सर्वपक्षीय बैठक

हनुमान चालिसा वाद: लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर आज महाराष्ट्रात सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरे होणार नाहीत सहभागी

मुंबई – महाराष्ट्रात हनुमान चालीसा आणि लाऊडस्पीकरचा वाद थांबताना दिसत नाही. यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये सतत शाब्दिकयुद्ध सुरू …

हनुमान चालिसा वाद: लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर आज महाराष्ट्रात सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरे होणार नाहीत सहभागी आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत

मुंबई : राज्यातील सर्वपक्षांचे ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यावर एकमत झाल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आज सह्याद्री अतिथिगृहावर ओबीसी आरक्षणप्रश्नी सर्वपक्षीय बैठक …

ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत आणखी वाचा

24 जूनला मोदींच्या अध्यक्षतेखाली जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरातील सर्व पक्षांची केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली आहे. ही बैठक येत्या 24 जूनला होणार …

24 जूनला मोदींच्या अध्यक्षतेखाली जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय बैठक आणखी वाचा

कोरोना लसीसाठी फार वाट पहावी लागणार नाही; सर्वपक्षीय बैठकीत मोदींनी दिली माहिती

नवी दिल्ली – एकीकडे अमेरिकेची मॉर्डना आणि फायझरची कोरोना प्रतिबंधक लस बाजारात येण्यासाठी सज्ज झालेली असतानाच दूसरीकडे आता भारतीयांना देखील …

कोरोना लसीसाठी फार वाट पहावी लागणार नाही; सर्वपक्षीय बैठकीत मोदींनी दिली माहिती आणखी वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली कोरोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी देशातील कोरोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. केंद्र सरकारने कोरोनासंबंधी चर्चा …

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली कोरोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आणखी वाचा

सर्वपक्षीयांच्या बैठकीतून एआयएमआयएमला वगळले, ओवेसींचे मोदींना नाराजी पत्र

नवी दिल्ली – पूर्व लडाखमधील गलवाण सीमेलगत चीनी सैनिकांनी जी चकमक घडवली त्यात भारतीय लष्कराचे २० जवान शहीद झाले. या …

सर्वपक्षीयांच्या बैठकीतून एआयएमआयएमला वगळले, ओवेसींचे मोदींना नाराजी पत्र आणखी वाचा