Celeb & Ads : जाहिरातीच्या बाबतीत ‘आम्हाला माहीत नव्हते’ असे सांगून सुटणार नाहीत सेलिब्रिटी, लिखित स्वरूपात द्यावी लागेल ही गोष्ट
तुम्हाला आठवत असेल, काही काळापूर्वी ‘जेम्स बाँड’ फेम अभिनेता पियर्स ब्रॉसननने पान मसाल्याची जाहिरात केली होती. नंतर, जेव्हा त्यावरुन वाद …