विराट कोहली

Rohit-Virat Career : रोहित शर्मा आणि विराट कोहलीची T20 कारकीर्द संपुष्टात, सलग चौथ्या मालिकेत मिळाला मोठा इशारा!

रोहित शर्माची T20 कारकीर्द संपली का? विराट कोहली भारताकडून टी-20 क्रिकेट खेळताना दिसणार नाही का? भारतीय क्रिकेटच्या या दोन दिग्गज …

Rohit-Virat Career : रोहित शर्मा आणि विराट कोहलीची T20 कारकीर्द संपुष्टात, सलग चौथ्या मालिकेत मिळाला मोठा इशारा! आणखी वाचा

Virat Kohli : 5 वर्षांपासून ज्या वेदना सहन करत होता विराट कोहली, त्याचा होणार आता अंत!

भारतीय क्रिकेट संघाला पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचे आहे. संघातील प्रमुख फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीसाठी हा दौरा अतिशय …

Virat Kohli : 5 वर्षांपासून ज्या वेदना सहन करत होता विराट कोहली, त्याचा होणार आता अंत! आणखी वाचा

टीम इंडियाला 4 प्रश्नांनी घेरले, विराट कोहलीला पुन्हा सोपवावे का कसोटीचे कर्णधारपद?

विराट कोहलीला पुन्हा कसोटी कर्णधार बनवायचे का? तुम्ही हा प्रश्न का विचाराल? टीम इंडियाने पुन्हा मागे वळून का पाहावे? तर …

टीम इंडियाला 4 प्रश्नांनी घेरले, विराट कोहलीला पुन्हा सोपवावे का कसोटीचे कर्णधारपद? आणखी वाचा

ODI WC Qualifier : विराट कोहलीकडून यशाचा मंत्र जाणून घेणार अमेरिकन खेळाडू वेस्ट इंडिजच्या अडचणी वाढवण्यास सज्ज!

विराट कोहली लाजवाब आहे या कोणतेही दुमत नाही. टीम इंडियाचा हा स्टार क्रिकेटर आता त्याच्या करिअरच्या त्या टप्प्यावर आहे, जिथून …

ODI WC Qualifier : विराट कोहलीकडून यशाचा मंत्र जाणून घेणार अमेरिकन खेळाडू वेस्ट इंडिजच्या अडचणी वाढवण्यास सज्ज! आणखी वाचा

Team India Fab Four : टीम इंडियातून होणार रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराची सुट्टी, जाणून घ्या काय आहे प्लान?

आज ना उद्या टीम इंडियात मोठे बदल होणार आहेत. हा बदल अचानक घडणार नाही, तर विचारपूर्वक रणनीतीने होणार आहे आणि, …

Team India Fab Four : टीम इंडियातून होणार रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराची सुट्टी, जाणून घ्या काय आहे प्लान? आणखी वाचा

Virat Kohli on Adipurush : आदिपुरुषचे डायलॉग ऐकून विराट कोहली संतापला! काय आहे व्हायरल व्हिडिओचे सत्य?

सुपरस्टार प्रभासच्या आदिपुरुष या चित्रपटाने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. चित्रपटातील संवादांवरून गदारोळ निर्माण झाला आहे. आदिपुरुषवर सोशल मीडियावरही जोरदार …

Virat Kohli on Adipurush : आदिपुरुषचे डायलॉग ऐकून विराट कोहली संतापला! काय आहे व्हायरल व्हिडिओचे सत्य? आणखी वाचा

विराट कोहली-रोहित शर्मा आयपीएल खेळले नाहीत तर काय होईल, बीसीसीआय दिग्गजांना का बाहेर ठेवू शकत नाही?

सलग दोनवेळा डब्ल्यूटीसी फायनल हरल्यानंतर चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञ पुन्हा एकदा आयपीएलला शिव्या देत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी खेळाडूंनी …

विराट कोहली-रोहित शर्मा आयपीएल खेळले नाहीत तर काय होईल, बीसीसीआय दिग्गजांना का बाहेर ठेवू शकत नाही? आणखी वाचा

विराट कोहली ज्या आयपीएलमधून कमावतो 15 कोटी, त्यावरच बालपणीच्या प्रशिक्षकाने फोडले भारताच्या पराभवाचे खापर

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा उत्साह संपला आहे. त्याचा परिणाम काय झाला हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. आयसीसी विजेतेपदापासून भारताचे हात पुन्हा …

विराट कोहली ज्या आयपीएलमधून कमावतो 15 कोटी, त्यावरच बालपणीच्या प्रशिक्षकाने फोडले भारताच्या पराभवाचे खापर आणखी वाचा

WTC Final: ‘कोहली हैं तो मुमकिन है’ जस्टिन लँगरने दिला ऑस्ट्रेलियाला इशारा

लंडनमधील ओव्हल येथे खेळल्या जात असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियन संघ विजयाच्या जवळ दिसत आहे. सामना ज्या …

WTC Final: ‘कोहली हैं तो मुमकिन है’ जस्टिन लँगरने दिला ऑस्ट्रेलियाला इशारा आणखी वाचा

WTC Final: विराट कोहलीने आऊट झाल्यानंतर 2 मिनिटांनी केले असे काम, जे सहन करणे कठीण!

