आरोग्य

शरीरावर मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या सतत वापराने होऊ शकतात का दुष्परिणाम ?

आपण संपूर्ण दिवसभरात अनेक प्रकारची गॅजेट्स वापरत असतो. या गॅजेट्स च्या मार्फत जगभरातील घडामोडी अगदी घरबसल्या आपल्याला समजत असतात. पण …

शरीरावर मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या सतत वापराने होऊ शकतात का दुष्परिणाम ? आणखी वाचा

हे आहेत 2019 मधील सर्वोत्तम डाइट्स

आपले जेवण हे आपल्या आरोग्यमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असते. लोक जेव्हा आरोग्याप्रती जागृक होतात तेव्हा ते एक निश्चित डाइट पाळू …

हे आहेत 2019 मधील सर्वोत्तम डाइट्स आणखी वाचा

आपल्या स्वयंपाकघरातच आहेत सौंदर्यप्रसाधने

तुमच्या केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत सर्व गोष्टींची निगा राखण्यास मदत करण्यासाठी विविध तऱ्हेची सौंदर्यप्रसाधने बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पण या सर्व …

आपल्या स्वयंपाकघरातच आहेत सौंदर्यप्रसाधने आणखी वाचा

‘ग्रीन टी’च्या अतिसेवनामुळे होऊ शकतात या समस्या

(Source) मागील काही वर्षात भारतात ग्रीन टीचे सेवन अधिक वाढले आहे. ग्रीन टी आरोग्यासाठी चांगले आहे, यात शंकाच नाही. ग्रीन …

‘ग्रीन टी’च्या अतिसेवनामुळे होऊ शकतात या समस्या आणखी वाचा

मेजवानीसाठी जाण्यापूर्वी…

लग्न समारंभ म्हणून कुणाचा वाढदिवस किंवा ऑफिसमध्ये सेमिनार, कोणाचे प्रमोशन वगैरे अनेक निमित्तांमुळे हॉटेलमध्ये किंवा कुणाच्या घरी मेजवानीसाठी जाण्याचे प्रसंग …

मेजवानीसाठी जाण्यापूर्वी… आणखी वाचा

व्यायामापूर्वी आणि व्यायामानंतर काय खावे?

अन्न हे आपल्या शरीराचे इंधन आहे. हे इंधन योग्य प्रमाणात मिळाल्याशिवाय शरीराची गाडी सुरळीत चालू शकत नाही. व्यायाम कुठल्याही प्रकारचा …

व्यायामापूर्वी आणि व्यायामानंतर काय खावे? आणखी वाचा

योगसाधना करताना सावधान

योग साधना ही आरोग्यासाठी आवश्यक ठरली असून निरामय जगण्यासाठी ती उपयुक्त ठरत असल्याचे सारे जग मानत आहे. त्यामुळे आजवर या …

योगसाधना करताना सावधान आणखी वाचा

पाठदुखीपासून असा मिळवा आराम

आजकालच्या धावत्या युगाला अनुसरुन बदललेली आपली जीवनशैली, असंतुलित आहार, जेवण्याचे अनियमित असणारे वेळापत्रक, व्यायामाचा अभाव आणि काम करताना किंवा एरवीही …

पाठदुखीपासून असा मिळवा आराम आणखी वाचा

या उपायांनी दूर करा ओठांचा काळसरपणा

ओठ काळसर पडण्यामागे अनेक कारणे असू शकतात. असंतुलित आहार, पिग्मेंटेशन, खूप वेळ उन्हामध्ये वावरणे, हलक्या प्रतीची प्रसाधने, विशेषतः हलक्या प्रतीची …

या उपायांनी दूर करा ओठांचा काळसरपणा आणखी वाचा

अपुऱ्या झोपेमुळे मुलांमध्ये लट्ठपणा

डेन्मार्क – आपल्या मुलांची झोप अपुरी होत असल्यास पालकांनी सावधानता बाळगली पाहिजे, कारण पुरेशी झोप न झाल्याने या मुलांचे वजन …

अपुऱ्या झोपेमुळे मुलांमध्ये लट्ठपणा आणखी वाचा

या प्रकारच्या कॉफीमुळे मधुमेहाचा धोका होतो कमी

(Source) कॉफी पिणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. एका अभ्यासात संशोधकांनी दावा केला आहे की, फिल्टर कॉफीमुळे मधुमेह टाइप 2 चा …

या प्रकारच्या कॉफीमुळे मधुमेहाचा धोका होतो कमी आणखी वाचा

साखरेच्या जागी या गोष्टीचा वापर केल्यास होऊ शकतो मधुमेह

(Source) जर तुम्ही चहा-कॉफीमध्ये साखरे ऐवजी आर्टिफिशियल शुगरचे सेवन वजन कमी करणे आणि मधुमेहापासून वाचण्यासाठी करत असाल, तर तुमच्या आरोग्यावर …

साखरेच्या जागी या गोष्टीचा वापर केल्यास होऊ शकतो मधुमेह आणखी वाचा

थंडीत वजन कमी करण्यासाठी या 5 गोष्टींचा करा आहारात समावेश

(Source) हिवाळ्यात अनेक लोकांचे वजन वाढते. कारण हिवाळ्या पाचनक्रिया जलद होत असते. यावेळी डायजेशन सिस्टम योग्यरित्या काम करत असल्याने भूक …

थंडीत वजन कमी करण्यासाठी या 5 गोष्टींचा करा आहारात समावेश आणखी वाचा

थंडीत आजारांना दूर ठेवण्यासाठी आहारात करा या 10 गोष्टींचा समावेश

(Source) हिवाळ्यात सर्दी, ताप, खोकला होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी आपले शरीर गरम ठेवणे हे एक आव्हानच असते. 10 डिग्री …

थंडीत आजारांना दूर ठेवण्यासाठी आहारात करा या 10 गोष्टींचा समावेश आणखी वाचा

गुणांचा खजिना – घृतकुमारी (अॅलो वेरा/कोरफड)

अॅलो वेरा आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये विनासायास लावता येण्यासारखे असते. आजकाल अॅलो वेराचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे समोर यावयास लागल्याने रस, …

गुणांचा खजिना – घृतकुमारी (अॅलो वेरा/कोरफड) आणखी वाचा

सौंदर्यासाठी सब्जाचे फायदे

उन्हाळा सुरू झाला की लिंबू सरबतापासून आईसक्रीम पर्यंत सगळ्यावर सब्जाच्या लहान लहान बिया घातलेल्या दिसयला लागतात. शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्याकरिता …

सौंदर्यासाठी सब्जाचे फायदे आणखी वाचा

आहारामध्ये साखर खाणे गरजेचे आहे का?

आपल्या आहारामध्ये आपण सेवन करीत असलेल्या चहा, कॉफी किंवा इतर गोडधोड पदार्थांमधील साखरेचे प्रमाण हा आहारतज्ञांचा अगदी आवडता विषय असतो. …

आहारामध्ये साखर खाणे गरजेचे आहे का? आणखी वाचा