संगीतकार

संगीतकार भप्पी लाहिरी यांचे निधन

बॉलीवूडमध्ये हटके आणि तरुणाईला झिंग आणणाऱ्या अनोख्या संगीताची जादू पसरविणारे लोकप्रिय संगीतकार, गायक भप्पी लाहिरी यांचे मुंबईत आज निधन झाले. …

संगीतकार भप्पी लाहिरी यांचे निधन आणखी वाचा

गोल्डमन भप्पी लाहिरी यांनी यंदा केली सोन्याच्या टीसेटची खरेदी

भरमसाठ सोन्याच्या चेन, हातातील ब्रेसलेट, अंगठ्या यामुळे बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये गोल्डमन अशी ओळख असलेले संगीतकार आणि गायक भप्पी लहरी यांनी …

गोल्डमन भप्पी लाहिरी यांनी यंदा केली सोन्याच्या टीसेटची खरेदी आणखी वाचा

संगीतकार श्रवण राठोड यांचे करोनाने निधन, नदीम यांनी वाहिली श्रद्धांजली

आशिकी या चित्रपटामुळे सिनेसंगीत क्षेत्रात प्रसिद्धीस आलेल्या नदीम श्रवण जोडीपैकी श्रवण राठोड यांचे मुंबईत २२ एप्रिल रोजी रात्री निधन झाले. …

संगीतकार श्रवण राठोड यांचे करोनाने निधन, नदीम यांनी वाहिली श्रद्धांजली आणखी वाचा

संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन

पुणे : आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यामुळे सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे ह्यांचे दुखःद निधन झाले आहे. ते 47 वर्षांचे होते. सकाळी …

संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन आणखी वाचा

संगीतकार बीथोवनचे अपूर्ण काम एआयच्या मदतीने पूर्ण होणार

जर्मनीचा महान संगीतकार बीथोवन याचे चाहते जगात मोठ्या संख्येने आहेत. या महान संगीतकाराची २५० वी जयंती साजरी करण्याची तयारी जर्मनीत …

संगीतकार बीथोवनचे अपूर्ण काम एआयच्या मदतीने पूर्ण होणार आणखी वाचा

झपाटलेल्या कारागिराने बनविले अनोखे वाद्य

स्टॉकहोम: स्वीडनच्या झपाटलेल्या युवकाने लाकूड, धातूच्या पट्ट्या आणि दोन हजार गोट्या वापरून एक भन्नाट वाद्य बनविले आहे. मार्टीन मोलिन असे …

झपाटलेल्या कारागिराने बनविले अनोखे वाद्य आणखी वाचा