मार्गदर्शक सूचना

वायु प्रदूषणामुळे जगभरात होतो दरवर्षी सत्तर लाख लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला वायु प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनत असून दरवर्षी जगभरात वायु प्रदूषणामुळे सत्तर लाखाहून अधिक …

वायु प्रदूषणामुळे जगभरात होतो दरवर्षी सत्तर लाख लोकांचा मृत्यू आणखी वाचा

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्य …

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी आणखी वाचा

मोहरमसाठी राज्य सरकारची नियमावली जाहिर

मुंबई : मुस्लिम बांधवांसाठी मोठा सण असलेला मोहरम उद्या 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. रमजान ईद , बकरी …

मोहरमसाठी राज्य सरकारची नियमावली जाहिर आणखी वाचा

मॉलमध्ये प्रवेशासाठी १८ वर्षाखालील मुला-मुलींना आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा-महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक

मुंबई : राज्यातील १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक करण्यात आले आहे. कोरोना …

मॉलमध्ये प्रवेशासाठी १८ वर्षाखालील मुला-मुलींना आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा-महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक आणखी वाचा

राष्ट्रध्वजाच्या योग्य वापरासंदर्भात मार्गदर्शक सूचना

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत 1 जानेवारी 2015 रोजीच्या आदेशानुसार प्लॅस्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हाधिकारी …

राष्ट्रध्वजाच्या योग्य वापरासंदर्भात मार्गदर्शक सूचना आणखी वाचा

शिक्षण विभागाच्या शहरी आणि ग्रामीण भागात शाळा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सूचना

मुंबई – आज महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना व त्याबाबतचा …

शिक्षण विभागाच्या शहरी आणि ग्रामीण भागात शाळा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सूचना आणखी वाचा

मोहरमसंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : मोहरमनिमित्त विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांतर्फे वाझ/मजलीस तसेच मातम मिरवणुका आयोजित करण्यात येतात. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर …

मोहरमसंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी आणखी वाचा

बकरी ईद संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई :- कोविड-19 मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी 21 जुलै राजी बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात गृह विभागाने …

बकरी ईद संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी आणखी वाचा

हनुमान जयंतीसाठी गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : हनुमान जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात व उत्साहाने साजरा केला जातो. परंतू, कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने यावर्षी …

हनुमान जयंतीसाठी गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी आणखी वाचा

आंबेडकर जयंतींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना

मुंबई : येत्या 14 एप्रिल 2021 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या …

आंबेडकर जयंतींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना आणखी वाचा

छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव तिथीनुसार या वर्षी ३१ मार्च, २०२१ रोजी साजरा केला जाणार …

छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना आणखी वाचा

देशभरातील पोलिसांना मिळाले सौजन्याने धडे

नवी दिल्ली- देशभरात पोलिसांची ढासळती प्रतिमा आणि विश्वासार्हता सावरण्यासाठी ‘ब्यूरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट’कडून पोलिसांना सौजन्याने धडे देण्यात आले …

देशभरातील पोलिसांना मिळाले सौजन्याने धडे आणखी वाचा