भिंत

या रेस्टॉरंट मध्ये जेवणाचा आस्वाद घेतल्यावर ग्राहक चाटतात भिंती

जगभरात अनेक रेस्टॉरंट अनेक कारणांनी प्रसिद्ध आहेत. त्यातील काही हटके पदार्थांसाठी, काही खास परंपरांसाठी, काही वेगळ्या आर्कीटेक्चर साठी, काही अन्य …

या रेस्टॉरंट मध्ये जेवणाचा आस्वाद घेतल्यावर ग्राहक चाटतात भिंती आणखी वाचा

हम्प्टी खरंच भिंतीवरून पडला

इंग्रजी माध्यमातून शिकणार्‍या जगभरातील विद्यार्थ्यांना पाठ असलेल्या अनेक सुंदर कवितांतील हम्प्टी डम्प्टी सॅट ऑन व वॉल, हम्प्टी डंप्टी हॅड ए …

हम्प्टी खरंच भिंतीवरून पडला आणखी वाचा

वैज्ञानिकांनी बनवले ‘जिंवत काँक्रिट’, स्वतःच भरणार भिंतीच्या भेगा

घर बांधण्यासाठी अथवा इमारतीला भेगा पडल्यावर त्या भरण्यासाठी काँक्रिटचा वापर केला जातो. आता वैज्ञानिकांनी अशा काँक्रिटचा शोध लावला आहे जे …

वैज्ञानिकांनी बनवले ‘जिंवत काँक्रिट’, स्वतःच भरणार भिंतीच्या भेगा आणखी वाचा

या गोष्टीवर अमेरिका करत आहे तब्बल 258 अब्ज रूपये खर्च

सुरक्षा उपकरणांवर लाखो डॉलर खर्च करणारा अमेरिका गेली अनेक दिवसांपासून देशात येणाऱ्या शरणार्थींवर देखील अंकुश घालण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी …

या गोष्टीवर अमेरिका करत आहे तब्बल 258 अब्ज रूपये खर्च आणखी वाचा

पालीप्रमाणे भिंतीवर चालणारा रोबो तयार

हॉवर्ड युनिव्हर्सिटी आणि रोल्स रॉइस इंजिनिअर यांनी एकत्रित प्रयत्नातून भिंतीवर पालीप्रमाणे सरपटू शकणारा रोबो तयार केला आहे. या रोबोचे वजन …

पालीप्रमाणे भिंतीवर चालणारा रोबो तयार आणखी वाचा

मध्य परदेशात हजार वर्षांपूर्वीची प्रचंड लांबीची भिंत

चीनच्या भिंतीचे नाव जागतिक आश्चर्यात कोरले गेले आहे. मात्र याच धर्तीवर सुमारे १ हजार वर्षांपूर्वी बांधलेली ८० किमीपेक्षा जास्त लांबीची …

मध्य परदेशात हजार वर्षांपूर्वीची प्रचंड लांबीची भिंत आणखी वाचा

त्सुनामीपासून बचावासाठी जपान बांधणार प्रचंड भिंत

चार वर्षांपूर्वी जपानला तडाखा दिलेल्या महाभयंकर त्सुनामीत सावरलेल्या जपानने या निसर्गसंकटाविरोधात संरक्षणाची तयारी सुरू केली आहे. भविष्यात त्सुनामीमुळे पुन्हा एकदा …

त्सुनामीपासून बचावासाठी जपान बांधणार प्रचंड भिंत आणखी वाचा

भिंतीवर मूत्रविसर्जन करणाऱ्यांना घडेल अद्दल

भिंतीवर मूत्रविसर्जन करण्याची खुमखुमी केवळ भारतीयांनाच आहे असा जर कोणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. अगदी पुढारलेल्या जर्मनीसारख्या देशातही …

भिंतीवर मूत्रविसर्जन करणाऱ्यांना घडेल अद्दल आणखी वाचा

खड्या भिंतीवर चढण्यासाठी विशेष हातमोजे

अमेरिकन डिफेन्स अॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सीने त्यांच्या झेड मॅन प्रकल्पातर्गत सैनिकांसाठी विशेष हातमोजे विकसित केले असून यामुळे सैनिक काचेसारख्या गुळगुळीत …

खड्या भिंतीवर चढण्यासाठी विशेष हातमोजे आणखी वाचा