धनगर आरक्षण

धनगर आरक्षणासाठी लढा देणाऱ्या संघटनेची गोपिचंद पडळकर यांच्यावर टीका

अहमदनगर : भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर हे आपल्या भडक वक्तव्यांमुळे कायम प्रसिद्धीच्या झोतात असतात. पण आता त्यांचा अंतर्विरोध …

धनगर आरक्षणासाठी लढा देणाऱ्या संघटनेची गोपिचंद पडळकर यांच्यावर टीका आणखी वाचा

ठाकरे सरकार मागे घेणार धनगर आरक्षण आंदोलनातील गुन्हे

मुंबई – गृह विभागाने पोलीस महासंचालक यांच्याकडून धनगर समाजाने आरक्षण आंदोलनादरम्यान पोलिसांनी जे गुन्हे नोंदवले गेले आहेत, ते खटले मागे …

ठाकरे सरकार मागे घेणार धनगर आरक्षण आंदोलनातील गुन्हे आणखी वाचा

केवळ मीच धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊ शकतो – जानकर

सांगली – केवळ मीच धनगर समाजाला आरक्षण मिळवून देणार आहे. आम्ही त्याची सुरवात केली असल्यामुळे शेवटही आम्हीच करणार, असा विश्वास …

केवळ मीच धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊ शकतो – जानकर आणखी वाचा

…तोपर्यंत मंत्रालयात पाय ठेवणार नाही – पंकजा मुंडे

नांदेड : राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार …

…तोपर्यंत मंत्रालयात पाय ठेवणार नाही – पंकजा मुंडे आणखी वाचा

महादेव जानकर व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे वादाच्या भोवऱ्यात

बीड – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करता आणि माझ्याकडे आरक्षण मागता. आरक्षण मागायचे असेल, तर भाजपकडे मागा, असे गंभीर …

महादेव जानकर व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे वादाच्या भोवऱ्यात आणखी वाचा

मंडल आयोगाने केले वाटोळे : उदयनराजे

सातारा : राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘मंडल आयोगामुळे सगळी वाट लागली असून आरक्षण आर्थिक निकषावरच दिले गेले …

मंडल आयोगाने केले वाटोळे : उदयनराजे आणखी वाचा