भारतीय डाक विभाग

तुमच्या पत्नीसोबत उघडा हे खाते, तुम्हाला हमीसह दरमहा मिळेल 9250 रुपये व्याज

तुम्हाला घरबसल्या दर महिन्याला पैसे कमवायचे असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करून …

तुमच्या पत्नीसोबत उघडा हे खाते, तुम्हाला हमीसह दरमहा मिळेल 9250 रुपये व्याज आणखी वाचा

आता सुपर फास्ट होणार Amazon ची डिलिव्हरी, भारतीय रेल्वेसोबत सामंजस्य करार

जागतिक ई-कॉमर्स कंपनी Amazon भारतात आपला व्यवसाय झपाट्याने वाढवत आहे. या मालिकेत, कंपनीने उत्पादनांच्या वितरणात आणखी सुधारणा करण्यासाठी भारतीय रेल्वेसोबत …

आता सुपर फास्ट होणार Amazon ची डिलिव्हरी, भारतीय रेल्वेसोबत सामंजस्य करार आणखी वाचा

आता पोस्ट ऑफिस तुमच्या दारात पोहोचवणार सर्व आवश्यक वस्तू, ONDC सोबत होणार हातमिळवणी

लवकरच, पीठ, डाळ, तांदूळ यासारख्या किराणा वस्तूंपासून ते मोबाईल कॉम्प्युटर आणि लॅपटॉपसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत पोस्ट ऑफिस तुमच्या घरापर्यंत पोहोचवेल. यासाठी …

आता पोस्ट ऑफिस तुमच्या दारात पोहोचवणार सर्व आवश्यक वस्तू, ONDC सोबत होणार हातमिळवणी आणखी वाचा

आता पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये सहज मिळेल डेथ क्लेम, जाणून घ्या तपशील

तुम्ही पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण या योजनेत तुम्हाला अनेक फायदे …

आता पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये सहज मिळेल डेथ क्लेम, जाणून घ्या तपशील आणखी वाचा

टपाल खात्यात 10 आणि 12वी उत्तीर्ण तरुणांसाठी विविध पदांसाठी भरती

मुंबई : भारतीय टपाल खात्यात 10वी आणि 12 वी पास तरुणांसाठी विविध पदांसाठी भरती केली जात आहे. विशेष म्हणजे ही …

टपाल खात्यात 10 आणि 12वी उत्तीर्ण तरुणांसाठी विविध पदांसाठी भरती आणखी वाचा

भारतीय टपाल खाते ठरणार ‘जगातील सर्वात मोठे ई-पोस्टल नेटवर्क’

नवी दिल्ली – देशातील दीड लाख टपाल कार्यालयांचे टाटा कन्सलटन्सी ही आयटी कंपनी आधुनिकीकरण करणार आहे. भारतीय पोस्ट हे यामुळे …

भारतीय टपाल खाते ठरणार ‘जगातील सर्वात मोठे ई-पोस्टल नेटवर्क’ आणखी वाचा

पोस्ट खात्याने ई-कॉमर्स सेवेसाठी सुरू केले पोर्टल

नवी दिल्ली – पोस्ट विभागाने बँकिंग क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर आपल्या सेवा विस्तारल्या असून पोस्ट विभागाने आता ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांची उत्पादने …

पोस्ट खात्याने ई-कॉमर्स सेवेसाठी सुरू केले पोर्टल आणखी वाचा

अमेझॉनवर मिळणार आरएसएसच्या दीनदयाळ स्वदेशीची उत्पादने

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या दीनदयाळधाम स्वदेशी उत्पादन केंद्राची सुमारे २ डझन उत्पादने अमेझॉन इ कॉमर्स साईटवर उपलब्ध होणार असून …

अमेझॉनवर मिळणार आरएसएसच्या दीनदयाळ स्वदेशीची उत्पादने आणखी वाचा