केशर

वयस्क व्यक्तींमध्ये आढळणाऱ्या अल्झायमरवर केशर उपयुक्त

वाढत्या वयाबरोबर अनेक विकारही मनुष्याच्या बाबतीत वाढीला लागतात. म्हातारपणी स्मरणशक्ती दुर्बल करणारा विकार म्हणजे अल्झायमर हा आजार. या आजाराचे प्रमाण …

वयस्क व्यक्तींमध्ये आढळणाऱ्या अल्झायमरवर केशर उपयुक्त आणखी वाचा

पाम्पोर मध्ये दरवळतोय केशराचा सुगंध

फोटो साभार द प्रिंट काश्मीर खोऱ्यात केशराचे मळे फुलले असून फुले वेचणीचे काम जोरात सुरु झाले आहे. हा सारा परिसर …

पाम्पोर मध्ये दरवळतोय केशराचा सुगंध आणखी वाचा

बद्रिनाथ पूजेत अंबानी कुटुंबाचेच चंदन आणि केशर

देशातील बडे उद्योजक आणि आशियातील सर्वाधिक श्रीमंत मुकेश अंबानी यांनी शनिवारी उत्तराखंड मधील बद्रीनाथ आणि त्यानंतर केदारनाथ दर्शन करून भाग्वानाच्या …

बद्रिनाथ पूजेत अंबानी कुटुंबाचेच चंदन आणि केशर आणखी वाचा

या मंदिरात पडतो केशर, चंदनाचा पाऊस

भारतात लाखो मंदिरे आहेत आणि लाखोंच्या संख्येने भाविक तेथे दर्शनासाठी जात असतात. भारतातील अनेक मंदिरे केवळ पूजा अर्चेसाठी नाही तर …

या मंदिरात पडतो केशर, चंदनाचा पाऊस आणखी वाचा

त्वचेच्या सौंदर्यासाठी वरदान – केशर

केशर खरे तर पदार्थाला आगळा सुवास देण्यासाठी आणि रंग येण्यासाठी वापरला जाणारा जिन्नस आहे. पण खास पदार्थांचा रंग आणि स्वाद …

त्वचेच्या सौंदर्यासाठी वरदान – केशर आणखी वाचा

काश्मीरात यंदा केशराचा दरवळ नाही

यंदा काश्मीरमध्ये चोहोबाजूनी फुलणारे केशराचे मळे यंदा फुलांविनाच असल्याचे केशराच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. केशर उत्पादनावरच उदरनिर्वाह असणारे शेकडो …

काश्मीरात यंदा केशराचा दरवळ नाही आणखी वाचा