महेंद्र सिंग धोनी

क्रिकेट सोडल्यानंतर महेंद्रसिंग धोनी कमवत आहे या व्यवसायातून पैसे, तुम्हीही करू शकता अशी सुरुवात

महेंद्रसिंग धोनीने भारतीय संघासाठी क्रिकेट खेळणे सोडले असेल, परंतु तो त्याच्या चाहत्यांमध्ये आजही तितकाच प्रसिद्ध आहे, जितका तो त्याच्या निवृत्तीपूर्वी …

क्रिकेट सोडल्यानंतर महेंद्रसिंग धोनी कमवत आहे या व्यवसायातून पैसे, तुम्हीही करू शकता अशी सुरुवात आणखी वाचा

झाला फैसला… रोहित शर्मा नाही, तर एमएस धोनी आहे आयपीएलचा सर्वोत्कृष्ट कर्णधार, जागतिक क्रिकेटच्या या दिग्गजांनी केले शिक्कामोर्तब

आयपीएल 2024 च्या आगमनाची चाहुल नुकतीच सुरु झाली आहे. पण, त्याआधीच पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे की, आयपीएलच्या इतिहासातील …

झाला फैसला… रोहित शर्मा नाही, तर एमएस धोनी आहे आयपीएलचा सर्वोत्कृष्ट कर्णधार, जागतिक क्रिकेटच्या या दिग्गजांनी केले शिक्कामोर्तब आणखी वाचा

MS धोनी त्याच्या टीमच्या क्रिकेटरला देणार शिक्षा, IPL 2024 मध्ये त्याला देणार नाही बॉलिंग!

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेव्यतिरिक्त आता चाहते इंडियन प्रीमियर लीग 2024 चीही वाट पाहत आहेत. आयपीएलला आता …

MS धोनी त्याच्या टीमच्या क्रिकेटरला देणार शिक्षा, IPL 2024 मध्ये त्याला देणार नाही बॉलिंग! आणखी वाचा

मित्राने जे सांगितले ते केले, एमएस धोनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल, आता 18 जानेवारीला काय होणार?

एमएस धोनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खटला त्याच्याविरुद्ध बदनामीचा आहे, जो त्याचा मित्र आणि माजी व्यावसायिक भागीदार मिहिर …

मित्राने जे सांगितले ते केले, एमएस धोनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल, आता 18 जानेवारीला काय होणार? आणखी वाचा

VIDEO : एमएस धोनीने अशा चर्चांना दिला पूर्णविराम, घरी परतताच सुरू केली IPL 2024 ची तयारी

एमएस धोनी आयपीएल 2024 मध्ये खेळणार किंवा न खेळण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होते. अनेक गोष्टी होत्या. पण, आता त्याने या …

VIDEO : एमएस धोनीने अशा चर्चांना दिला पूर्णविराम, घरी परतताच सुरू केली IPL 2024 ची तयारी आणखी वाचा

‘धोनीने आणखी 10 वर्ष खेळावे’, ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली इच्छा

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल हसीने महेंद्र सिंग धोनीबद्दल एक खास इच्छा व्यक्त केली आहे. धोनीने पुढील 10 वर्ष क्रिकेट खेळावे …

‘धोनीने आणखी 10 वर्ष खेळावे’, ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली इच्छा आणखी वाचा

धोनीने पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले

मँचेस्टर – कर्णधार महेंद्र सिंग धोनीने भारताचा इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवाचे खापर आघाडीच्या फलंदाजांवर फोडले आहे. चौथ्या कसोटी …

धोनीने पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले आणखी वाचा