जरा हटके

किम जोंगचे फोटो छापलेल्या वस्तूंनी सजला बाजार

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन मिसाईल आणि परमाणु बॉम्ब टेस्टिंग मुळे जगभरात दहशत पसरविण्यात आघाडीवर आहे. आता किम जोंगच्या …

किम जोंगचे फोटो छापलेल्या वस्तूंनी सजला बाजार आणखी वाचा

लतादिदिसाठी राष्ट्रीय शोक, अशी आहे नियमावली

सुरसम्राज्ञी लतादीदी यांच्या निधनानंतर देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला गेला असून सर्व देशभरात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरविले गेले …

लतादिदिसाठी राष्ट्रीय शोक, अशी आहे नियमावली आणखी वाचा

घोस्ट हंटरनी कॅमेऱ्यात टिपले खरे भूत

भुताच्या गोष्टी ऐकायला किंवा वाचायला आणि त्याविषयी चर्चा करायला अनेकांना आवडते. पण अश्या चर्चा झाल्यावर एकटे दुकटे कुठे जायची यायची …

घोस्ट हंटरनी कॅमेऱ्यात टिपले खरे भूत आणखी वाचा

काश्मीर घ्या आणि लता द्या- ऑल इंडिया रेडीओ कडे आले होते पत्र

महान गायिका आणि लाखो हृदयांना आपल्या सुमधुर आवाजाने शांती देणाऱ्या लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या विषयीच्या अनेक आठवणीना उजाळा दिला …

काश्मीर घ्या आणि लता द्या- ऑल इंडिया रेडीओ कडे आले होते पत्र आणखी वाचा

कारशौकीन, क्रिकेटवेड्या  लता दीदींची इतकी आहे संपत्ती

स्वरकोकिळा लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी रोजी, वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे कुटुंबीय आणि चाहते यांच्यावर दुःखाचा डोंगर …

कारशौकीन, क्रिकेटवेड्या  लता दीदींची इतकी आहे संपत्ती आणखी वाचा

लतादिदींनी नाकारले होते खासदार वेतन आणि घर

लतादीदी यांनी केवळ गाण्यातूनच नाही तर राज्यसभेच्या खासदार म्हणूनही देशसेवा केली आहे. त्या १९९९ ते २००५ या काळात राज्यसभेच्या मानद …

लतादिदींनी नाकारले होते खासदार वेतन आणि घर आणखी वाचा

प्रिन्स विलियम्स यांनी घरात बांधली पॅनिक रूम आणि गुप्त भुयार

तिसरे महायुध्द झालेच तर ते जैविक शस्त्रांनी लढले जाईल असे म्हटले जाते. ब्रिटनचे ड्युक व डचेस ऑफ केम्ब्रिज म्हणजे प्रिन्स …

प्रिन्स विलियम्स यांनी घरात बांधली पॅनिक रूम आणि गुप्त भुयार आणखी वाचा

पासपोर्ट विषयी काही रोचक माहिती

एका देशातून दुसऱ्या देशात जाताना कुणाही प्रवाशाला सर्वात जरुरी असतो तो पासपोर्ट. व्यक्तीची ओळख आणि नागरिकत्व पटविणारे हे डॉक्युमेंट अति …

पासपोर्ट विषयी काही रोचक माहिती आणखी वाचा

सुरु झाला प्रेमाचा सप्ताह, आज रोझ डे

नवी पिढी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते तो प्रेमाचा सप्ताह आजपासून सुरु होत आहे. ७ फेब्रुवरी ते १४ फेब्रुवारी पर्यंत …

सुरु झाला प्रेमाचा सप्ताह, आज रोझ डे आणखी वाचा

बेजोसच्या अलिशान याचसाठी १४४ वर्षे जुना पूल तोडला जाणार

जगातील दोन नंबरचे श्रीमंत आणि अमेझोन व ब्लू ओरिजिनचे मालक जेफ बेजोस यांच्या अलिशान लाईफस्टाईलच्या बातम्या नेहमीच वाचनात येत असतात. …

बेजोसच्या अलिशान याचसाठी १४४ वर्षे जुना पूल तोडला जाणार आणखी वाचा

नासा २०३१ मध्ये देणार आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला जलसमाधी

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचे संचालन २०३० अखेर करणार असून नंतर २०३१ च्या जानेवारी मध्ये या स्टेशनला …

नासा २०३१ मध्ये देणार आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला जलसमाधी आणखी वाचा

स्टार फलंदाज सूर्यकुमारचे नवे खेळणे  ‘निस्सान जोंगा’

टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन कडून खेळणारा सूर्यकुमार यादव हा निस्सानच्या जोंगा चा अभिमानी मालक बनला असून …

स्टार फलंदाज सूर्यकुमारचे नवे खेळणे  ‘निस्सान जोंगा’ आणखी वाचा

माहीची नवी इंनिंग, सुपरहिरो अवतारात देणार दर्शन

टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी उर्फ माही आता क्रिकेटमैदानाबाहेरील नव्या इनिंग साठी सज्ज झाला असल्याचे धोनीने शेअर केलेल्या एका …

माहीची नवी इंनिंग, सुपरहिरो अवतारात देणार दर्शन आणखी वाचा

रामदेवबाबांच्या पतंजलीने आणली क्रेडीट कार्ड

बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडने क्रेडीट कार्ड जारी केली असून सरकारी क्षेत्रातील दोन नंबरची पंजाब नॅशनल बँक आणि नॅशनल …

रामदेवबाबांच्या पतंजलीने आणली क्रेडीट कार्ड आणखी वाचा

कटरिना सलमान सोबत साजरा करणार व्हेलेंटाईन डे

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या २०२१ मध्ये नुकत्याच झालेल्या विवाहाच्या बातम्या दीर्घकाळ मिडिया मध्ये चर्चेत राहिल्या. नव्या …

कटरिना सलमान सोबत साजरा करणार व्हेलेंटाईन डे आणखी वाचा

बाईक रायडर्ससाठी आली एअरबॅग जीन्स

वाहन कोणतेही असो, वेगाची झिंग काही वेगळीच. मग त्यात स्पोर्ट्स कार्स किंवा दणकट बाइक्स हाती असतील तर मग बघायलाच नको. …

बाईक रायडर्ससाठी आली एअरबॅग जीन्स आणखी वाचा

या ठिकाणी होतोय काळा बर्फवर्षाव

थंडीच्या दिवसात अनेक जागी हिमपात किंवा बर्फवर्षाव होतो आणि त्याच्या बातम्या येत राहतात. पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर घेतलेली घरे, झाडे, …

या ठिकाणी होतोय काळा बर्फवर्षाव आणखी वाचा

अर्थसंकल्प आज- समजून घ्या करांचे प्रकार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि करोनाचा प्रभाव या अर्थसंकल्पावर असेल …

अर्थसंकल्प आज- समजून घ्या करांचे प्रकार आणखी वाचा