कोरोनाबळी

महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा – कोविडमध्ये पालक गमावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा खर्च उचलणार

मुंबई: कोविड-19 मुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोघेही पालक गमावले आहेत, त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारकडून पावले उचलण्यात आली आहेत. ज्यांच्या पालकांचा …

महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा – कोविडमध्ये पालक गमावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा खर्च उचलणार आणखी वाचा

कोविड-१९ मुळे छत्र हरवलेल्या आठ बालकांना ५ लाख रुपयांच्या मुदत ठेवीचे संरक्षण

मुंबई : कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना 5 लक्ष रुपये मुदत ठेव प्रमाणपत्र वितरण वस्त्रोद्योग, मस्य व्यवसाय, बंदरे विकास …

कोविड-१९ मुळे छत्र हरवलेल्या आठ बालकांना ५ लाख रुपयांच्या मुदत ठेवीचे संरक्षण आणखी वाचा

पुण्यात आज एकही कोरोनाबाधिताच्या मृत्युची नोंद नाही

पुणे – कोरोनामुळे कधीकाळी हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरासाठी आजचा दिवस मोठा दिलासा देणारा ठरला. कारण, पुणे शहरात जवळपास आठ महिन्यानंतर …

पुण्यात आज एकही कोरोनाबाधिताच्या मृत्युची नोंद नाही आणखी वाचा

कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितींची स्थापना

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांच्या वारसांना राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधीतून 50 हजार रुपये मदत निधी देण्याचे आदेश …

कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितींची स्थापना आणखी वाचा

सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी; कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकार देणार ५०,००० रुपयांची भरपाई

नवी दिल्ली – कोरोनामुळे देशात मृत्यू झालेल्यांच्या नुकसान भरपाईबाबत सोमवारी अंतिम निर्णय देण्यात आला. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेल्या मागील …

सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी; कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकार देणार ५०,००० रुपयांची भरपाई आणखी वाचा

कोरोनाकाळात अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यात ५ लाख रुपये

मुंबई – कोरोनाच्या संकटाने राज्यातील अनेक बालकांचे छत्र हिरावून नेले. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत म्हणून प्रत्येकी ५ लाख रुपये …

कोरोनाकाळात अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यात ५ लाख रुपये आणखी वाचा

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार ५० हजार रुपयांची सानुग्रह रक्कम; केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती

नवी दिल्ली – केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयाला कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची सानुग्रह रक्कम मिळेल, अशी माहिती …

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार ५० हजार रुपयांची सानुग्रह रक्कम; केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती आणखी वाचा

कोरोना झाला म्हणून केलेली आत्महत्या हा कोरोनामुळेच झालेला मृत्यू मानायला हवा : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – मागील दीड वर्षांपासून देशातील हजारो कुटुंबियांनी पसरलेल्या कोरोना महामारीमुळे आपल्या आप्तस्वकीयांना गमावले आहे. पण, त्यानंतर मिळणाऱ्या मृत्यूच्या …

कोरोना झाला म्हणून केलेली आत्महत्या हा कोरोनामुळेच झालेला मृत्यू मानायला हवा : सर्वोच्च न्यायालय आणखी वाचा

कोरोना काळातील एकल/विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तालुकास्तरीय ‘समाधान शिबिर’ घ्यावे – डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई : कोरोना महामारीमुळे घरातील कर्ता पुरुष दगावलेल्या एकल / विधवा महिलांच्या आणि अनाथ बालकांच्या पुनर्वसनासाठी कागदपत्रांच्या औपचारिक पूर्ततेसाठी जिल्ह्यात …

कोरोना काळातील एकल/विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तालुकास्तरीय ‘समाधान शिबिर’ घ्यावे – डॉ.नीलम गोऱ्हे आणखी वाचा

कोरोनामुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार – यशोमती ठाकूर

मुंबई : कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल …

कोरोनामुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार – यशोमती ठाकूर आणखी वाचा

कोरोना काळातील विधवांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ – यशोमती ठाकूर

मुंबई : कोरोना काळामध्ये ग्रामीण भागातील तसेच उपेक्षित वंचित घटकातील अनेक महिलांना अकाली वैधव्य आले. त्यामुळे त्यांच्या जगण्याचाच प्रश्न निर्माण …

कोरोना काळातील विधवांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ – यशोमती ठाकूर आणखी वाचा

मुंबईत डेल्टा प्लसचा पहिला बळी

मुंबई – कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे मुंबईमध्ये पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे घाटकोपरमधील एका ६३ वर्षीय …

मुंबईत डेल्टा प्लसचा पहिला बळी आणखी वाचा

कोरोनामुळे वैधव्य आलेल्या स्त्रिया व निराधार झालेल्या बालकांसाठी उपसमिती गठित करावी – नीलम गोऱ्हे

नागपूर : कोरोनाचे संकट हे महायुध्दासारखे असून त्यामुळे या साथ रोगानंतर दूरगामी, सामाजिक परिणाम झाले आहेत. अनेक कुटुंब उध्वस्त झाली …

कोरोनामुळे वैधव्य आलेल्या स्त्रिया व निराधार झालेल्या बालकांसाठी उपसमिती गठित करावी – नीलम गोऱ्हे आणखी वाचा

ऑक्सिजनच्या अभावामुळे आंध्र प्रदेशात कोरोनाबाधितांचा मृत्यू; आरोग्य राज्यमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली – आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाच्या उपचारादरम्यान व्हेंटिलेटर सपोर्टवर असणाऱ्या काही रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमी दाबामुळे झाल्याची माहिती केंद्राने बुधवारी …

ऑक्सिजनच्या अभावामुळे आंध्र प्रदेशात कोरोनाबाधितांचा मृत्यू; आरोग्य राज्यमंत्र्यांची माहिती आणखी वाचा

अनाथ बालकांसाठी स्थापित जिल्हास्तरीय कृती दलाचा विस्तार

मुंबई : कोविड प्रार्दुभावामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी स्थापित जिल्हास्तरीय कृती दलाच्या (टास्क फोर्स) व्याप्तीमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य …

अनाथ बालकांसाठी स्थापित जिल्हास्तरीय कृती दलाचा विस्तार आणखी वाचा

‘कोविड’मुळे पालक गमावलेल्या बालकांना शासकीय योजनांचे लाभ मिळवून द्यावेत – यशोमती ठाकूर

धुळे : कोरोना विषाणूमुळे पालक गमावलेल्या बालकांना आधार देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अशा बालकांना शासकीय योजनांचे लाभ तातडीने मिळवून द्यावेत. …

‘कोविड’मुळे पालक गमावलेल्या बालकांना शासकीय योजनांचे लाभ मिळवून द्यावेत – यशोमती ठाकूर आणखी वाचा

‘कोरोना’मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे : दादाजी भुसे

मालेगाव : संपूर्ण देशासह जगभरातील नागरिक कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करत आहेत. या महामारीत ज्या कुटूंबाचा कर्ता व्यक्ती मयत झाला …

‘कोरोना’मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे : दादाजी भुसे आणखी वाचा

ऑक्सिजन अभावी मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांनी मोदी सरकारविरोधात खटला दाखल करावा: संजय राऊत

नवी दिल्ली : ऑक्सिजनअभावी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा केंद्र सरकारने केल्यानंतर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली …

ऑक्सिजन अभावी मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांनी मोदी सरकारविरोधात खटला दाखल करावा: संजय राऊत आणखी वाचा