अहमदनगर

अहमदनगरमध्ये यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या

अहमदनगर : अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील जतेगाव फाट्याजवळील घाटात यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करण्यात आली. त्यांच्यावर अज्ञातांनी …

अहमदनगरमध्ये यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या आणखी वाचा

नगर महापालिकेत विजयी झाला शिवरायांबाबत अपशब्द काढणारा श्रीपाद छिंदम

अहमदनगर – अहमनगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याला महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द काढल्याने त्याचे पद गमवावे लागले, …

नगर महापालिकेत विजयी झाला शिवरायांबाबत अपशब्द काढणारा श्रीपाद छिंदम आणखी वाचा

ईव्हीएमची पूजा केल्या प्रकरणी श्रीपाद छिंदमचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर- नगर पोलिसांनी श्रीपाद छिंदमचा भाऊ श्रीकांत छिंदम यांना ताब्यात घेतले असून श्रीकांत यांनी रविवारी अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या मतदानावेळी पुरोहिताकडून …

ईव्हीएमची पूजा केल्या प्रकरणी श्रीपाद छिंदमचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात आणखी वाचा

विखे-थोरातांनी अहमदनगरकडे कधीच लक्ष दिले नाही – देवेंद्र फडणवीस

अहमदनगर – फक्त आपल्या तालुक्यापुरतेच विखे-थोरात यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी कार्य केले. त्यांनी जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अहमदनगरकडे कधीच लक्ष दिले नाही. …

विखे-थोरातांनी अहमदनगरकडे कधीच लक्ष दिले नाही – देवेंद्र फडणवीस आणखी वाचा

नगर जिल्ह्याचे विभाजन

महाराष्ट्रात जिल्ह्यांचे विभाजन हा नेहमीच चर्चेचा विषय झाला आहे. १९८० पासून ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू झाली आणि राज्यात दहा नवे …

नगर जिल्ह्याचे विभाजन आणखी वाचा