्यापाड्यात लोक लाकडाच्या चुलीवर अन्न शिजवायचे. यामुळे पर्यावरणाची हानी तर होत होतीच, पण लोकांना स्वयंपाक करतानाही अनेक …

PM Ujjwala Yojana : या ग्राहकांना पुन्हा मिळू लागली आहे गॅस सिलिंडरवर सबसिडी, जाणून घ्या कसा घ्याल फायदा आणखी वाचा

Modi Govt 8 Years: मोदी सरकारच्या 8 वर्षातील या 8 योजनाचा लाभ पोहोचत आहेत करोडो लोकांपर्यंत

नवी दिल्ली – मोदी सरकार सत्तेवर येऊन 8 वर्षे झाली आहेत. नरेंद्र मोदींनी 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून …

Modi Govt 8 Years: मोदी सरकारच्या 8 वर्षातील या 8 योजनाचा लाभ पोहोचत आहेत करोडो लोकांपर्यंत आणखी वाचा

ग्रामीण महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ; हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व सर्व राज्य पुरस्कृत आवास योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी …

ग्रामीण महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ; हसन मुश्रीफ यांची माहिती आणखी वाचा

रहिवाशी पुराव्याशिवाय अशा प्रकारे मिळवू शकता एलपीजी गॅस कनेक्शन

नवी दिल्लीः केंद्र सरकार येत्या दोन वर्षांत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत एक कोटींहून अधिक एलपीजी कनेक्शन देणार आहे. मोफत एलपीजी कनेक्शन …

रहिवाशी पुराव्याशिवाय अशा प्रकारे मिळवू शकता एलपीजी गॅस कनेक्शन आणखी वाचा