घरभाडे

GST New Rule : घर भाड्याने घेतल्यावर आकारला जाणार 18% GST, जाणून घ्या तुम्ही देखील या नवीन बदलाच्या कक्षेत आहात का?

नवी दिल्ली – 18 जुलैपासून जीएसटीच्या संदर्भात लागू झालेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार घर भाड्याने घेण्यावरही जीएसटी भरावा लागत आहे. जीएसटी …

GST New Rule : घर भाड्याने घेतल्यावर आकारला जाणार 18% GST, जाणून घ्या तुम्ही देखील या नवीन बदलाच्या कक्षेत आहात का? आणखी वाचा

हे बॉलीवूड सितारे घरभाड्यातूनही करतात लाखोची कमाई

बॉलीवूड कलाकारांची संपत्ती, मालमत्ता हा नेहमीच चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय असतो. त्यामुळे कुठल्या कलाकाराने नवे घर घेतले, कुणाची किती घरे आहेत, …

हे बॉलीवूड सितारे घरभाड्यातूनही करतात लाखोची कमाई आणखी वाचा

केंद्रीय सप्टेंबर महिन्याच्या वेतनासोबतच डबल बोनस मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली – मागील दीड वर्षांमधील महागाई भत्त्यावरील थकबाकी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिलेली नाही. पण केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या वेतनामध्ये …

केंद्रीय सप्टेंबर महिन्याच्या वेतनासोबतच डबल बोनस मिळण्याची शक्यता आणखी वाचा

पुण्यात दाखल झाला पहिला गुन्हा; लॉकडाऊनमध्ये घर भाड्यासाठी जबरदस्ती

पुणे – राज्य सरकारने पहिल्या लॉकडाऊनच्या काळात तीन महिने भाड्यासाठी तगादा लावू नये, असे आवाहन घरमालकांना केले होते. पण तरीही …

पुण्यात दाखल झाला पहिला गुन्हा; लॉकडाऊनमध्ये घर भाड्यासाठी जबरदस्ती आणखी वाचा

खबरदार… घरभाड्याच्या बनावट पावत्या सादर केल्यास पडेल महागात

नवी दिल्ली – वर्षानुवर्षे अनेकांकडून आयकर वाचवण्यासाठी घर भाड्याच्या बनावट पावत्या सादर केल्या जातात. अनेकवेळा याबाबतच्या नियमांकडे पगारदार नोकरदारांकडून दुर्लक्ष …

खबरदार… घरभाड्याच्या बनावट पावत्या सादर केल्यास पडेल महागात आणखी वाचा

आता खोटी बिले सादर करणा-यांना बसणार मोठा फटका

मुंबई: सर्व नोकरदार मार्च महिना आला की आयकर परतावा मिळवण्यासाठी, वर्षभरातील सर्व अलाऊंस परत घेण्यासाठी धडपडत असतात. त्यात लिव्ह्स अ‍ॅन्ड …

आता खोटी बिले सादर करणा-यांना बसणार मोठा फटका आणखी वाचा