एक म्हण आहे, नाही का – एक तर चोर आणि वर शिरजोर. इथली कथा तशी नाही. पण, त्याचा आधार काहीसा …

WTC Final: विराट कोहलीने आऊट झाल्यानंतर 2 मिनिटांनी केले असे काम, जे सहन करणे कठीण! आणखी वाचा

WTC Final : विराट कोहलीविरुद्ध ऑस्ट्रेलियाची रणनीती जुनी, पण शैली नवी, काय होणार फायदा?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. दोन्ही संघांची तयारीही मैदानात सुरू आहे. …

WTC Final : विराट कोहलीविरुद्ध ऑस्ट्रेलियाची रणनीती जुनी, पण शैली नवी, काय होणार फायदा? आणखी वाचा

WTC Final : शुभमन गिल-विराट कोहलीने हा शॉट टाळला नाही, तर टीम इंडियाचा पराभव निश्चित!

भारतीय संघाने 2013 पासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. पण टीम इंडियाकडे 10 वर्षांपासून सुरू असलेला हा दुष्काळ संपवण्याची मोठी …

WTC Final : शुभमन गिल-विराट कोहलीने हा शॉट टाळला नाही, तर टीम इंडियाचा पराभव निश्चित! आणखी वाचा

WTC Final 2023 : विराट कोहलीचा सराव पाहून आश्चर्यचकित ऑस्ट्रेलियन खेळाडू, म्हणाले- शिकण्याची गरज आहे

आयपीएलचे दिवस गेले. आता टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा हंगाम आला आहे. त्याची सुरुवात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याने होणार आहे. …

WTC Final 2023 : विराट कोहलीचा सराव पाहून आश्चर्यचकित ऑस्ट्रेलियन खेळाडू, म्हणाले- शिकण्याची गरज आहे आणखी वाचा

WTC Final 2023 : विराट कोहली आणि अश्विन वगळता टीम इंडियाचा पहिला ग्रुप झाला इंग्लंडला रवाना

टीम इंडिया तुकड्या तुकड्यांमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार असल्याचे वृत्त समोर आलेले असतानाच नेमके तेच घडताना दिसत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे …

WTC Final 2023 : विराट कोहली आणि अश्विन वगळता टीम इंडियाचा पहिला ग्रुप झाला इंग्लंडला रवाना आणखी वाचा

RCBच्या पराभवामुळे अनुष्का शर्मा ट्रोल, अभिनेत्रीसाठी ट्विटर यूजर्स लिहित आहेत अशा गोष्टी

काल रात्री गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या आयपीएल सामन्यात शुभमन गिलने नाबाद शतक झळकावून आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे …

RCBच्या पराभवामुळे अनुष्का शर्मा ट्रोल, अभिनेत्रीसाठी ट्विटर यूजर्स लिहित आहेत अशा गोष्टी आणखी वाचा

IPL 2023 : विराट कोहलीला 2 वर्षांनंतर यशस्वी जैस्वालने रिटर्न गिफ्ट म्हणून काय दिले?

सध्याच्या घडीला यशस्वी जैस्वालचे क्रिकेट विश्वात कौतुक होत आहे आणि का व्हायला नको, कारण त्याने कामच तसे केले आहे. राजस्थानचा …

IPL 2023 : विराट कोहलीला 2 वर्षांनंतर यशस्वी जैस्वालने रिटर्न गिफ्ट म्हणून काय दिले? आणखी वाचा

आणखी सहा महिनेच राहणार सचिन तेंडुलकरचा शतकांचा विश्वविक्रम! जाणून घ्या काय म्हणाला विराट कोहली

सचिन तेंडुलकरचे काही मोठे विक्रम मोडले गेले आहेत, पण जो विक्रम मोडला नाही, तो म्हणजे 100 शतकांचा विश्वविक्रम. जगातील कोणताही …

आणखी सहा महिनेच राहणार सचिन तेंडुलकरचा शतकांचा विश्वविक्रम! जाणून घ्या काय म्हणाला विराट कोहली आणखी वाचा

IPL 2023: नवीन-उल-हकचा पुन्हा विराट कोहलीवर ‘हल्ला’, युद्ध अद्याप सुरूच!

विराट कोहली आणि नवीन-उल-हक… ही दोन नावे अलीकडच्या काळात खेळामुळे नाही, तर इतर काही कारणांमुळे चर्चेत होती. खरं तर, आरसीबी …

IPL 2023: नवीन-उल-हकचा पुन्हा विराट कोहलीवर ‘हल्ला’, युद्ध अद्याप सुरूच! आणखी वाचा