क्रिकेट

ती खेळी सचिनला समर्पित- युवराज सिंग

टी २० सामान्यात युवराज सिंगच्या दमदार खेळीमुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला होता. या विजयात सिंहाचा वाटा उचलणार्याळ युवराज …

ती खेळी सचिनला समर्पित- युवराज सिंग आणखी वाचा

सचिनची 200 वी कसोटी होणार वानखेडेवर

नवी दिल्ली- सचिन तेंडुलकरची विक्रमी 200वी कसोटी वानखेडे स्टेडियमवर होईल. दस्तुरखुद सचिनने बीसीसीआयला तशी विनंती केल्याची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशचे …

सचिनची 200 वी कसोटी होणार वानखेडेवर आणखी वाचा

सचिन तेंडुलकर होणार निवृत्त

मुंबई – विक्रमवीर सचिन तेंडुलकर पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध होणा-या दोन कसोटीनंतर निवृत्त होणार आहे. बीसीसीआयने ट्विटरवरून काही वेळापूर्वीच ही …

सचिन तेंडुलकर होणार निवृत्त आणखी वाचा

टीम इंडिया-कांगारू आज आमने-सामने

राजकोट : पहिल्या टी २० साठी टीम इंडिया पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकमेव ट्वेण्टी२० सामना गुरुवारी राजकोट येथील …

टीम इंडिया-कांगारू आज आमने-सामने आणखी वाचा

तिलकरत्ने दिलशान होणार निवृत्त

कोलंबो – श्रीलंकेचा आक्रमक सलामीवीर तिलकरत्ने दिलशानने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी कोलंबोमध्ये दिलशान त्याच्या निवृत्तीची औपचारिक …

तिलकरत्ने दिलशान होणार निवृत्त आणखी वाचा

टी-२०च्या ऑस्ट्रेलिया-भारत सामन्यावर पावसाचे सावट

राजकोट – भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या एकमेव टी-२० सामना गुरूवारी राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये होत आहे. या लढतीवर पावसाचे सावट …

टी-२०च्या ऑस्ट्रेलिया-भारत सामन्यावर पावसाचे सावट आणखी वाचा

एमसीएसाठी पवार-मुंडे लढत रंगणार

मुंबई – मुंबई क्रिकेट असोसिएशनची द्वैवार्षिक निवडणुक १८ ऑक्टोबर रोजी होत आहे. या निवडणूकीसाठी भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी अध्यक्षपदासाठी …

एमसीएसाठी पवार-मुंडे लढत रंगणार आणखी वाचा

श्रीनिवासन यांना न्यायालयाचा दिलासा

नवी दिल्ली- बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांना मंगळवारी परवानगी दिली. तसेच कामकाजात सहभागी होण्यासही परवानगी दिली …

श्रीनिवासन यांना न्यायालयाचा दिलासा आणखी वाचा

धोनी, युवराजला विक्रम करण्याची संधी

नवी दिल्ली – टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि पुनरागमन करणारा मधल्या फळीचा आक्रमक फलंदाज युवराजसिंग यांना आगामी काळात होत …

धोनी, युवराजला विक्रम करण्याची संधी आणखी वाचा

सचिन-राहूलचा २० ट्वेण्टीला बाय-बाय

नवी दिल्ली: क्रिकेट जगतातील दोन दिग्गज म्ह्णजेच सचिन तेंडूलकर आणि राहूल द्रवीड यांनी ट्वेण्टी ट्वेण्टी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारतीय …

सचिन-राहूलचा २० ट्वेण्टीला बाय-बाय आणखी वाचा

मुंबईकडे चँपियन्स लीग टी-20 चषक

नवी दिल्ली- आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सने यंदाची चँपियन्स लीग टी-20 स्पर्धा जिंकली. फिरोजशा कोटला मैदानावर झालेल्या अंतिम फेरीत रविवारी त्यांनी …

मुंबईकडे चँपियन्स लीग टी-20 चषक आणखी वाचा

सचिनने ओलंडला ५० हजार धावांचा टप्पा

नवी दिल्ली: सर्व प्रकारच्या क्रि‍केटमध्ये ५० हजार धावांचा टप्पाय ओलांडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अनोख विक्रम प्रास्थायपित केला आहे. सचिनने …

सचिनने ओलंडला ५० हजार धावांचा टप्पा आणखी वाचा

अफगाणिस्तानला वर्ल्ड कपमध्ये एन्ट्री

काबूल: ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये २०१५ साली होणा-या क्रिकेटच्या विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ पात्र ठरला आहे. वर्ल्ड कपमध्ये एन्ट्री मिळवणारा अफगाणिस्तान हा पाचवा आशियाई …

अफगाणिस्तानला वर्ल्ड कपमध्ये एन्ट्री आणखी वाचा

निवृत्तीसाठी सचिनवर दबाव नाही- बीसीसीआय

मुंबई – मास्टर ब्लास्टार सचिन तेंडुलकरला २०० व्या कसोटी सामन्यानंतर निवृत्त होण्यासाठी ‘बीसीसीआय’ दबाव आणत असल्याचे वृत्त निराधार आहे. त्याच्या …

निवृत्तीसाठी सचिनवर दबाव नाही- बीसीसीआय आणखी वाचा

प्रा. शेट्टी-सावंत गटात लढत रंगणार

मुंबई – न्यायालयाकडून निवडणूक लढवण्याबाबत दिलासा मिळताच प्रा. रत्नाकर शेट्टी मुंबई क्रिकेट संघटनेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत उभे राहणार हे निश्चित आहे. …

प्रा. शेट्टी-सावंत गटात लढत रंगणार आणखी वाचा

क्रिकेटर झालो नसतो तर…. – धोनी

नवी दिल्ली – भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीला लहानपणापासून क्रिकेटरच व्हायचं होतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चूक करत …

क्रिकेटर झालो नसतो तर…. – धोनी आणखी वाचा

निवृत्तीचं गुपित सचिन आणि अंजलीलाच ठाऊक

मुंबई – सचिन तेंडुलकरला 200वी कसोटी खेळून बीसीसीआय निवृत्ती स्वीकारयाला सांगणार असे वृत्त होते. परंतु, सचिनच्या निकटच्या सुत्रांनूसार निवृत्तीचा निर्णय …

निवृत्तीचं गुपित सचिन आणि अंजलीलाच ठाऊक आणखी वाचा

एमसीएच्या निवडणुकीसाठी शरद पवारांना उमेदवारी

मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएच्या निवडणुकीसाठी बाळा म्हाडदळकर गटाकडून अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव पुढे करण्यात आलं आहे. माजी …

एमसीएच्या निवडणुकीसाठी शरद पवारांना उमेदवारी आणखी वाचा