नोकरी

जगात नोकरी कपात , भारतात मात्र दोन लाखाहून अधिक रोजगार

जगभरात वाढती महागाई, मंदीची शंका यामुळे अमेझोन, मेटा, गुगल, सारख्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात सुरु केली आहे …

जगात नोकरी कपात , भारतात मात्र दोन लाखाहून अधिक रोजगार आणखी वाचा

या कंपनीला हवेत चीफ कॅन्डी ऑफिसर, वय हवे किमान ५ वर्षे

नोकरी आरामदायी हवी, पगार भरपूर हवा आणि घरी बसल्या बसल्या सुद्धा हवे तेव्हाच काम करण्याची मुभा हवी असे अनेकांचे स्वप्न …

या कंपनीला हवेत चीफ कॅन्डी ऑफिसर, वय हवे किमान ५ वर्षे आणखी वाचा

एलोन मस्क यांनी एकाचवेळी २०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ

जगातील सर्वात श्रीमंत एलोन मस्क यांच्या टेस्ला कंपनीत सध्या सर्व आलबेल नाही यांचे अनेक संकेत मिळत आहेत. भारतात प्रवेश करण्याचे …

एलोन मस्क यांनी एकाचवेळी २०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ आणखी वाचा

अग्निवीराना सामावून घेणार महिंद्रा- आनंद महिन्द्रांचे ट्वीट

देशातील आघाडीचे उद्योजक महिंद्र अँड महिंद्र समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या अग्नीवीरांना …

अग्निवीराना सामावून घेणार महिंद्रा- आनंद महिन्द्रांचे ट्वीट आणखी वाचा

फिरायची आवड? ही कंपनी देणार दर आठवड्याला 1.84 लाख

तुम्हाला चांगला पगार असेल आणि तुमची भरपूर सेव्हिंग झाली असल्यावर तुम्ही काय करता अनेक जणांचे उत्तर असेल की, शॉपिंग करतो, …

फिरायची आवड? ही कंपनी देणार दर आठवड्याला 1.84 लाख आणखी वाचा

दुनियेतील अजब नोकरीसाठी तुम्हीही करू शकता अर्ज

काही तरी हटके करायची इच्छा असलेल्या किंवा साहसप्रेमी लोकांसाठी एक अजब नोकरी उपलब्ध झाली असून जगभरातील कुणीही नागरिक त्यासाठी अर्ज …

दुनियेतील अजब नोकरीसाठी तुम्हीही करू शकता अर्ज आणखी वाचा

चीन मध्ये लग्न करण्यास युवा वर्ग अनुत्सुक

दोन वर्षाच्या करोना संकटातून पार पडल्यावर यंदाच्या लग्नसिझन मध्ये अमेरिकेत विक्रमी २६ लाख विवाह होऊ घालते असताना चीन मध्ये मात्र …

चीन मध्ये लग्न करण्यास युवा वर्ग अनुत्सुक आणखी वाचा

भारतात नोकरी बदलाचे वारे जोरात

करोनाच्या दोन वर्षात भारतात अनेक कार्यालये बंद राहिली, घरातून कामाचा ट्रेंड सुरु झाला आणि बेरोजगारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून …

भारतात नोकरी बदलाचे वारे जोरात आणखी वाचा

हाउस टेस्टरच्या नोकरीत दिवसाला १७ हजार पगार

कुटुंब चालवायचे तर पैसा हवा. त्यासाठी कुणी नोकरी करते कुणी व्यवसाय. नोकरी नेहमी मनासारखी मिळतेच असे नसते. अनेकदा पगार कमी …

हाउस टेस्टरच्या नोकरीत दिवसाला १७ हजार पगार आणखी वाचा

अमेरिकेत नोकरी सोडण्याची आली लाट

करोना लाटेतून अद्याप न सावरलेल्या अमेरिकेला आणखी एका वेगळ्याच लाटेची काळजी निर्माण झाली आहे. करोना मुळे जगात अनेक देशात बेरोजगारी …

अमेरिकेत नोकरी सोडण्याची आली लाट आणखी वाचा

सर्वात मोठ्या हॅकिंगचे बक्षीस, कंपनीने हॅकरलाच दिली नोकरी

गेल्या आठवड्यातच क्रिप्टोकरन्सीच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी झाली होती आणि त्या चोरीचे बक्षीस संबंधित हॅकरला दिले गेले आहे. पॉली नेटवर्क …

सर्वात मोठ्या हॅकिंगचे बक्षीस, कंपनीने हॅकरलाच दिली नोकरी आणखी वाचा

नव्या नोकरीसाठी वेतन नेगोशियेट करताना…

एखाद्या नोकरीसाठी मुलाखत दिल्यानंतर जर त्या नोकरीसाठी तुमची निवड झाली, तर मग या नव्या नोकरीसाठी तुम्हाला मिळणार असलेल्या वेतनाची निश्चिती …

नव्या नोकरीसाठी वेतन नेगोशियेट करताना… आणखी वाचा

नोकरी मिळविण्यासाठी येथे पास करावी लागते अनोखी परीक्षा

नोकरीसाठी मुलाखत म्हटले, की त्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न, आपण त्याची समाधानकारक उत्तरे देऊ शकू किंवा नाही याबद्दल आपल्या मनामध्ये असणारी …

नोकरी मिळविण्यासाठी येथे पास करावी लागते अनोखी परीक्षा आणखी वाचा

काम गवे मारणे, जागा १२, अर्ज ४५ हजार

नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झाली की एका जागेसाठी सुद्धा शेकड्याने अर्ज येतात यात नवल नाही. पण नोकरी कुठल्या पदासाठी आहे आणि …

काम गवे मारणे, जागा १२, अर्ज ४५ हजार आणखी वाचा

अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने रचला इतिहास

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल् बायडेन यांनी पेड वर्कर म्हणून काम करणारी अमेरिकेची फर्स्ट लेडी बनण्याचा पराक्रम करून नवा इतिहास रचला …

अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने रचला इतिहास आणखी वाचा

सिलिकॉन व्हॅलीतील कंपनीत कामाला लागला प्रिन्स हॅरी

ब्रिटीश राजघराण्याचा राजकुमार पण आता राजघराण्याचा त्याग करून बाहेर पडलेल्या प्रिन्स हॅरीने अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली मधील एका कंपनीत नोकरी घेतली …

सिलिकॉन व्हॅलीतील कंपनीत कामाला लागला प्रिन्स हॅरी आणखी वाचा

असे आहेत जगभरातील आगळे वेगळे जॉब

आज आम्ही तुम्हाला जगभरातील अशा नोकऱ्यांबाबत सांगणार आहोत. ज्या वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. काही ठिकाणी भाड्याचा बॉयफ्रेंड …

असे आहेत जगभरातील आगळे वेगळे जॉब आणखी वाचा

आराम तर आराम शिवाय भरभक्कम कमाई

नोकरी करणे म्हणजे अनेकांसाठी कटकटीचे काम असते. दिवसातले ८-९ तास कष्ट केल्यावर महिन्याकाठी काही हजार रुपये हातात पडणार म्हणजे नोकरी …

आराम तर आराम शिवाय भरभक्कम कमाई आणखी वाचा